✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा

ध
धोंडोपंत यांनी
Sun, 09/16/2007 - 17:21  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
27960 वाचन

💬 प्रतिसाद (14)

प्रतिक्रिया

व
विसोबा खेचर Sun, 09/16/2007 - 17:31 नवीन

हा हा हा! :)

फालतू प्रशासकीय वा तथाकथित धोरणात्मक दबावास बळी न पडता मनाजोगे लेखन करता येईल हा हा हा! अरे बाबा एक वेळ प्रशासकीय धोरणात्मक दबाव परवडला! इथे तर आख्खी पंचायत समिती आहे. च्यामारी एकदम पाच पाच प्रशासकच सोडतो आता एकेकाच्या अंगावर! ::)) असो, जोक्स अपार्ट. धोंड्या, इथे आलास त्याबद्दल तुझे आभार.. तुझ्या गझला आणि तुझे ज्योतिषविषयक लेख लिही आता इथे निवांतपणे आणि वाचकांच्या प्रश्नांना, शंकाकुश़ंकाना न भडकता, न वैतागता उत्तरं दे! त्याचप्रमाणे मिसळपाव सुरू होताच, हाटेलात तुडुंब गर्दी करणार्‍या सर्व जुन्या ओळखीच्या खवय्यांनाही मनापासून शुभेच्छा आपल्या सर्वांच्या सहकार्यानेच हे संकेतस्थळ चालणार आहे, भरभराटीस येणार आहे हीच नम्र जाणीव आहे! तात्या.
  • Log in or register to post comments
र
रोहिणी Mon, 09/17/2007 - 09:52 नवीन

शुभेच्छा/अभिनंदन

तात्या, मिसळपावच्या संकेतस्थळाबद्दल तुझे अभिनंदन व शुभेच्छा. रोहिणी
  • Log in or register to post comments
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Mon, 09/17/2007 - 10:41 नवीन

आमच्याही

व्वाटेल तिथे तोंड घालणार्‍या सर्किटाला इथे न येऊन कसे चालेल ? हे तर तात्यांच्या घरचे कार्य !!! आम्ही येथे नारायण म्हणून वावरणार ! "शुकासारखे पूर्ण वैराग्य ज्याचे.." "तो आचारी आला नाही, अजून ?" - सर्किट
  • Log in or register to post comments
द
दिगम्भा Mon, 09/17/2007 - 18:54 नवीन

मेनू

तात्या, हाटीलात खमंग, खुसखुशीत, कुरकुरीत, मसालेदार, चमचमीत, तिखटजाळ, आंबटगोड, आंबटढाण, गोडमिठ्ठ, व्हेज-नॉनव्हेज सर्व प्रकारचे पदार्थ हवेत हं. - दिगम्भा
  • Log in or register to post comments
ट
टग्या (verified= न पडताळणी केलेला) Tue, 09/18/2007 - 05:58 नवीन

नॉनव्हेज मिसळ??????

पहिल्यांदीच ऐकतोय! (अर्थात कल्पना वाईट नाही म्हणा...) ;-) - टग्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिगम्भा
र
रंजन Tue, 09/18/2007 - 00:25 नवीन

मिसल

मिसलिइचि क्रउति कुथे आहे?
  • Log in or register to post comments
उ
उपाशी बोका Tue, 09/18/2007 - 06:00 नवीन

तात्या, मला

तात्या, मला मसाला दूध हवे बरा का ! उपाशीबोका
  • Log in or register to post comments
ग
गुंडोपंत Tue, 09/18/2007 - 08:00 नवीन

मनातलं बोललात!

वा धोंडोपंत, आगदी मनातलं बोललात! आपला गुंडोपंत
  • Log in or register to post comments
स
सुधीर काळे Mon, 11/01/2010 - 21:54 नवीन

धोंडोपंत, बर्‍याच दिवसांनी चक्कर टाकलीत?

धोंडोपंत, खरे तर तुम्ही 'मिपा'चे सभासद आहात हे मी विसरूनच गेलो होतो! बर्‍याच दिवसांनी चक्कर टाकलीत? पण तुमचे मत पटले व ते ऐकून 'मस्त' वाटले! 'गझला (गझलियात)' येऊ देत. मी एक धागा सुरू केला होता तो आता खणून काढतो व त्याला पुन्हा कार्यरत करायचा यत्न करतो. पुनश्च धन्यवाद
  • Log in or register to post comments
आ
आर्या Mon, 11/01/2010 - 22:01 नवीन

डॉन मध्ये न्युज आली का २००७

डॉन मध्ये न्युज आली का २००७ ची ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर काळे
प
प्रियाली Mon, 11/01/2010 - 22:07 नवीन

बर्‍याच वर्षांनी(?)

बर्‍याच दिवसांनी चक्कर टाकलीत?
धोंडोपंतांची चक्कर काही दिसली नाही आणि २००७ ते २०१० या कालावधीला बर्‍याच नाही पण काही वर्षांनी असे नक्कीच म्हणता येईल. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर काळे
श
श्रावण मोडक Mon, 11/01/2010 - 22:18 नवीन

अगागागा...

अगागागा... काळेसाहेब काय हे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर काळे
आ
आर्या Mon, 11/01/2010 - 22:29 नवीन

वयानुसार होतं असे कधी कधी

वयानुसार होतं असे कधी कधी ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक
स
सुहास.. Mon, 11/01/2010 - 22:31 नवीन

काळेकाका, गोठुस्करदादा मोड

काळेकाका, गोठुस्करदादा मोड >>काय हो,आज सकाळीच का ?<< मोड संपला.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा