राम राम मिपाकरहो,
अलिकडेच मिसळपाव डॉट कॉम (मिपा) च्या मालकांना, मिपाच्या संपादक मंडळाला जाब विचारणारे काही धागे पाहंण्यात आले. ते आम्ही अर्थातच रद्द केले आहेत. त्याच अनुषंगाने आम्ही हे निवेदन पुन्हा एकवार देत आहोत.
निवेदन - (कृपया सर्वांनी नोंद घ्यावी)
१) मिपा या संकेतस्थळावर लिहिला जाणारा कुठलाही मजकूर अप्रकाशित करण्याचे/रद्द करण्याचे पूर्णाधिकार मिपाचे मालक, मिपाचे संपादक मंडळ यांचेकडे आहेत.