फालतू प्रशासकीय वा तथाकथित धोरणात्मक दबावास बळी न पडता मनाजोगे लेखन करता येईल
हा हा हा! अरे बाबा एक वेळ प्रशासकीय धोरणात्मक दबाव परवडला! इथे तर आख्खी पंचायत समिती आहे. च्यामारी एकदम पाच पाच प्रशासकच सोडतो आता एकेकाच्या अंगावर! ::))
असो, जोक्स अपार्ट. धोंड्या, इथे आलास त्याबद्दल तुझे आभार.. तुझ्या गझला आणि तुझे ज्योतिषविषयक लेख लिही आता इथे निवांतपणे आणि वाचकांच्या प्रश्नांना, शंकाकुश़ंकाना न भडकता, न वैतागता उत्तरं दे!
त्याचप्रमाणे मिसळपाव सुरू होताच, हाटेलात तुडुंब गर्दी करणार्या सर्व जुन्या ओळखीच्या खवय्यांनाही मनापासून शुभेच्छा
आपल्या सर्वांच्या सहकार्यानेच हे संकेतस्थळ चालणार आहे, भरभराटीस येणार आहे हीच नम्र जाणीव आहे!
तात्या.
व्वाटेल तिथे तोंड घालणार्या सर्किटाला इथे न येऊन कसे चालेल ? हे तर तात्यांच्या घरचे कार्य !!! आम्ही येथे नारायण म्हणून वावरणार !
"शुकासारखे पूर्ण वैराग्य ज्याचे.."
"तो आचारी आला नाही, अजून ?"
- सर्किट
धोंडोपंत, खरे तर तुम्ही 'मिपा'चे सभासद आहात हे मी विसरूनच गेलो होतो! बर्याच दिवसांनी चक्कर टाकलीत?
पण तुमचे मत पटले व ते ऐकून 'मस्त' वाटले!
'गझला (गझलियात)' येऊ देत. मी एक धागा सुरू केला होता तो आता खणून काढतो व त्याला पुन्हा कार्यरत करायचा यत्न करतो.
पुनश्च धन्यवाद
प्रतिक्रिया
हा हा हा! :)
शुभेच्छा/अभिनंदन
आमच्याही
मेनू
नॉनव्हेज मिसळ??????
मिसल
तात्या, मला
मनातलं बोललात!
धोंडोपंत, बर्याच दिवसांनी चक्कर टाकलीत?
डॉन मध्ये न्युज आली का २००७
बर्याच वर्षांनी(?)
अगागागा...
वयानुसार होतं असे कधी कधी
काळेकाका, गोठुस्करदादा मोड