✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

गेले मोदी कुणीकडे

A — anilchembur, Tue, 05/17/2016 - 23:54
स्वप्नांचा पाऊस पडे सारखा महागाईलाही पूर चढे विमान उडवीत चहूकडे गं बाई .... गेले मोदी कुणीकडे शिक्षण खोटे पदवी खोटी मंत्रीणबाई तुळशी झाली केजरीवालची पडता बिजली दचकून तीचा ऊर उडे गं बाई .... गेले मोदी कुणीकडे पैसा काळा आणू म्हणुनी ठोकूनी भाषण दाही दिशांनी चाय - गाय पे चर्चा करूनी मनकी बाता देश बुडे , गं बाई ...... गेले मोदी कुणीकडे चीनमध्ये झोपाळ्यावरुनी दाढीवाले बिंब बघूनी हसता संघ भगव्या रानी धर्म अफूचे ऊन पडे गं बाई .... गेले मोदी कुणीकडे.. = = = = = = = = = रिमझिम पाऊस पडे सारखा यमुनेलाही पूर चढे पाणीच पाणी चहूकडे, गं बाई गेला मोहन कुणीकडे तरुवर भिजले भिजल्या वेली ओली चिंब राधा झाली चमकुन लवता वरती बिजली दचकुन माझा ऊर उडे, ग बाई हांक धावली कृष्णा म्हणुनी रोखुनी धरली दाही दिशांनी खुणाविता तुज कर उंचावुनी गुंजत मंजुळ मुग्ध चुडे, ग बाई जलाशयाच्या लक्ष दर्पणी तुझेच हसरे बिंब बघुनी हसता राधा हिरव्या रानीं पावसातही ऊन पडे, ग बाई

प्रतिक्रिया द्या
8040 वाचन

💬 प्रतिसाद (22)

राजकीय साठमारी

कपिलमुनी
Wed, 05/18/2016 - 00:07 नवीन
राजकीय साठमारी न व्हावी ही सदिच्छा ! ठीकठाक जमला आहे
  • Log in or register to post comments

वाह

अर्धवटराव
Wed, 05/18/2016 - 01:45 नवीन
वाषीक स्नेहसंमेलन : उतेजनात्मक पारितोषी जाते वर्ग ३रा ड चे चेंबुरकर अनिल याला. यशवंत हो बाळा.
  • Log in or register to post comments

यावे....

मुक्त विहारि
Wed, 05/18/2016 - 04:44 नवीन
मोदी-द्वेष्टे आणि हिंदू-द्वेष्टे फॅन क्लब मध्ये आपले स्वागत आहे...
  • Log in or register to post comments

ते

नाखु
Wed, 05/18/2016 - 09:30 नवीन
एकटेच का आले मुग्धेला नाही आणलं बरोबर्,किमान दरेकरांना तरी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

दादा (द)रेकर

मुक्त विहारि
Wed, 05/18/2016 - 10:39 नवीन
आणि आमचे हितेशभाऊ, उद्दामकडे गेले आहेत असे सचिन जामोप्यांना सांगत असतांना गहनविचार्‍यांनी ऐकले आणि मग ते मोगाकडे गेले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

वा वा!मस्तच!

बोका-ए-आझम
Wed, 05/18/2016 - 08:09 नवीन
पण तजोंच्या 'काम दाखव फेकू'एवढी काही जमली नाही. शिका जरा त्यांच्याकडून. आयडी कसा शाबूत ठेवायचा आणि आक्षेपार्ह लिहूनसुद्धा कसं बॅन व्हायचं नाही हे पण शिकून घ्या.
  • Log in or register to post comments

कविता खासच लिहिली आहे. इथे

एस
Wed, 05/18/2016 - 08:47 नवीन
कविता खासच लिहिली आहे. इथे काकू होऊ नये एव्हढीच इच्छा.
  • Log in or register to post comments

...दचकुन माझा ऊर उडे

वामन देशमुख
Wed, 05/18/2016 - 09:38 नवीन
मूळ गाण्यातील हसता राधा हिरव्या रानीं दचकुन माझा ऊर उडे, ग बाई, गेला मोहन कुणीकडे... या माझ्या सर्वात आवडत्या ओळी आहेत. ;)
  • Log in or register to post comments

ह्ये र्‍हायलं ना पावणं

तिमा
Wed, 05/18/2016 - 10:06 नवीन
हांक मारली कन्हैय्या म्हणुनी रोखुनी धरली दाही भुजांनी खुणाविता तू कर उंचावुनी तुळशी त्यावर तुटून पडे, ग बाई, गेला राहुल कुणीकडे
  • Log in or register to post comments

प्रसिद्धीमाध्यमांच्या फार आहारी आहात..

महेश_कुलकर्णी
Wed, 05/18/2016 - 10:14 नवीन
आपला प्रयत्न चांगला असला तरी त्यातील बऱ्याच बाबी प्रसिद्धीमाध्यमे दाखवतात त्यापद्धतीने अर्धवट माहितीवर आधारभूत आहेत. गेट वेल सून
  • Log in or register to post comments

विडंबन छाने

पैसा
Wed, 05/18/2016 - 10:34 नवीन
विडंबन छाने. इथे आता नेहमीचे गुर्‍हाळ घालू नका. आणि असे वेगळे काहीतरी लिहायचे बघा.
  • Log in or register to post comments

आमचंबी गायबगान

गामा पैलवान
Wed, 05/18/2016 - 21:17 नवीन
टिपटिप शाई गळे सारखी ओठालाही डाग पडे शाईच शाई चहूंकडे गं बाई गेला केजरू कुणीकडे -गा.पै.
  • Log in or register to post comments

जिल्ब्यांचा पाऊस पडे सारखा

इस्पिक राजा
Wed, 05/18/2016 - 22:55 नवीन
जिल्ब्यांचा पाऊस पडे सारखा हगवण झाली चहूकडे इथे ओकारी तिथे मुतारी चेंबुर बुडले द्वेषापारी गं बाई गेला मोगा कुणीकडे.... आयडींवारी आयडी उडले निर्लज्ज सारे डु आयडी सरसावले इथेच हागा इथेच पादा ओकुन ठेवा बद्द्दाबदा गं बाई गेला हितेश कुणीकडे.... लज्जा नाही शरम नाही नाही जनाची नाही मनाची मुद्द्यांची तर जाणच नाही वळवळ करतो चोहीकडे गं बाई गेला दरेकर कुणीकडे.... अजातशत्रू आहे म्हणुनी काड्या सारी इकडे तिकडे बघता बघता वारा सरला कुणीकडे जळजळ झाली वास सुटला रडरड चालू चहूकडे गं बाई गेला सचीन कुणीकडे... पंचवार्षिक अपचन प्रसवले मोदी योग किती रिचवले बद्धकोष्ठ तो तरी उरे रोज मरे त्यावर कोण रडे गं बाई गेला उद्दाम कुणीकडे... चिकचिक चिकले ट्रॉलगिअर्ड वा पचकन थुंकले ग्रेट थुंकर मंत्र मुग्ध ते घोडे बसले अन पॉटे करुनी बहु प्रसवले जळजळ, मळमळ, ओकारी, हगवण सगळे जाहले द्वेषाचे हे नीच कालवण कसे पचवले? गं बाई गेला मोहन कुणीकडे...
  • Log in or register to post comments

आरारा

कपिलमुनी
Wed, 05/18/2016 - 23:08 नवीन
गिज्जगा केलीत की पार !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इस्पिक राजा

गोडबोले विसरलात की

viraj thale
Wed, 05/18/2016 - 23:10 नवीन
गोडबोले विसरलात की
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इस्पिक राजा

पार बाजार च उठवलात की...

मुक्त विहारि
Wed, 05/18/2016 - 23:22 नवीन
तरी पण जित्याची खोड काही सुटेल असे वाटत नाही...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इस्पिक राजा

फुटलो...

पक्षी
Mon, 05/23/2016 - 10:56 नवीन
ठो... अतिशय घाणेरडे पण छान विडंबन...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इस्पिक राजा

हॅ!

बोका-ए-आझम
Wed, 05/18/2016 - 23:18 नवीन
२४ तासांत ५० पण प्रतिक्रिया नाही आल्या. मोदींचा TRP घसरला बहुतेक. त्याबद्दल धागाकर्त्याचा एक कायम चूर्णची बाटली देऊन सत्कार करण्यात येत आहे.
  • Log in or register to post comments

कायम चूर्णच्या बरोबर...

मुक्त विहारि
Wed, 05/18/2016 - 23:20 नवीन
नथू गुग्गूळवटी पण द्यावी म्हणतो..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

'गेला' ऐवजी 'गेले' वापरण्याचं

तर्राट जोकर
Sun, 05/22/2016 - 21:51 नवीन
'गेला' ऐवजी 'गेले' वापरण्याचं कारण?
  • Log in or register to post comments

अरेच्चा!!!!!!!!!!!!!!!!!!!!

मुक्त विहारि
Sun, 05/22/2016 - 21:55 नवीन
आय.डी. उडाला वाटते....
  • Log in or register to post comments

आयडी उडवण्याचा तीव्र निषेध.

आनन्दा
Mon, 05/23/2016 - 11:00 नवीन
आयडी उडवण्याचा तीव्र निषेध. काही पटले नाही बुवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा