✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

तु आणि मी (मिसळपाव स्टाईल!)

इ — इंटरनेटस्नेही, Fri, 09/24/2010 - 20:59
नमस्कार, मिसळपावच्या इतिहासात प्रथमच खफ वरील साहित्य इथे प्रकाशित करतो आहे. आपण धाग्याचा खफ अनेकदा झालेला पाहिला असेल पण ही अशी ही पहिलीच वेळ असावी की आम्ही खफचाच धागा करुन एक प्रकारे बॅकवर्ड इंटीग्रेशन केले आहे. तरी कोणत्याही पुर्वग्रहदुषित नजरेने आमच्या सदर धाग्याचा आस्वाद घ्यावा आणि प्रतिक्रियांचा पाऊस त्यावर पाडावा ही न्रम विनंती. हे साहित्य आमचे एकट्याचे नसुन आमच्या ह्या योजनेत अभावितपणे सहभागी झालेल्या श्री नावातकायआहे, श्री भेन्डिबाजार, श्री कुक, श्री स्वानंद व सौ. शुचिताई यांचे आहे. तू कूक मी स्नेही तू बूक मी वही तू गप मी चूप तू तेल मी तूप तू नेहरू मी शास्त्री तू कूक मी पॅस्ट्री तू ताई मी आप्पा तू मम्मी मी पप्पा.. तु कोको मी कोफी, तु केक मी साकी. तू स्नेही मी कूक तू लाही मी दूध तु एक्वाफिना, मी बिसलेरी तु अमुल बटर, मी देसी घी तु सीएस, मी सीए तु बीएमएस, मी एमबीए मी गूळ, तू गुळांबा मी भीम तू हिडींबा तू पंडित मी काझी तू मनमोहन मी सारकोझी तू जावा मी डॉट नेट तू हवा मी ईथरनेट. मी प्लग तू सॉकेट तू उपग्रह मी रॉकेट तू चिकु मी अंजीर तू चाकु मी खंजीर. तू बाकरवडी मी हलवा तू खोताची वाडी मी कळवा तू कीबोर्ड मी माऊस तू ढग मी पाऊस... तु कोकण, मी कॅलिफोर्निया तु पोखरण, मी अणुमॅनिया! तू खव मी व्यनि तू बोका मी मनी तु अ‍ॅरिस्टोटल मी प्लुटो, तु माओ, मी हुन जिंन्तओ. तू तात्या मी नाना तू *त्या मी शाना. तू वसई मी विरार तू पारई मी लोहार. तू कानपूर मी नागपूर तू करीना मी कपूर तू लांबी मी रुंदी तू हिंदी मी सिंधी तु विसा, मी मास्टर कार्ड तु हेल्थी, मी जाड फार! तू मुंबई मी बंगलोर तू दुबई मी लाहोर. तु देना मी एसबीआय तु प्रतारणा, मी करु काय? तू लांबी मी रुंदी तू हिंदी मी सिंधी तु शिवनेरी मी ऐरावत, तु एसबीआय मी स्टँर्डड चाटर्ड! तु ताट मी वाटी मी कोकनी आन तु घाटी तु मथुरा मी काशी मी विंग्रजी तु देशी मी कॅसेट तु खरखर तु मायबोली मी मिपाकर तु समाधी, मी ब्रम्हानंदी, तु संन्यासी, मी बैरागी तू एक टन मी दोन टन तू हिलरी मी क्लिंटन मी भाउ तू मामा तू रिकामा मी ओबामा. तू नोकिया मी सोनी तू गोणपाट मी गोणी तु मोबाईल मी बेसिक फोन, तु मंजुळ, मी रुड टोन! तू याहु मी गुगल तू आळस मी मरगळ तु मयाक्रोसोफ्ट मी अ‍ॅपल, तु मिसळपाव, मी मनोगत तु बीअर मी ओपनर तु 'साहिल' मी झमझम! तू फियाट मी फरारी. तू मनमोहन मी झरदारी. (अर्थात कोणी कुठली ओळ लिहीली ही माहीती आम्ही जाणीवपुर्वक गोपनीय ठेवली आहे.) विनंती: रसिक वाचकांनी यात अजुन भर घातल्यास आम्हाला विशेष आनंद होईल! -- मिसळपाव खरडफळा श्री. इंटरनेटस्नेही.

प्रतिक्रिया द्या
30310 वाचन

💬 प्रतिसाद (86)

तू बिग मी

कलश
Sun, 11/04/2012 - 17:50 नवीन
तू बिग मी बॉस तू ब्रेड मी सॉस :-P
  • Log in or register to post comments

तू याहु मी गुगल

सावकार स्वप्निल
Sun, 11/04/2012 - 18:10 नवीन
तू याहु मी गुगल तू इतिहास मी भुगोल
  • Log in or register to post comments

तू हृदय मी

कलश
Sun, 11/04/2012 - 18:24 नवीन
तू हृदय मी यकृत, तू मराठी मी संस्कृत !
  • Log in or register to post comments

तु उद्या मी आज

सावकार स्वप्निल
Sun, 11/04/2012 - 18:25 नवीन
तु उद्या मी आज तु श्रुंगार मी साज
  • Log in or register to post comments

तु हुक्का मी पाईप

सावकार स्वप्निल
Sun, 11/04/2012 - 18:28 नवीन
तु हुक्का मी पाईप तु सुका मी टाईट लोल..
  • Log in or register to post comments

इंट्या, आज तु लिहिल्याप्रमाणे

अन्या दातार
Sun, 11/04/2012 - 18:33 नवीन
इंट्या, आज तु लिहिल्याप्रमाणे प्रतिक्रियांचा रतीब पडलाय बघ. (का कलशात जुनेच पाणी???)
  • Log in or register to post comments

शक्यता नाकारता येत नाही.

सूड
Sun, 11/04/2012 - 20:11 नवीन
शक्यता नाकारता येत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अन्या दातार

तू साहित्य मी

कलश
Sun, 11/04/2012 - 18:41 नवीन
तू साहित्य मी चर्चा, तू खालचा मी वरचा ;) :-P :-D
  • Log in or register to post comments

तू कला मी

कलश
Sun, 11/04/2012 - 18:48 नवीन
तू कला मी दालन, तू लालन मी पालन ;)
  • Log in or register to post comments

तू आकार मी

कलश
Sun, 11/04/2012 - 19:27 नवीन
तू आकार मी ऊकार, तू नकार मी होकार :)
  • Log in or register to post comments

तू उरला मी

कलश
Sun, 11/04/2012 - 19:35 नवीन
तू उरला मी सुरला, मी कुर्ला तू पार्ला ;)
  • Log in or register to post comments

तू फूल मी

कलश
Sun, 11/04/2012 - 20:00 नवीन
तू फूल मी दाणी, मी रुपये तू नाणी :-P
  • Log in or register to post comments

तू वही मी

कलश
Sun, 11/04/2012 - 20:08 नवीन
तू वही मी वाट, तू सारी मी पाट :)
  • Log in or register to post comments

:-)

श्रीरंग_जोशी
Sun, 11/04/2012 - 20:16 नवीन
तू पंखा मी पाते, तू दळण मी जाते :-)
  • Log in or register to post comments

तू चल मी

कलश
Sun, 11/04/2012 - 20:31 नवीन
तू चल मी चित्र, तू फुल मी पात्र :-P :-D
  • Log in or register to post comments

तू मिक्सर मी

कलश
Sun, 11/04/2012 - 20:38 नवीन
तू मिक्सर मी ग्राइंडर, तू सखाराम मी बाइंडर !
  • Log in or register to post comments

कलश कांत ..आहो एकाच पोश्टात

जेनी...
Sun, 11/04/2012 - 20:43 नवीन
कलश कांत ..आहो एकाच पोश्टात मांडाकी आपल्या भावना का शतकवीर ठरायचय??
  • Log in or register to post comments

काय हे, पूजाबै..

चिगो
Sun, 11/04/2012 - 21:02 नवीन
चालू द्यात की.. काही पो टाकतात तर काही लेंड्या. आवड ज्याची त्याची..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेनी...

(No subject)

जेनी...
Sun, 11/04/2012 - 21:05 नवीन
=)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिगो

@ चिगो

कलश
Sun, 11/04/2012 - 21:28 नवीन
तू पोगो मी लोगो, तू चिगो मी ईगो :-D :-P ;) :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिगो

तू रण मी

कलश
Sun, 11/04/2012 - 20:49 नवीन
तू रण मी शिंग, तू कण मी भिंग !
  • Log in or register to post comments

तू हाव मी

कलश
Sun, 11/04/2012 - 21:14 नवीन
तू हाव मी भाव, तू अभाव मी प्रभाव !
  • Log in or register to post comments

तू नेल मी

कलश
Sun, 11/04/2012 - 21:37 नवीन
तू नेल मी कटर मी अमूल तू बटर :-P
  • Log in or register to post comments

तू गुड मी

कलश
Sun, 11/04/2012 - 21:48 नवीन
तू गुड मी बेटर तू लव मी लेटर ;)
  • Log in or register to post comments

तू नंदन मी

कलश
Sun, 11/04/2012 - 22:00 नवीन
तू नंदन मी कुंदन तू चंदन मी वंदन !
  • Log in or register to post comments

तू विक्रम मी

कलश
Sun, 11/04/2012 - 22:07 नवीन
तू विक्रम मी वेताळ, मी आकाश तू पाताळ :-D
  • Log in or register to post comments

तू रास मी

कलश
Sun, 11/04/2012 - 22:47 नवीन
तू रास मी लीला तू मून्नी मी शीला :-P
  • Log in or register to post comments

तू राज मी

कलश
Sun, 11/04/2012 - 22:56 नवीन
तू राज मी गादी मी नर तू मादी ;)
  • Log in or register to post comments

तू आरोप मी

कलश
Mon, 11/05/2012 - 07:23 नवीन
तू आरोप मी प्रत्यारोप तू निरोप मी समारोप :)
  • Log in or register to post comments

तू आरोप मी

कलश
Mon, 11/05/2012 - 07:23 नवीन
तू आरोप मी प्रत्यारोप तू निरोप मी समारोप :)
  • Log in or register to post comments

तू वर मी

कलश
Mon, 11/05/2012 - 07:37 नवीन
तू वर मी माला तू मधू मी बाला :)
  • Log in or register to post comments

तू घास मी

कलश
Mon, 11/05/2012 - 07:41 नवीन
तू घास मी लेट तू पाप मी लेट :-P
  • Log in or register to post comments

तू घात मी

कलश
Mon, 11/05/2012 - 07:48 नवीन
तू घात मी अपघात तू आघात मी प्रघात :)
  • Log in or register to post comments

तू देश मी

कलश
Mon, 11/05/2012 - 07:54 नवीन
तू देश मी विदेश तू आदेश मी संदेश :)
  • Log in or register to post comments

तू दर मी

कलश
Mon, 11/05/2012 - 08:01 नवीन
तू दर मी आदर तू ब्रदर मी फादर !
  • Log in or register to post comments

तू यम मी

कलश
Mon, 11/05/2012 - 08:07 नवीन
तू यम मी नियम तू संयम मी कायम !
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा