नवीन पाककृती: वायफळ शब्दांचे लोणचे!!
बंधु-भगिनींन्नो, आज किनई, मी तुम्हाला एक नवीनच पाककृती सांगणार आहे. माझ्या आंतरजालावरच्या मराठी संकेतस्थळांवरच्या आजवरच्या अनुभवातून हा पदार्थ जन्माला आला आहे. मात्र करायला अगदीच सोप्प्पा आहे हं! अगदी सगळ्या स्त्रियांनासुद्धा जमेल......
सर्वप्रथम एक पसाभर मराठी शब्द विकत घ्यावेत.
मिसळपाव
तात्या.