मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

चकाट्या - २

ॐकार · · जे न देखे रवी...
मूळ दुवा - चकाट्या आजची बाकतविमीता आज चार बातम्या कवितेत गुंफल्या आहेत :), सर्व बातम्या एकाच वृत्तपत्रातील आहेत. कुणी अडवले उडावयाला चुंबनमूर्ती ललनेला मुठीत घ्यावे जगास सांगे देशी कुबेर अलबेला येतील गुलबट पक्षी , खाडीमध्ये झाडे लावू द्या ऊंच गणपती बुडवा, मिरवा! उत्सव ऐसा चालू द्या!

वाचने 6849 वाचनखूण प्रतिक्रिया 5

प्रियाली गुरुवार, 09/27/2007 - 23:33
कवितेची गुंफण लाजवाब! >>कुणी अडवले उडावयाला चुंबनमूर्ती ललनेला बिग शिश्टर शिल्पा! >>मुठीत घ्यावे जगास सांगे देशी कुबेर अलबेला मुकेश अंबानी! >>येतील गुलबट पक्षी , खाडीमध्ये झाडे लावू द्या शिवडीला येणारे फ्लेमिंगो >>ऊंच गणपती बुडवा, मिरवा! उत्सव ऐसा चालू द्या! अनंतचतुर्दशी! सर्व बातम्या म.टा.त होत्या. :-) चकाट्या मस्तच आहेत. अजून येऊ देत.

प्रवासी Sun, 09/30/2007 - 11:33
वा ॐकारराव, उपक्रम आवडला. आपला ('वृत्त'प्रेमी) प्रवासी