घरी मी एकटाच, खिडकीत कुंद पाऊस गुरफटलेला,
मित्र आला, तो धुरात धुसमटलेला,
आता दोघे, निवांत , हातात चहा वाफाळलेला,
सरप्राइज ! म्हणत 'ती' आली अचानक, ड्रेस भिजलेला,
आता तिघे, क्षण बावचळलेला..
इशारा घुमला, YZ मंदावलेला,
येते रे नंतर ! तिचा आवाज, विझलेला..
आता परत आम्ही दोघे,
मी परत एकटाच, घुसमटलेला, वाफाळलेला
हां YZ पण एकटाच, गाल सुजलेला...
(सर्व मंद YZ मित्रांना समर्पित ) :)
आवडली! एकंदरित मिपावर
कसं काय सुचतं हो तुम्हाला हे
वाट पाहण्यात (चांगल्या धाग्याची) खरंच खूप वेळ जातो....
नाखून्स तुमचा कृष्णमोहर होत
मी फार भोळा ..
मिसळपाव प्रतिसाद
In reply to मिसळपाव प्रतिसाद by विवेकपटाईत
भरलेल्या गगरीचा जास्ती आवाज होत नाही आणि....
/
ही ही ही