तु आणि मी (मिसळपाव स्टाईल!) इ — इंटरनेटस्नेही, Fri, 09/24/2010 - 20:59 प्रतिक्रिया द्या 30288 वाचन 💬 प्रतिसाद (86) तू बिग मी कलश Sun, 11/04/2012 - 17:50 नवीन तू बिग मी बॉस तू ब्रेड मी सॉस :-P तू याहु मी गुगल सावकार स्वप्निल Sun, 11/04/2012 - 18:10 नवीन तू याहु मी गुगल तू इतिहास मी भुगोल तू हृदय मी कलश Sun, 11/04/2012 - 18:24 नवीन तू हृदय मी यकृत, तू मराठी मी संस्कृत ! तु उद्या मी आज सावकार स्वप्निल Sun, 11/04/2012 - 18:25 नवीन तु उद्या मी आज तु श्रुंगार मी साज तु हुक्का मी पाईप सावकार स्वप्निल Sun, 11/04/2012 - 18:28 नवीन तु हुक्का मी पाईप तु सुका मी टाईट लोल.. इंट्या, आज तु लिहिल्याप्रमाणे अन्या दातार Sun, 11/04/2012 - 18:33 नवीन इंट्या, आज तु लिहिल्याप्रमाणे प्रतिक्रियांचा रतीब पडलाय बघ. (का कलशात जुनेच पाणी???) शक्यता नाकारता येत नाही. सूड Sun, 11/04/2012 - 20:11 नवीन शक्यता नाकारता येत नाही. तू साहित्य मी कलश Sun, 11/04/2012 - 18:41 नवीन तू साहित्य मी चर्चा, तू खालचा मी वरचा ;) :-P :-D तू कला मी कलश Sun, 11/04/2012 - 18:48 नवीन तू कला मी दालन, तू लालन मी पालन ;) तू आकार मी कलश Sun, 11/04/2012 - 19:27 नवीन तू आकार मी ऊकार, तू नकार मी होकार :) तू उरला मी कलश Sun, 11/04/2012 - 19:35 नवीन तू उरला मी सुरला, मी कुर्ला तू पार्ला ;) तू फूल मी कलश Sun, 11/04/2012 - 20:00 नवीन तू फूल मी दाणी, मी रुपये तू नाणी :-P तू वही मी कलश Sun, 11/04/2012 - 20:08 नवीन तू वही मी वाट, तू सारी मी पाट :) :-) श्रीरंग_जोशी Sun, 11/04/2012 - 20:16 नवीन तू पंखा मी पाते, तू दळण मी जाते :-) तू चल मी कलश Sun, 11/04/2012 - 20:31 नवीन तू चल मी चित्र, तू फुल मी पात्र :-P :-D तू मिक्सर मी कलश Sun, 11/04/2012 - 20:38 नवीन तू मिक्सर मी ग्राइंडर, तू सखाराम मी बाइंडर ! कलश कांत ..आहो एकाच पोश्टात जेनी... Sun, 11/04/2012 - 20:43 नवीन कलश कांत ..आहो एकाच पोश्टात मांडाकी आपल्या भावना का शतकवीर ठरायचय?? काय हे, पूजाबै.. चिगो Sun, 11/04/2012 - 21:02 नवीन चालू द्यात की.. काही पो टाकतात तर काही लेंड्या. आवड ज्याची त्याची.. (No subject) जेनी... Sun, 11/04/2012 - 21:05 नवीन =)) =)) @ चिगो कलश Sun, 11/04/2012 - 21:28 नवीन तू पोगो मी लोगो, तू चिगो मी ईगो :-D :-P ;) :) तू रण मी कलश Sun, 11/04/2012 - 20:49 नवीन तू रण मी शिंग, तू कण मी भिंग ! तू हाव मी कलश Sun, 11/04/2012 - 21:14 नवीन तू हाव मी भाव, तू अभाव मी प्रभाव ! तू नेल मी कलश Sun, 11/04/2012 - 21:37 नवीन तू नेल मी कटर मी अमूल तू बटर :-P तू गुड मी कलश Sun, 11/04/2012 - 21:48 नवीन तू गुड मी बेटर तू लव मी लेटर ;) तू नंदन मी कलश Sun, 11/04/2012 - 22:00 नवीन तू नंदन मी कुंदन तू चंदन मी वंदन ! तू विक्रम मी कलश Sun, 11/04/2012 - 22:07 नवीन तू विक्रम मी वेताळ, मी आकाश तू पाताळ :-D तू रास मी कलश Sun, 11/04/2012 - 22:47 नवीन तू रास मी लीला तू मून्नी मी शीला :-P तू राज मी कलश Sun, 11/04/2012 - 22:56 नवीन तू राज मी गादी मी नर तू मादी ;) तू आरोप मी कलश Mon, 11/05/2012 - 07:23 नवीन तू आरोप मी प्रत्यारोप तू निरोप मी समारोप :) तू आरोप मी कलश Mon, 11/05/2012 - 07:23 नवीन तू आरोप मी प्रत्यारोप तू निरोप मी समारोप :) तू वर मी कलश Mon, 11/05/2012 - 07:37 नवीन तू वर मी माला तू मधू मी बाला :) तू घास मी कलश Mon, 11/05/2012 - 07:41 नवीन तू घास मी लेट तू पाप मी लेट :-P तू घात मी कलश Mon, 11/05/2012 - 07:48 नवीन तू घात मी अपघात तू आघात मी प्रघात :) तू देश मी कलश Mon, 11/05/2012 - 07:54 नवीन तू देश मी विदेश तू आदेश मी संदेश :) तू दर मी कलश Mon, 11/05/2012 - 08:01 नवीन तू दर मी आदर तू ब्रदर मी फादर ! तू यम मी कलश Mon, 11/05/2012 - 08:07 नवीन तू यम मी नियम तू संयम मी कायम ! « ‹ 1 2
तु हुक्का मी पाईप सावकार स्वप्निल Sun, 11/04/2012 - 18:28 नवीन तु हुक्का मी पाईप तु सुका मी टाईट लोल..
इंट्या, आज तु लिहिल्याप्रमाणे अन्या दातार Sun, 11/04/2012 - 18:33 नवीन इंट्या, आज तु लिहिल्याप्रमाणे प्रतिक्रियांचा रतीब पडलाय बघ. (का कलशात जुनेच पाणी???)
कलश कांत ..आहो एकाच पोश्टात जेनी... Sun, 11/04/2012 - 20:43 नवीन कलश कांत ..आहो एकाच पोश्टात मांडाकी आपल्या भावना का शतकवीर ठरायचय??
काय हे, पूजाबै.. चिगो Sun, 11/04/2012 - 21:02 नवीन चालू द्यात की.. काही पो टाकतात तर काही लेंड्या. आवड ज्याची त्याची..
तू बिग मी
तू याहु मी गुगल
तू हृदय मी
तु उद्या मी आज
तु हुक्का मी पाईप
इंट्या, आज तु लिहिल्याप्रमाणे
शक्यता नाकारता येत नाही.
तू साहित्य मी
तू कला मी
तू आकार मी
तू उरला मी
तू फूल मी
तू वही मी
:-)
तू चल मी
तू मिक्सर मी
कलश कांत ..आहो एकाच पोश्टात
काय हे, पूजाबै..
(No subject)
@ चिगो
तू रण मी
तू हाव मी
तू नेल मी
तू गुड मी
तू नंदन मी
तू विक्रम मी
तू रास मी
तू राज मी
तू आरोप मी
तू आरोप मी
तू वर मी
तू घास मी
तू घात मी
तू देश मी
तू दर मी
तू यम मी