✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

जगणं म्हणजे खाणं - मु. पुणे - भाग -०३

५
५० फक्त यांनी
Tue, 12/28/2010 - 23:35  ·  लेख
लेख

Book traversal links for जगणं म्हणजे खाणं - मु. पुणे - भाग -०३

  • ‹ जगणं म्हणजे खाणं - मु. पुणे ०१ - भाग -०२
  • Up
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
6740 वाचन

💬 प्रतिसाद (21)

प्रतिक्रिया

+१

मी-सौरभ
Tue, 12/28/2010 - 23:41 नवीन
कोकण एक्सप्रेस अन् कामत जवळच आहेत. ते सुद्धा १ चांगला पर्याय आहेत. अजुन एक मयुर कॉलनी जवळ 'स्वागत' म्हणून एक टपरीवजा दुकान आहे तिथे पण अप्रतिम पदार्थ मिळतात. (खादाड) :)
  • Log in or register to post comments

कामत गेलं आता. त्याच्याजागी

मृत्युन्जय
Wed, 12/29/2010 - 10:23 नवीन
कामत गेलं आता. त्याच्याजागी थाटबाट आलंय. अजुन एक मयुर कॉलनी जवळ 'स्वागत' म्हणून एक टपरीवजा दुकान आहे तिथे पण अप्रतिम पदार्थ मिळतात स्वागत की स्वीकार (नळ स्टॉपवर पण एक स्वीकार आहे ते वेगळे. ते हॉटेल आहे. ही टपरी आहे)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मी-सौरभ

स्विकार...स्विकार रे!

धमाल मुलगा
Wed, 12/29/2010 - 20:43 नवीन
च्यायला... स्विकारपाशी पडीक रे एकेकाळी आम्ही. त्याच्या टपरीसमोर गाडी लावायची, त्याच्याकडचे पोहे म्हणजे जन्नत साला जन्नत! नंतर पोहे संपता संपता मित्राला टोकन घेऊन चहाच्या रांगेत उभं करायचं आणि कॉर्नरच्या टपरीवरुन बिडी आणायला पळायचं....मग त्या फंटाश्टिक चहासोबत २-३ जणात एक बिडी फिरवत निवांत गजाल्या कराव्यात! वेळ नाय, काळ नाय...स्विकारवाल्यानं हाकलेपर्यंत पब्लिक तिथंच पडीक. हो! कोण हलतंय कशाला तिथून? भूक लागली की खायची सोय होतेय, चहा-अग्निहोत्र तर आहेच...शिवाय पक्षीनिरिक्षणासाठी अप्रतिम स्पॉट! सगळे साले 'सलीम अली' होऊन जायचे. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

धम्या..

मी-सौरभ
गुरुवार, 12/30/2010 - 03:25 नवीन
नाव जौ दे रे चव महत्वाची.. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

कामतचं आता थाट्बाट झालंय, आणि

५० फक्त
Tue, 12/28/2010 - 23:48 नवीन
कामतचं आता थाट्बाट झालंय, आणि तिथली गुजराथी थाळी काही फार चांगली नाही. कोकण एक्स. मध्ये व्हेज पर्याय फारच कमी आहेत. स्वागतचं नक्की लोकेशन सांगाल काय जाईन उद्याच. अवांतर - तुम्ही मु.पो. तळेगाव दाभाडे असाल तर- तिथं एक पांड्वांचं मंदिर आहे म्हणे, जरा सांगाल काय कसे जायचं ते. हर्षद.
  • Log in or register to post comments

..

मी-सौरभ
Tue, 12/28/2010 - 23:53 नवीन
१. स्वागतः बँक ऑफ महाराष्ट्र समोर. कर्वे पुतळ्याकडून नळस्टॉप कडे येताना पहिल्या सिग्नलला डावीकडे वळल्यावर लगेच उजव्या हाताला. २. हो असे एक मंदीर आहे पण मी कधी गेलेलो नाही. पण ते गावातच आहे त्यामुळे रिक्षावाला नक्की नेऊ शकेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

आता विषय निघालाच आहे तर,

५० फक्त
Tue, 12/28/2010 - 23:59 नवीन
आता विषय निघालाच आहे तर, स्वागतच्या लाईनला थोडं पुढे एक लोणि डोसा वाला असतो, त्याचा डोसा खाउन पहा, खुप मस्त असतो. अतिशय म उ आणि भरपुर लोणि घातलेला, कधि येतो आहेस सांग जाउ या. तो दुपारी २पर्य्तंत असतो. हर्षद.
  • Log in or register to post comments

जं. महाराज रोडवरपण एक लोणी

गवि
Wed, 12/29/2010 - 16:55 नवीन
जं. महाराज रोडवरपण एक लोणी डोसावाला असून त्याच्याकडे अनेकदा (रात्री) खाल्लेले छोटे छोटे मऊ लुसलुशीत डोसे खूप आवडले. तो पांढरे लोणी डोश्यावर घालतो. मला वाटतं दावणगिरी लोणी डोश्यांची "हॉट चिप्स" सारखीच (पण अनब्रँडेड) आउटलेट्स ठिकठिकाणी निघाली आहेत गेल्या काही काळात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

शीतलचा दही वडा

सखी
Wed, 12/29/2010 - 00:06 नवीन
शीतलचा दही वडा एकदम चांगला असायचा, गेल्या ३-४ वर्षात चक्कर नाही, त्यामुळे सध्याचे माहीती नाही.
  • Log in or register to post comments

शितल अगदी नविन नविन होतं

रेवती
Wed, 12/29/2010 - 04:45 नवीन
शितल अगदी नविन नविन होतं तेंव्हा दोनदा जाणं झालं. नंतर नाही. आतातर कोणी आठवण करून दिली तरच नाहीतर हाटेलं आठवत नाहीत.
  • Log in or register to post comments

मला आठवतं त्याप्रमाणे शीतलची

नगरीनिरंजन
Wed, 12/29/2010 - 10:31 नवीन
मला आठवतं त्याप्रमाणे शीतलची पावभाजीसुद्धा फार प्रसिद्ध होती.
  • Log in or register to post comments

जायला पायजे शीतल ला .. अजुन

गणेशा
Wed, 12/29/2010 - 16:49 नवीन
जायला पायजे शीतल ला .. अजुन गेलो नाही. कोकण एक्स्प्रेस मस्त आहे ... जोग शाळेपुढे कायम जाणे होते पण स्वागत माहिती नाही.. पाहतो नक्की .. खाण्यासाठी मी कोठे ही जायला तयार असतो ..
  • Log in or register to post comments

छान लेखमाला. लेखकानी शक्य

परिकथेतील राजकुमार
Wed, 12/29/2010 - 16:56 नवीन
छान लेखमाला. लेखकानी शक्य झाल्यास सारबागेबाहेरील स्टॉलवाले, संभाजी बागेबाहेरील पाणीपुरीवाले तसेच सकाळी सकाळी नाष्ट्याचे डबे घेउन तुळशीबाग, लक्ष्मी रोड ह्या ठिकाणी स्टॉल लावणारे ह्यांची देखील ओळख करुन द्यावी.
  • Log in or register to post comments

त्या स्टीमी अफेअर्स

गवि
Wed, 12/29/2010 - 17:14 नवीन
हो.. अजून माहिती द्याच. अंदाजाने ट्राय करु गेल्यास वेळ फुकट जातो. आमच्या सारख्या व्हिजिटर्सना पुन्हा पुन्हा वेगवेगळी ठिकाणे ट्राय करायला चान्स कमी असतो. असेच त्या संभाजी उद्यानाबाहेर सपना हॉटेलसमोर असलेल्या स्टीमी अफेअर्स म्हणून स्टॉलवर अनंत टाईपच्या इडल्या दिसल्या म्हणून काही नमुने चाखले. अजिबात आवडले नाही.
  • Log in or register to post comments

लज्जत

सखी
Wed, 12/29/2010 - 19:08 नवीन
लज्जत नावाचे हॉटेल आहे अजुन कोणाला माहीती आहे का? - कुमठेकर रस्त्याच्या आतल्या रस्त्यावर होते, गणपुले क्लासेसच्या समोर. तिथे बरेच हटके पदार्थ असायचे, व सगळ्यांची चव नावाप्रमाणेच लज्जतदार होती :) आता गुगलुन पाहीले असता एक दुसरेच लज्जत ला.ब. रस्त्यावर दिसते आहे, पण ते हे नसावे.
  • Log in or register to post comments

टुक्कार हो!

धमाल मुलगा
Wed, 12/29/2010 - 20:43 नवीन
सहा-एक महिन्यांखाली गेलो होतो तिकडं..चवी पाऽर गंडल्यायत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सखी

अरेरे

सखी
Wed, 12/29/2010 - 21:55 नवीन
अरेरे - खरच वाईट्ट वाचलं वाटुन - पण कळवल्याबद्दल आभारी आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

सर्व प्रतिसादकांना अतिशय

५० फक्त
Wed, 12/29/2010 - 22:35 नवीन
सर्व प्रतिसादकांना अतिशय धन्यवाद तसेच वाचनमात्रांना पण धन्यवाद. श्री. परा, निश्चितच, आठवड्यातले कमीत कमी ३ दिवस तरी बाहेर कुठेतरी खायला जातोच.( हे वाचुन बायको मारणार आहे). सध्या जरा इतर कामं जास्त आहेत म्हणुन थोडा वेळ लागतो आहे. हर्षद.
  • Log in or register to post comments

अहो..... ते कुठल्या उद्देशाने

सविता
Wed, 12/29/2010 - 23:23 नवीन
अहो..... ते कुठल्या उद्देशाने बोलले ते कळलंच नाही तुम्हाला! अजून सरावला नाहीत वाटतं मिपा आणि हलकट मिपाकर यांना तुम्ही!!! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

हा हा हा, सविता ताई ते

गणपा
गुरुवार, 12/30/2010 - 03:35 नवीन
हा हा हा, सविता ताई ते हर्षदराव बी पुन्याच हाईत. ;) अट्टल पुणेकर दुसर्‍या पुणेकराकडुन अपमान करवुन घेईलच कसा :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सविता

मानकर चा डोसा

विनायक बेलापुरे
Wed, 12/29/2010 - 22:43 नवीन
भरतकुंज स्पोर्ट्स कोम्प्लेक्स , शैलेश पूल
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा