मिसळपाव डॉट कॉम हे संकेतस्थळ सुरू करून तमाम मराठीप्रेमी जनतेची बौध्दिक आणि वैचारिक भूक भागविण्याचे महान कार्य सुरू केल्याबद्दल तात्या सरपंचांचे मनापासून हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा.
या संकेतस्थळामुळे मराठी लेखनास आसुसलेल्या सृजनशील व्यक्तिंना कोणत्याही फालतू प्रशासकीय वा तथाकथित धोरणात्मक दबावास बळी न पडता मनाजोगे लेखन करता येईल आणि इतरांच्या लेखनाचा आस्वाद घेता येईल.
त्याचप्रमाणे मिसळपाव सुरू होताच, हाटेलात तुडुंब गर्दी करणार्या सर्व जुन्या ओळखीच्या खवय्यांनाही मनापासून शुभेच्छा.
आम्हीही एक मिसळपाव व चहा हादडून मस्तपैकी तंबाखूपान लावून येतो.
माय मराठी
भारी
वा!
सहमत
नेमक्या शब्दातल्या भावना!
हा हा हा!
In reply to हा हा हा! by राजीव अनंत भिडे
भिडे साहेब !
In reply to हा हा हा! by राजीव अनंत भिडे
अहो
In reply to हा हा हा! by राजीव अनंत भिडे
दुर्लक्ष
In reply to दुर्लक्ष by आजानुकर्ण
माझेही
सुचते बरे तुम्हाला!
In reply to सुचते बरे तुम्हाला! by चित्रा
+॑१
सहमत
कविता आवडली.
कविता बी करुन राह्य्ले
सहजराव..
सहमत