✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

पोलीस राइस

स
स्पा यांनी
Fri, 11/05/2010 - 17:05  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
8957 वाचन

💬 प्रतिसाद (34)

प्रतिक्रिया

कहर! वर्णन अफाटच.

शुचि
Fri, 11/05/2010 - 17:26 नवीन
कहर! वर्णन अफाटच.
  • Log in or register to post comments

+१

चांगभलं
Fri, 11/05/2010 - 17:56 नवीन
अफाट वर्णन ... हरामखोर पोलीस असेच फुकट खातात....... मस्त झकास कथा.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि

असाच

५० फक्त
Fri, 11/05/2010 - 17:32 नवीन
असंच हॉटेल मधल्या स्पेशल( पे$$$शल), चहा बद्दल असतं तिथं पण इतर गिर्हाइकांच्या कपातला उरलेला चहा एकत्र करुन देतात स्पेशल म्हणुन, त्या साठी स्पेशल चहा बनवायला फार वेळ लागतो नेहमी.
  • Log in or register to post comments

ईऽऽऽऽऽ

रेवती
Fri, 11/05/2010 - 18:40 नवीन
ईऽऽऽऽऽ
  • Log in or register to post comments

पण माझं मत असं आहे की नाहीतरी

इंटरनेटस्नेही
Fri, 11/05/2010 - 18:42 नवीन
पण माझं मत असं आहे की नाहीतरी हा धंदा संपुर्णपणे बेकायदेशीर असताना पोलिसांना दोन प्लेट राईस दिला तर काय बिघडलं? सरकारी नोकराला काही जास्तीच मिळालं की सगळ्यांच्या पोटात दुखत असेल तर तो मानवतेला काळीमा आहे. (व्यवहारी) इंट्या.
  • Log in or register to post comments

पण माझं मत असं आहे की नाहीतरी

स्पा
Fri, 11/05/2010 - 18:52 नवीन
पण माझं मत असं आहे की नाहीतरी हा धंदा संपुर्णपणे बेकायदेशीर असताना पोलिसांना दोन प्लेट राईस दिला तर काय बिघडलं? __/\__ :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इंटरनेटस्नेही

__/\__ स्पा ला धन्यवाद.. अरे

इंटरनेटस्नेही
Fri, 11/05/2010 - 19:21 नवीन
__/\__ स्पा ला धन्यवाद.. अरे या दुनैयेत असेच वागाव लागतं..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

ब्यॅक!

पैसा
Fri, 11/05/2010 - 19:32 नवीन
सगळंच ईईईऽऽऽऽ याक! पोलीस पण.. आणि इंट्याची प्रतिक्रिया पण कहर आहे!
  • Log in or register to post comments

बॉस ताट

अडगळ
Fri, 11/05/2010 - 19:35 नवीन
कोल्हापूरात काही फाळकूट दादा मांसाहरी खानावळीत असंच फुकट खातात. त्यांच्या या खास ताटाला बॉस ताट म्हणतात.
  • Log in or register to post comments

भौ...

चिगो
Fri, 11/05/2010 - 21:26 नवीन
हे असले विचार करत जाऊ नकोस... आणखी अपचन होईल... ;-) जबरा लिवलयंस... चुरचुरीत किळसंवाणं... हॅ हॅ हॅ..
  • Log in or register to post comments

चुरचुरीत किळसंवाणं..

स्पा
Fri, 11/05/2010 - 21:30 नवीन
हॅ हॅ हॅ.. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिगो

भाऊ..

चिगो
Fri, 11/05/2010 - 21:48 नवीन
झ्याक... काय चुरचुरीत किळसवाणं लिहीलयंस, व्वा... ;-)
  • Log in or register to post comments

किळसवाणं आहे खरं, पण फुकटखाउ

सुक्या
Fri, 11/05/2010 - 22:33 नवीन
किळसवाणं आहे खरं, पण फुकटखाउ लोकांना असे काही देउन त्या अन्यायाची भरपाइ कोणी करुन घेत असेल तर मला तरी त्यात काही वावगं वाटत नाही. बाकी पोलिस नेहमी फुकटच खातात असे काही नाही परंतु बरेच पोलिस तसे आहेत.
  • Log in or register to post comments

>>वरील घटना पूर्णपणे काल्पनिक

मराठमोळा
Fri, 11/05/2010 - 22:48 नवीन
>>वरील घटना पूर्णपणे काल्पनिक असून वरील पात्रांचा वा कथेचा खऱ्या घटनेशी काही संबंध आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा हॅ हॅ हॅ.... बर्‍याच ठिकाणी याला कुत्ता पाव भाजी, कुत्ता चायनीज, कुत्ता बिर्याणी म्हणतात. फुकटखाऊ आले की उरलेला, सांडलेला सगळा माल एकत्र करुन पॅक करुन पाठवला जातो.. ;) नुसतं एवढच नाही मित्रांनो, कोणत्याही रेस्टॉरंट मधे गेल्यावर वेटरशी वाईट वर्तन करु नये.. नाहीतर समोर आलेली डिश कितीही अप्रतिम दिसत असली तरी तिच्यामागे काय ईतिहास घडलाय हे सांगण कठीण असतं. (सौजन्यः हॉटेल मॅनेजमेंट ची पदवी घेतलेला आत्येभाऊ) ;)
  • Log in or register to post comments

किळसवाणं!!!

बिपिन कार्यकर्ते
Fri, 11/05/2010 - 22:52 नवीन
किळसवाणं!!!
  • Log in or register to post comments

स्पा, ईईईईईईईई.........य्य्य्

यकु
Fri, 11/05/2010 - 23:01 नवीन
स्पा, ईईईईईईईई.........य्य्य्याक्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क वगैरे उदगार आले असले तरी जसं होतं तसं इथे मांडल्याबद्दल तुझे आभार. शिवाय लेखन जबराट असल्यामुळे वाचणारा पण तिथे होता असा फील आला आहे. बिलकुल भीडभाड न बाळगता लिहीत राहा आणि अशीच रिअ‍ॅलिटी आम्हाला वाचायला मिळो.
  • Log in or register to post comments

थोड्या वेळापूर्वी...

प्रियाली
Fri, 11/05/2010 - 23:28 नवीन
थोड्यावेळापूर्वी जेवता जेवता लेख वाचायला घेतला. लेखाआधी प्रतिसाद वाचण्याच्या (वाईट) सवयीमुळे ४-५ वाक्यांनंतर काहीतरी भयंकर होणार आहे याची जाणीव झाली आणि लेख बंद केला. ;) आता पूर्ण वाचला. जेवण तासाभरात बरंच खाली गेलं आहे. तेव्हा वाचला असता तर बिच्चार्‍या किबोर्डची शामत नव्हती. ;)
  • Log in or register to post comments

@ बिपिन कार्यकर्ते,प्रियाली,

स्पा
Sat, 11/06/2010 - 07:40 नवीन
घटना किळसवाणी असली तरी.... प्रत्यक्षात असे किस्से घडतात..... "ममो" ने सांगितल्याप्रमाणे आपल्याबरोबर पण असं होऊ शकतं.. त्यामुळे बाहेर खाताना.. जरा जपूनच........ एवढाच संदेश.....
  • Log in or register to post comments

मस्त !!

अवलिया
Sat, 11/06/2010 - 11:44 नवीन
मस्त !!
  • Log in or register to post comments

शीईईईईईईई

प्रीत-मोहर
Sat, 11/06/2010 - 20:38 नवीन
शीईईईईईईई
  • Log in or register to post comments

अगदी किळसवाणं, तरीही छान

सूड
Sat, 11/06/2010 - 23:02 नवीन
अगदी किळसवाणं, तरीही छान जमलंय !! पण एक चूक झाली जेवणाच्या अगोदर वाचला मी हा लेख.
  • Log in or register to post comments

आज उपास!

स्पंदना
Sun, 11/07/2010 - 07:16 नवीन
आज उपास!
  • Log in or register to post comments

बरंय न .... तेवढाच पोटाला

स्पा
Sun, 11/07/2010 - 07:50 नवीन
:) बरंय न .... तेवढाच पोटाला आराम...
  • Log in or register to post comments

मस्त लिवलं हाय... मी तर

मदनबाण
Sun, 11/07/2010 - 09:14 नवीन
मस्त लिवलं हाय... :) मी तर बर्‍याच वेळेला पोलिसांना पैसे खाताना पाहिले आहे !!! हा पोलिस राइस खायला वेळ कसा मिळाला त्यांना ? ;)
  • Log in or register to post comments

लई भारी ( चायला खरं तर ...

स्वानन्द
Sun, 11/07/2010 - 09:17 नवीन
लई भारी ( चायला खरं तर ... बुळ्ळुक्..व्वॉक ) बाकी ती विमानाची उत्प्रेक्षा मस्तच!
  • Log in or register to post comments

@ स्वानन्द, मदनबाण, सुधांशु

स्पा
Sun, 11/07/2010 - 10:29 नवीन
मनापासून धन्यु................. :) __/\__
  • Log in or register to post comments

अजिबात आवडला नाही.

वेताळ
Sun, 11/07/2010 - 10:52 नवीन
पोलिस लाचखोर आहेत म्हणुन तो चायनिज गाडीवाला नितीवान ठरत नाही. त्याचा बेकायदेशीर धंदा पोलिसाच्या डोळेझाक पणा मुळे निदान चालतो आहे त्यामुळे त्याचे व इतर लोकाचे पोट भरत आहे हा तो विसरला आहे. जर त्याचा धंदा पोलिसानी बेकायदेशीर आहे म्हणुन बंद केला तर हेच मानवतावादी पोलिसांच्या अन्यायाविरुध्द टाहो फोडताना दिसतील.पोलिस रात्री तो फुकट जेवण देतो म्हणुन त्याचा धंदा बंद करत नाहीत तसे त्याने देखिल त्याच्यामुळे रात्री उशीरपर्यत धंदा चालु राहतो म्हणुन पोलिसांना जेवण दिले पाहिजे. शेवटी दोघेही बेकायदेशीर वागत आहेत , तर त्यात तरी निदान प्रामाणिकपणा दाखवावा.
  • Log in or register to post comments

@वेताळ

स्पा
Sun, 11/07/2010 - 10:58 नवीन
पोलिस लाचखोर आहेत म्हणुन तो चायनिज गाडीवाला नितीवान ठरत नाही. चायनिज गाडीवाला नितीवान आहे असे ह्यात कुठेच म्हटलेले नाहीये . बेकायदेशीर धंदा कायदेशीर परमिट असून देखील, पोलीस अरेरावी करतातच. शेवटी हा लेख कोणाची बाजू म्हणून लिहिण्यात आलेलाच नाहीये... तर एका third person च्या नजरेने मांडण्यात आलेला आहे.... धन्यवाद.......
  • Log in or register to post comments

परमिट असते ते फक्त १० वाजेपर्यंत

वेताळ
Sun, 11/07/2010 - 11:06 नवीन
गाडी चालु ठेवण्याचे असते. पण बर्‍याचदा पोलिसाच्या सहकार्याने हे लोक रात्री २ ते ३ वाजेपर्यंत धंदा करत असतात. हे जरी चुकीचे असले तरी बर्‍याचदा रात्री खाणार्‍याचे त्यामुळे वांदे होत नाहीत. कधीतरी गाड्यावर दंगा झालातर पोलिसगाडीवाल्याला संरक्षण देखिल देतात. मग त्याना जेवन देताना असे वागणे चुकीचे आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

>>त्याना जेवन देताना असे

गांधीवादी
Sun, 11/07/2010 - 15:23 नवीन
राजकारण बाजूला ठेऊन, लेख आवडला. आता राजकारण, >>त्याना जेवन देताना असे वागणे चुकीचे आहे. गाडीवाल्यांना संरक्षण देणे हे पोलिसांचे कर्तव्य आहे. त्यासाठी त्यांना सरकारकडून यथोचित मानधन मिळते. राहिला प्रश्न, २ ते ३ वाजेपर्यंत गाड्या चालू ठेवण्याचा, अश्या गाडीवाल्यांनी रात्रभर गाड्या चालू ठेवण्याचे रीतसर परमिट काढून घ्यावे. जर लोकांना रात्रभर खाणे हि एक सामाजिक गरज असेल तर सरकारला अशी परवानगी देण्याचा विचार करायला काय हरकत नाही. पण असे धंदे बेकायदेशीरपणे चालू न राहणे हेच समाजासाठी हिताचे. >>हे जरी चुकीचे असले तरी बर्‍याचदा रात्री खाणार्‍याचे त्यामुळे वांदे होत नाहीत. काही जणांचे वांदे टाळण्यासाठी कायदा मोडणे हे काही योग्य नाही. इथेच तर भ्रष्टाचाराची सुरुवात होते. माझ्या मते या फुकट खाऊ पोलिसांना लेखातील 'पोलीस राइस' नाही तर त्याच्या सोबत **** *** द्यायला पाहिजे. प्रस्तुत लेखातील गाडीवाल्याला माझे समर्थन नाही. पण पोलिसाला हि नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेताळ

:)

ब्रिटिश टिंग्या
Sun, 11/07/2010 - 10:34 नवीन
:)
  • Log in or register to post comments

ह्म्म

स्वाती दिनेश
Sun, 11/07/2010 - 13:08 नवीन
कथा वाचताना इइइइ, य्य्याक असे मनात येते यातच तिचे यश आहे, म्हणजे एखाद्या खलनायकचे दुष्ट काम पाहून त्याच्याबद्दल भीती, तिरस्कार वाटतो तसेच काहीसे.. पुलेशु! स्वाती
  • Log in or register to post comments

>>>कथा वाचताना इइइइ, य्य्याक

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 11/07/2010 - 17:36 नवीन
>>>कथा वाचताना इइइइ, य्य्याक असे मनात येते यातच तिचे यश आहे, अगदी खरं आहे. पुलेशु -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वाती दिनेश

म.पो.

चिंतामणी
Sun, 11/07/2010 - 18:13 नवीन
याचा Long form माहीत आहे का? तुम्ही म्हणाल "महाराष्ट्र पोलीस." हा बरोबर आहे पण मला अभीप्रेत अर्थ वेगळा आहे. मला पोसा. (गमतीतसुध्दा कुठल्याही पोलीसाला म्हणू नका)
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा