मिसळपाव डॉट कॉम हे संकेतस्थळ सुरू करून तमाम मराठीप्रेमी जनतेची बौध्दिक आणि वैचारिक भूक भागविण्याचे महान कार्य सुरू केल्याबद्दल तात्या सरपंचांचे मनापासून हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा.
या संकेतस्थळामुळे मराठी लेखनास आसुसलेल्या सृजनशील व्यक्तिंना कोणत्याही फालतू प्रशासकीय वा तथाकथित धोरणात्मक दबावास बळी न पडता मनाजोगे लेखन करता येईल आणि इतरांच्या लेखनाचा आस्वाद घेता येईल.
त्याचप्रमाणे मिसळपाव सुरू होताच, हाटेलात तुडुंब गर्दी करणार्या सर्व जुन्या ओळखीच्या खवय्यांनाही मनापासून शुभेच्छा.
आम्हीही एक मिसळपाव व चहा हादडून मस्तपैकी तंबाखूपान लावून येतो. आल्यावर पुढील लेखन करू.
आपला,
(आनंदित) धोंडोपंत
वाचने
28047
प्रतिक्रिया
14
मिसळपाव
प्रतिक्रिया
हा हा हा! :)
शुभेच्छा/अभिनंदन
आमच्याही
मेनू
नॉनव्हेज मिसळ??????
In reply to मेनू by दिगम्भा
मिसल
तात्या, मला
मनातलं बोललात!
धोंडोपंत, बर्याच दिवसांनी चक्कर टाकलीत?
डॉन मध्ये न्युज आली का २००७
In reply to धोंडोपंत, बर्याच दिवसांनी चक्कर टाकलीत? by सुधीर काळे
बर्याच वर्षांनी(?)
In reply to धोंडोपंत, बर्याच दिवसांनी चक्कर टाकलीत? by सुधीर काळे
अगागागा...
In reply to धोंडोपंत, बर्याच दिवसांनी चक्कर टाकलीत? by सुधीर काळे
वयानुसार होतं असे कधी कधी
In reply to अगागागा... by श्रावण मोडक
काळेकाका, गोठुस्करदादा मोड