दहावीचा निकाल लागल्यावर चिंता, काळजी आणि ऊत्सुकता होती ती महाविद्यालयाची. मध्यमवर्गीय कुटुंबांतुन आलेला असल्यामुळे तोपर्यंत माझे जग फक्त शाळा आणि घर इतकेच मर्यादित होते. महाविद्यालयात पाऊल टाकेपर्यंत मला त्या बाहेरून गोंडस पण आतुन भयानक असलेल्या जगाची कल्पनाही नव्हती.
बरोबर कोणीही मित्र नसल्याने मी घाबरतच पहिल्यांदा महाविद्यालयात पाऊल ठेवले. माझ्या स्वागतासाठी तिकडे एक चौकडी माझी वाट पहात ऊभी होती. तिन मुलं आणि एक मुलगी. एकाने हसत मला माझे नाव विचारले. घाबरतच मी त्यांना माझे नाव सांगितले. दुसरा, इतरांकडे पहात म्हणाला, "मराठी!" मी काहिही न बोलता फक्त मान डोलावुन होकार दिला.
चला कट्टे करायचा फायदा झाला....
In reply to चला कट्टे करायचा फायदा झाला.... by मुक्त विहारि
+१
In reply to चला कट्टे करायचा फायदा झाला.... by मुक्त विहारि
मुवि, नेहमी आपल्या
जबरा
ढासू लिहिलय....पण दोन प्रश्न
बोंबला!
विश्रांती मोड ऑफ-
अरे वा
वा भाते साहेब,
जाऊ द्या रे त्याला. नविन आहे तो."