ब्राह्मण समाजाने आता आरक्षणाची मागणी करावी!!!!!

Primary tabs

चंद्रनील मुल्हेरकर's picture
चंद्रनील मुल्हेरकर in काथ्याकूट
19 May 2016 - 5:29 pm
गाभा: 

सध्या भारतात नवीनच ट्रेंड आला आहे,ज्या जाती ,जातसमूह उच्च समजले जात होते त्यांनी आता आरक्षण मागायला सुरवात केली आहे.एकतर आरक्षण काढा नाहीतर आम्हालाही आरक्षण द्या अशी मागणी जोर धरु लागली आहे.सुदैवाने किंवा दुर्दैवाने आरक्षणाची कमाल मर्यादा ५०℅ आहे.त्यामुळे नवीन जातसमुहांना आरक्षण देणे अशक्य झाले आहे.
ज्या जाती आरक्षणाची मागणी करत आहेत त्यात प्रामुख्याने मराठा,जाट,गर्जर,पटेल या जाती येतात ,यांची लोकसंख्या प्रचंड आहे.आरक्षणासाठी आता या जाती हिंसक झाल्या आहेत ,विधिमंडळांमध्ये यांचे प्रतीनिधित्व प्रंचंड असल्याने लवकरच घटनाबदल होऊन आरक्षाणाची कमाल मर्यादा वाढवली जाईल,त्याचा या जातींन फायदा होईल.यामुळे केंद्रीय व राज्य पातंळीवरचे आरक्षण ८० % पर्यंत जाईल.
ज्या जाती राहतील त्यांना मात्र सर्वच ठीकाणी संधी नाकरली जाण्याची शक्यता आहे,राअहीलेल्या २०% जागेत महीलांचे ३३℅ आरक्षण येईल व पुरुष उमेदवारांच्या हातात कटोरा येईल ,यात प्रामुख्याने ब्राह्मण जात येते.भारताताचे intellectual asset जर मांडले तर त्यात ब्राह्मणांचे स्थान सर्वात पुढे आहे.या जातीला जर शिक्षणाच्या संधी नाकारल्या तर भारतातला हा बुद्धीवादी वर्ग पिछाडीवर जाण्याची शक्यता आहे.त्यामूळे ईतर जातींबरोबर आता ब्राह्मणांनीही आरक्षणाची जोरकस मागणी करणे गरजेचे आहे.नाहीतर ब्राह्मण वर्गाचे असित्व धोक्यात येण्याची शक्यताआहे.ब्राह्मणांनी आता हे करावे...
१.सर्व समाजाने प्रांतभेद ,पोटजात हे भेद विसरुन अखिल भारतीय स्तरावर एकत्र यावे
२. आरक्षण म्हणजे कुबड्या हे जरी काही अंशी खरे असले तरी प्रतिनिधीत्व नाकारले जाण्यापेक्षा आरक्षण बरे याचा विचार करावा.
३. मोठ्या प्रमाणात निर्णय प्रक्रीयेत सामिल होऊन आरक्षणाची मागणी राजकीय पक्षांसमोर लावून धरावी.
४. ब्राह्मण समाजाला अल्पसंख्य समाजाचा दर्जा मिळवण्यासाठी प्रयत्न करावेत,अल्पसंख्य समाजाचा दर्जा मिळाल्यानंतर खास त्या समाजासाठीच्या शिक्षणसंस्था व इतर संस्था काढता येतात.त्याचा ब्राह्मण समाजाला फायदाच होईल.

प्रतिक्रिया

स्पा's picture

19 May 2016 - 5:42 pm | स्पा

३०० नक्कि

सूड's picture

19 May 2016 - 5:44 pm | सूड

+७८६*१००८

मुक्त विहारि's picture

19 May 2016 - 9:07 pm | मुक्त विहारि

बघीतलास का?

स्पा's picture

19 May 2016 - 9:17 pm | स्पा

अजून रिलीज व्हायचाय

अद्द्या's picture

19 May 2016 - 10:34 pm | अद्द्या

ते DC vs Marvel लिवनार होतात त्याच काय झालं

नाखु's picture

20 May 2016 - 8:44 am | नाखु

जरा जुन्या इंग्लीश सिनेमाबद्दल लिहायचं मनावर घे रे बाबा..
बरेच दिवसात व्य्क्तीचित्र नाही आलं एखादं.

कोल्हापुर कट्ट्यात प्रगो-अद्याच्या सिनेमा गप्पा ऐकलेला नाखु

अद्द्या's picture

20 May 2016 - 3:04 pm | अद्द्या

मला लिहायला सांगणं म्हणजे सुरेश जोशी ला मेडन ओवर ४ विकेट वाली बोलिंग टाकायला सांगण्या सारखं आहे =]]

मुक्त विहारि's picture

20 May 2016 - 10:19 pm | मुक्त विहारि

आजच मुलाने बघीतला....

४ डी मध्ये....

मला म्हणाला , "तुम्ही पण बघा."

भेंडी, साडे-चारशे रुपये दिवून सिनेमा बघायची, हिम्मत होत नाही.

कुवैत असतांना एकदा ३ के.डी. देवून जेम्स बाँडचा (क्वांटम ऑफ सोलेस) काट-छाट केलेला सिनेमा बघीतला होता.

तेंव्हा परवडत होते.

शेतकरी माणसाला असली (साडे चारशे रुपयात सिनेमा बघायची) चैन परवडत नाही.

अत्रुप्त आत्मा's picture

20 May 2016 - 1:51 pm | अत्रुप्त आत्मा

मी .. स्पा यांचेशी सहमत आहे.

माझ्याकडून अजून २००.

उष्णतेच्या लाटेचा मानसिक आरोग्यावर परिणाम होतो असे ऐकले होते. आज खात्री पटली. असो.

शब्दबम्बाळ's picture

19 May 2016 - 5:51 pm | शब्दबम्बाळ

१.सर्व समाजाने प्रांतभेद ,पोटजात हे भेद विसरुन अखिल भारतीय स्तरावर एकत्र यावे

हे आणि इतकच जमतंय का बघा करायला!

बाकी गेट वेल सून! :)

शान्तिप्रिय's picture

19 May 2016 - 5:52 pm | शान्तिप्रिय

आरक्षणाची मागणी करणे म्हणजे जातीभेद पाळणे नव्हे! हे शेंबडे पोर सुद्धा सांगेल.

भोळा भाबडा's picture

19 May 2016 - 5:52 pm | भोळा भाबडा

आमचं आरक्षण कोर्टाने स्थगित केलं हे उत्तमच झालं.
बाकि,हा देश सोडावा वाटतो ते या आणि अशा अनेक कारणांसाठी,वैताग आणलाय नुस्ता.

एका चुकीच्या माहितीची दुरुस्ती करतो… आरक्षणाने ६१%च्याही पुढे उडी घेतलेली आहे…

आदूबाळ's picture

19 May 2016 - 7:28 pm | आदूबाळ

ती कशी काय ब्वा?

वटवट's picture

20 May 2016 - 11:21 am | वटवट

धडाड धूम करत

आदूबाळ's picture

20 May 2016 - 3:43 pm | आदूबाळ

ते ठीक आहे. जरा ६१%चा हिशोब सांगा ना.

वेल्लाभट's picture

19 May 2016 - 6:02 pm | वेल्लाभट

धडाम्म्म्म्म !

धमाकेदार धागा ठरण्यासाठी शुभेच्छा!

गामा पैलवान's picture

19 May 2016 - 6:44 pm | गामा पैलवान

मी पान खात नाही. खात असतो तर घरी पिकदाणी ठेवली असती. आणि तिचं नाव आरक्षण ठेवलं असतं.
-गा.पै.

नाईकांचा बहिर्जी's picture

19 May 2016 - 7:47 pm | नाईकांचा बहिर्जी

तुम्ही काय कराल हे कोणी विचारले आहे हो साहेब? अन तुम्ही पिकदाणीचं नाव ठेऊन फरक कोणाला पडणार आहे? अर्थात कश्यात काय नाय अन "मी काय केले असते" ची फालतू कॉमेंट टाकून तुम्ही पान न खाताच एक कॉमेंट रूपी पिंक टाकली आहे अन मिपाची पिकदाणी केली आहे बरंका गामाजी

************

धागालेखकाचे मानसिक संतुलन बिघडलेले दिसते! सुसाट फालतू "लेख"(!) लिहित बसले आहेत च मु ! म्हणे ब्राह्मण नसले तर देशाची बौद्धिक पातळी कमी होईल! हाइट आहे राव हसावे का रडावे तेच कळेना!

गामा पैलवान's picture

19 May 2016 - 8:07 pm | गामा पैलवान

नाईकांचा बहिर्जी, मग मिसळपाव हे नाव बदलून आरक्षण हे नाव ठेवूया म्हणता? नको बुवा. आरक्षण वाईटच असतं.
आ.न.,
-गा.पै.

नाईकांचा बहिर्जी's picture

19 May 2016 - 8:13 pm | नाईकांचा बहिर्जी

ते वाईट(च) असतं वगैरे वैयक्तिक आवेश अन मान्यता रोज आरश्यापुढं उभारून 1000 वेळा स्वतःला स्वतः सांगत बसा हो साहेब! परत पिंक टाकली तुम्ही! आरक्षण तुम्हाला वाईट वाटत असेलही तरीही तुम्हाला कोण तसं विचारतंय? आधीही तेच आता पण तेच

तुम्हाला विचारले कोणी म्हणतो मी ? म्हणे पिकदाणी काय वाईटच काय! कश्यात काय नाय तर जालीय जगात स्वतःच्या कट्टरपणाची झैरात करणारे लोकं कैच्याकै असतात राव!

नाईकांचा बहिर्जी,

अहो, तुम्हाला माहित नाही की मला न विचारता पचकायची सवय आहे ते? स्वत:स बहिर्जी म्हणवून घेता, आणि इतकंही ठाऊक नाही ! कमाल आहे !!

धागालेखकाने माझी सवय जाणून खास माझ्यासाठी म्हणून ही धागारूपी पिकदाणी उघडलीये. मग चारदोन पिंका टाकल्या तर काय बिघडलं?

आ.न.,
-गा.पै.

_मनश्री_'s picture

19 May 2016 - 7:17 pm | _मनश्री_

मराठी कथालेखक's picture

20 May 2016 - 2:19 pm | मराठी कथालेखक

.

विवेकपटाईत's picture

19 May 2016 - 7:54 pm | विवेकपटाईत

पहली गोष्ट सरकारी नौकर्या आहेत किती. निजी क्षेत्रात नौकरी देणारे आरक्षित वर्गाला नौकरी देण्याचे टाळतात. आरक्षण मिळ्याल्यास मेहनत करणे लोक सोडून देतात. परिणाम अन्य क्षेत्रात नुकसान होते.

नाईकांचा बहिर्जी's picture

19 May 2016 - 8:02 pm | नाईकांचा बहिर्जी

आरक्षित वर्गाला तुम्ही ट्रीट करत असाल तसेच खासगी कंपनीही करतात हे ठोकुन दिलेले विधान एकंदरित लैच मजेदार वाटलेले आहे! असो

अस्वस्थामा's picture

19 May 2016 - 7:55 pm | अस्वस्थामा

हे ग्रेटथिंकर साहेबांचे नवे अवतार काड्या सारु पाहतायत लोकहो. शाने व्हा नि दुर्लक्ष करा.

(पुरावा : हाच लेख ऐसीवर पण आहे..!!)

पौड फाटा

झेन's picture

19 May 2016 - 8:41 pm | झेन

मला वाटलं प्रतिक्रीयेत लोक्स काड्या सारतात. इथे धागा काडीबरोबर एकात्म पावला आहे. जय हो !

श्री गावसेना प्रमुख's picture

19 May 2016 - 8:59 pm | श्री गावसेना प्रमुख

ह्यांनीच मागच्या एका धाग्यावर ब्राम्हण हे जातीयवादी असतात असे लिहिले होते आणि आता त्यांचा कळवळा।

चंद्रनील मुल्हेरकर's picture

19 May 2016 - 9:33 pm | चंद्रनील मुल्हेरकर

मी एका ब्राह्मण कुटुंबाचा अनुभव सांगितला होता,सर्व ब्राह्मणांना मी त्यात ओढत नाही,आणि ते कुटुंब संघाच्या पठडीतले होते, ज्याच्या मी विरोधात आहे.

श्री गावसेना प्रमुख's picture

20 May 2016 - 8:30 am | श्री गावसेना प्रमुख

तो ग्रेटथिंकर तुमचा कोण?त्याने तुमचा लेख ढापला ना आता तुम्ही त्याच्या चार पिढ्यांचा उद्धार करावा अशी आमची इच्छा।

सुबोध खरे's picture

19 May 2016 - 10:56 pm | सुबोध खरे

नंतर श्री उमा भारती यांची जात काढली

बोका-ए-आझम's picture

19 May 2016 - 11:52 pm | बोका-ए-आझम

लिंगबदलही केला.

खालीमुंडी पाताळधुंडी's picture

19 May 2016 - 11:29 pm | खालीमुंडी पाताळधुंडी

ಢೊಢೊಢೊಡೊಒಛೆಛ್ಖೊಟೋಷಥಷೊಪಪೂಟೊಛಥಛೊಡೂಋಜೃಗಾಗಾಛಾಫಾಪಪಾಋಠಫೃಋಠಾಛಛ್ಜ್ಜ್ಅಝ್ಝ್ಅಝಝ್ಘ್ಝ್ಝಝಝೂಋಢೋಡೋಬಬೂಬಫೂಫೂಠ್ಫೊಸಥಸಥಷರಶರವಥನಥನನೊಪೊಪೊಡೊಒಢೋಢೋಢಧಝೌಝೌಘೆಗಗಾಖಾಛಾಛಡೃಠೃಡೂಬಡಢಢಢ್ಆಜೃಡೋಬೋಪದಸಲಷದಸ ರ ಷಯಷರಫಲಬದಡದಢಲಢಧಣೋಞೋಞಙೊಙಝೃಋಓದಫದಫಫಥಲಷಥಸೊಷೋಷೊಫೊಬಬೊಊಡಫದದಬಲಡಬಲವಠವಧಡಂಅಂಅಂಭೌಭೌಢೌಢೌಞೆಙಙೆಙೆಙೆಙಿಙ್ಫಞ್ಞಾಞಾಞೃಞೃಞೌಔಢಮಣಯಹಯಹರಸರಲಸಸವಸಶಸನಬದಬಡಥಢೊಓಝೃಝಗೃಜಾಗೃಗೋಖುಖಖಖಜಡೂಡೊಡುಒಡಜೊಜದಡರಡಥಡಠೋಅಂಟಥಟೈಬೈಢೊಝೋಝೃಝೋಜಧಗಧಗಡೌಬಧಬಧಬಠಂಸಸೇಸೌಸೇಏಸಹೌಬೆಬೆಡೆ

असे माझे मत आहे.

गामा पैलवान's picture

20 May 2016 - 11:41 am | गामा पैलवान

जिलब्या टाकायच्या होत्या म्हणून सरळ सांगा ना राव! ;-)
-गा.पै.

खटपट्या's picture

20 May 2016 - 12:59 am | खटपट्या

भारताताचे intellectual asset जर मांडले तर त्यात ब्राह्मणांचे स्थान सर्वात पुढे आहे.

ह्म्म्म ओके...

मला कधी नव्हे ते कोणीतरी हुष्षार म्हणतय तर तुम्हाला बघवत नाही काय? ;)
बरं, मग व्हेगसचे बुकिंग झाले काय?

खटपट्या's picture

20 May 2016 - 7:23 am | खटपट्या

मणूश्य स्वभाव ! आणखी काय !! :)

व्हेगससाठी हॉटेल बूक झाले, गाडी बूक झाली. आता ऑफिसची कामे संपवतोय. ऊगाच डोक्यात भूणभूण असली तर ट्रीपची मजा जाते...

मी-सौरभ's picture

20 May 2016 - 4:57 pm | मी-सौरभ

मजा करा, फक्त हन्गोवेर होऊ देऊ नका

Ram ram's picture

20 May 2016 - 7:00 am | Ram ram

Are ha dokyavar padlan kay

प्रकाश घाटपांडे's picture

20 May 2016 - 8:41 am | प्रकाश घाटपांडे

केवळ अल्पसंख्य आहे या निकषावर ब्राह्मण समाज आरक्षण मागत असेल तर ते योग्य नाही. आरक्षण हे दुर्बलांसाठी असते.मुख्य प्रवाहात सामील होता यावे यासाठी. ब्राह्मण समाजातील काही लोक आर्थिकदृष्ट्या गरीब असतील ही. पण आरक्षण हे सध्या तरी आर्थिक निकषांवर नाही. ओव्हरऑल ब्राह्मण समाज सांस्कृतिक, बौद्धिक, सामाजिक दृष्ट्या दुर्बल तर नाहीच नाही पण संपन्न आहे.
सगळेच उठसूठ आरक्षण मागत बसले तर ज्यांच्यासाठी खर्‍या अर्थाने आरक्षण आहे तो समाज दूर राहिल व भलतेच लोक त्याचा लाभ उठवतील. आत्ताही ते होतेच आहे पण अजून मोठ्या प्रमाणात होईल.

महाराष्ट्राची नवी संस्कृती विविध सणांना बुलेट गाड्या व झेंडे घेऊन रात्र-रात्र जन"जागृती" करण्याची असल्याने, ब्राम्हण समाजास बुलेट गाड्यांच्या खरेदीत आरक्षण व जे नॉन-क्रिमी लेअर वाले आहेत त्यांना बुलेट गाडी खरेदी साठी अनुदान/सूट मिळावी यासाठी जोरदार मागणी आवश्यक आहे.
ह.घ्या.

विटेकर's picture

20 May 2016 - 11:01 am | विटेकर

देशभरातील संघाटीत ब्राह्मणांचे प्रमाण - २.४५%
सर्वात जास्त संघटीत जात , मराठा = ७१.७३% ( सोर्स : मासिक परशुराम सप्टे २०१५)
आंतरजातीय विवाहाबाबत शासकीय आकडेवरी = ब्राह्मण वर अथवा वधु - ५७.४०% / मराठा वर अथवा वधु ४.५३ %

या असल्या भाकड गोष्टीतून ब्राह्मण समाज केव्हाच बाहेर पडला आहे !

आदूबाळ's picture

20 May 2016 - 3:53 pm | आदूबाळ

म्हणजे,
ब्राह्मणांमध्ये (२.४५*५७.४०% = ) १.४१ आंतरजातीय विवाह होतात.
मराठ्यांमध्ये (७१.७३*४.५३% = ) ३.२५ आंतरजातीय विवाह होतात.

गणित बरोबर असेल, तर मराठा आंतरजातीय विवाहाचं प्रमाण अधिक आहे असं दिसतंय ;)

याला प्रमाण नाही संख्या म्हणतात.

अनिरुद्ध.वैद्य's picture

20 May 2016 - 4:21 pm | अनिरुद्ध.वैद्य

.

आदूबाळ's picture

20 May 2016 - 6:10 pm | आदूबाळ

मान्य आहे.

सर्व जातींच्या १०० लोकांमागे ३.२५ मराठा जातीचे आंतरजातीय विवाह होतात. या अर्थी प्रमाण म्हणत होतो.

------
असो. मुद्दा असा आहे की लहान पॉप्युलेशनमध्ये बदल घडवून आणणं मोठ्या पॉप्युलेशनमध्ये बदल घडवून आणण्यापेक्षा सोपं असतं. (दहा मुलांच्या वर्गाला कंट्रोल करणं दोनशे मुलांच्या वर्गाला कंट्रोल करण्यापेक्षा सोपं असतं तसं.) त्यामुळे, जर पॉप्युलेशन असमान असेल तर टक्केवारी न पाहता अ‍ॅबसोल्यूट संख्या पाहिली पाहिजे.

मान्य. फक्त कोठे सुधारणेला अधिक वाव आहे हे विसरलं जाऊ नये. आणि गणलेली वा गोंधळ निर्माण करणारी सांख्यिकी आधाराला घेऊन कायपण अनुमानांकडे बोट दाखवले जाऊ नये एवढेच.

नाईकांचा बहिर्जी's picture

20 May 2016 - 4:22 pm | नाईकांचा बहिर्जी

आपण सनदी लेखापाल आहात का हो! "Statistics are deceiving" हे आपण अतिशय भारी आकड़ेमोड़ करुन दाखवले! आवडली ही स्टाइल!!

आदूबाळ's picture

20 May 2016 - 6:12 pm | आदूबाळ

होतो एकेकाळी. आता नाही ;)

डिसीव्हिंग करायचा हेतू नव्हता. मुद्दा वर लिहिलाच आहे.

नाईकांचा बहिर्जी's picture

20 May 2016 - 9:19 pm | नाईकांचा बहिर्जी

पॉइंट वेल टेकन सर!! :)

बोका-ए-आझम's picture

22 May 2016 - 1:04 pm | बोका-ए-आझम

C.A. आहातच ना?

मार्कस ऑरेलियस's picture

20 May 2016 - 12:58 pm | मार्कस ऑरेलियस

ब्राह्मणांना ऑलरेडी एक प्रकारचे आर्थिक आरक्षण आहेच !

"ब्राह्मणांची ढ पोरं काय करतात" नावाचा एक अप्रतिम लेख वाचनात आला होता , त्यात मांडलेली मते कितीही कटु वाटली तरी खरी आहेत हे पटायला लागले आहे .

सत्यनारायणसारखी , धर्माच्या कोणत्याही ज्ञानकांडांचा , उपनिषदे, वेद , वेदांत, गीता ह्यातील कशाचाही तिळमात्र स्पर्षही नसलेली पुजा ही ढ ब्राह्मणांसाठीची रोजगार हमी योजनाच आहे ! आणि हे एक प्रकारचे आरक्षण आहेच , तेही जवळपास हिंदुधर्माच्या अंत्काळापर्यंत टिकेल असे ! आणि माझ्या मते इतके आरक्षण पुरेसे आहे ब्राह्मण समाजाला!

टवाळ कार्टा's picture

20 May 2016 - 1:54 pm | टवाळ कार्टा

चोर-दरोडेखोर्/गुंड्/भाईगीरी यापेक्शा तरी पौरोहित्य चांग्लेच आहे की...

टक्या आमच्या घरात एक मृत्यु झाल्यानंतर उदकशांतीनंतर, विनायकशांत, आणखी कसली तरी शांत अशा एकूण तीन-चार शांत्या करायला सांगितल्या होत्या एका गुर्जींनी. २००७ साली या सर्वाचा मिळून साधारण १०००० खर्च सांगितला होता. शेवटी उदकशांत करुन गप बसायला लावलं होतं मी!! तरीही ते गुर्जी कधी कोणत्या कारणाने भेटले की जुनं तुणतुणं वाजवत असत.

थोडक्यात काय आपण आपलं डोकं चालवलं नाहीत तर एक प्रकारचा दरोडाच तो!! फक्त चितळ्यांच्या साजूक तुपात घोळून नंतर प्रसाद नामक शिरा हातावर ठेवणारा.

sagarpdy's picture

20 May 2016 - 6:29 pm | sagarpdy

डोकं चालवलं नाही तर
सर्विस सेंटरवाला पण प्रत्येक सर्विसिंग ला ओईल चेंज करायला सांगतो, एअर फिल्टर बदलायला लावतो.
सायकल वाला पण छोट्या फ्रेम ची, स्प्रिंग असलेली सायकल गळ्यात मारतो.
डॉक्टर दर महिन्याला हजार टेस्ट आणि नाही-नाही ती ऑपरेशन करायला लावतो, गोळ्या खाऊ घालतो
सर्विस कंपन्या काही अक्कल नसताना प्रोजेक्ट करू अशी हमी देतात (नंतर एस्केलेशन होतात)
बऱ्याच लोकांच्या मते चहावाल्याने तर शिरा पण नाही दिला हाती.
प्रत्येक माणूस टपलाय गंडवायला. पण दरोडा ? मार्केटिंग म्हणतात याला.

पण मला दरोडाच म्हणायचंय!!

सुड राव तुमच्या कडे कोणी आमंत्रण घेउन आले नव्हते कसली जबरदस्ती नवहती

सूड's picture

20 May 2016 - 7:48 pm | सूड

11100000 10100100 10010011 11100000 10100100 10111001 00100000 11100000 10100100 10000110 11100000 10100100 10101111 00100000 11100000 10100100 10111000 11100000 10100101 10000000

इरसाल's picture

20 May 2016 - 3:04 pm | इरसाल

हा मोठठा काडा होता/आहे.

रमेश भिडे's picture

20 May 2016 - 3:59 pm | रमेश भिडे

सगळ्यांना नाही जमत हो पूजा सांगायला येत. आणि लोक येतात श्रद्धेने. कोणी मलाच बोलवा म्हणत नाही. बाकी असोच.

भाते's picture

20 May 2016 - 4:46 pm | भाते

फक्त ढ मुलंच पौराहित्य करतात हे कुठे लिहिले आहे? गणपती उत्सवादरम्यान वर्तमानपत्रात अनेक वेळा बातम्या येतात. एरवी वर्षभर गळयाला टाय लाऊन एसी ऑफिसमध्ये चांगल्या ठिकाणी, चांगल्या हुद्दयावर आणि चांगल्या पगाराची नोकरी करणारे सुध्दा गणपती उत्सवादरम्यान मुद्दामुन दहा दिवस सुट्टी घेऊन धोतर आणि झब्बा घालुन केवळ आवड म्हणुन गणपतीची पूजा सांगतात. सत्यनारायणाची किंवा इतर पूजा सांगणे हे कोणालाही सहज जमण्यासारखे काम नक्कीच नाही आहे. इतर काही जमत नाही म्हणुन करा पौराहित्य, इतके ते नक्कीच सोपे नाही आहे. शिवाय फक्त ब्राम्हण समाजानेच पौराहित्य केले पाहिजे असे नाही. आजकाल अनेक देवळांमध्ये अब्राह्मण लोक पुजारी असल्याचे सर्रास बघायला / वाचायला मिळते. आता पौराहित्यामध्ये पुर्वीसारखी ब्राम्हण लोकांची मक्तेदारी राहिली नाही आहे. पौराहित्य म्हणजे ब्राह्मणांसाठीची रोजगार हमी योजना हा उल्लेख खटकणारा आहे. ब्राम्हणांना कधी आरक्षणाच्या कुबड्यांची गरज लागली नाही आणि यापुढेही लागणार नाही.

विटेकर's picture

20 May 2016 - 5:50 pm | विटेकर

शत प्रतिशत सहमत !
नेमकी पोट्दुखी काय आहे हे केव्हाच लक्षात आले आहे , आडून आडून लिहिले तरी विखारी द्वेष बाहेर पडतोच पडतो !

गणामास्तर's picture

20 May 2016 - 5:14 pm | गणामास्तर

ब्राह्मणांची ढ पोरं काय करतात" नावाचा एक अप्रतिम लेख वाचनात आला होता ,
अनिता पाटलांच्या ब्लॉगवर वाचला होता बहुतेक मी हा लेख.

सापडला. खरच अप्रतिम (काडा).

सूड's picture

20 May 2016 - 6:03 pm | सूड

हो, पण पेटेना!! =))

खटासि खट's picture

20 May 2016 - 1:50 pm | खटासि खट

बाजीराव रस्त्यात सिंघल लागल्यास काय करावे?

अनिरुद्ध प्रभू's picture

20 May 2016 - 3:52 pm | अनिरुद्ध प्रभू

श्री. चंद्रनील मुल्हेरकर साहेब,

आपण इथे आहात? मि आपली वाट "त्या" धाग्यावर बघतोय...

(अजुनहि प्रतिक्षेत असलेला)
अनिरुद्ध

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

20 May 2016 - 6:04 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Access denied.... :(

आता नै येणार, धाग्यावर त्यांचं काम झालं.

-दिलीप बिरुटे

नाखु's picture

21 May 2016 - 9:12 am | नाखु

कारवाई झाली, यावेळेला "पाठींबा+वरदहस्त" कमी पडला असावा.

असो अजून इतर अवतार असतील्च, वरतीच एक दोन जणांनी प्रमाण दिले आहे.

आणि ते खरे(पक्षी वास्तव) असेल त्यांचा हेतु उघड आहे विद्वेषाचे वातावरण तयार करणे, धाग्यात ओढून ताणून ब्राह्मण आणणे आणि मग नेहमीचीच मंडळी गोळा करून दुस्र्याच्या दु:खद आणि जीव्घेण्या प्रसंगालाही कल्पनाविलास असे हिणवणे.

एकच शेवटचा प्रश्न मिपा अस्सल विचारवंताना आणि उच्चाभ्रूंनाही (आणि त्या दिवशी खफवर असणार्या धुरीणांनाही)

"तेव्हा कुठे गेला होता राधासुता तुझा धर्म"

रोख ठोक आणि तरी मिपावर मनापासून प्रेम असलेला नाखु.
ता.क. आम्ही मिपा सोडून इतर कोठेही नाहीत आणि नसूही.

इंग्रजीत एक म्हण आहे, "बेटर लेट दॅन नेव्हर."

(मिपावर मनापासून प्रेम असलेला) मुवि.

सुखीमाणूस's picture

20 May 2016 - 7:11 pm | सुखीमाणूस

चांगला प्रयत्न. आधीच मेलेल्याला अजून किती मारणार? आम्ही म्हणतो फेडू देत पुर्वजांची पापे आम्हाला.
संशई मन--- भडकवण्यचा प्रयत्न की काय? जपून रे बाबा सगलेजण

एक गरीब ब्राम्हन स्त्री

ईश्वरसर्वसाक्षी's picture

20 May 2016 - 7:39 pm | ईश्वरसर्वसाक्षी

सुखीमाणूस = एक गरीब ब्राम्हन स्त्री
अच्छा बाई मानुस हाय होय....आता ग बया !

सुखीबाईमानूस असे नाव असायला पाहीजे :)

नाईकांचा बहिर्जी's picture

20 May 2016 - 9:18 pm | नाईकांचा बहिर्जी

सुखी बाईमाणुस हे गुलबकवालीचं फूल किंवा नागमण्याइतकं मिथकीय अन दुर्लभ दृश्य आहे इतके म्हणतो. बाकी चालु देत

झेन's picture

21 May 2016 - 10:24 am | झेन

सुखी बाईमाणुस = oximoron

टवाळ कार्टा's picture

21 May 2016 - 12:03 pm | टवाळ कार्टा

shen

इरसाल's picture

21 May 2016 - 1:25 pm | इरसाल

तुमचं सगळ्यांच झाल असेल तर कोणी मला सांगेल का की, "सैराट" रिलीज झाला का ? ;)

मुक्त विहारि's picture

21 May 2016 - 4:46 pm | मुक्त विहारि

कारण,

एक ४-५ धागे येवून गेले.

पण असे कितीही सैराट आले तरी, माणूस आपापले धोतर आणि साडीच सांभाळत बसणार.

खटपट्या's picture

22 May 2016 - 8:27 am | खटपट्या

ओ ४/५ नाय !! चांगले १३/१४ धागे येउन गेले हां !!

प्रकाश घाटपांडे's picture

21 May 2016 - 1:46 pm | प्रकाश घाटपांडे

चला नवे विधेयक मांडा आता संसदेत. जात्यांतर हक्क विधेयक. धर्मांतर करायचा हक्क आहे पण जात्यांतर नाही. हा काय चावटपणा आहे? अहो हल्ली तर म्हणे लिंग देखील बदलता येते. चला पटापट जाती बदलून घ्या. जात न मानणार्‍यांची पण एक अजात करुन टाका. त्यात पण प्रवेश घेता आला पाहिजे.

शेवटच्या दोन वाक्यांबद्दल :

बर्‍याच वर्षांपूर्वी एक लेख वाचनात आला होता. एका कुठल्याशा गावातले सर्व लोक एकत्र आले आणि त्यांनी स्वतःच्या जातीचा त्याग केला. तर पुढे स्वातंत्र्य मिळाल्यावर सरकारी यंत्रणेने या सगळ्यांना 'अजात' नावाच्या एका नवीन जातीत ढकलून दिले. आता काय करावे अशांना?

अत्रुप्त आत्मा's picture

21 May 2016 - 5:09 pm | अत्रुप्त आत्मा

टनाटनी धर्माच्या कपट काव्यामुऴे

विशिष्ट हक्क उपभोगलेल्यालेल्या आपणांना आ'रक्षण मिऴणार नाही!

रमेश भिडे's picture

21 May 2016 - 8:26 pm | रमेश भिडे

अरे किती लेले???

पुतळाचैतन्याचा's picture

21 May 2016 - 7:18 pm | पुतळाचैतन्याचा

आरक्षणाची आंदोलना करून वेळ घालवण्या पेक्षा कष्ट करून कोरडी भाकरी चटणी मिळाली तरी चालेल....कष्ट आणि क्षमता यात वाढ करण्या पेक्षा दुर्दैवाने आपण राजकीय लाभ मागत बसलो आहोत....जग कुठे चाललंय, आपण काय मागणी करतोय...त्याही पेक्षा ब्राह्मण समाजाने घरातील संस्कार न विसरता खाली मान घालून काम केले तर कसल्याही आरक्षणाची, चाटूगिरीची गरज नाही...आरक्षण घेतले कि वोट बँक तयार होते आणि कोणाला तरी मिंधे होऊन टोळी युद्धात सामील व्हावे लागते...चुलीत गेल आरक्षण...हे म्हणजे स्वस्थ माणसाने उगीच अपंगाची गाडी वापरण्या सारखे आहे...सरळ मर्सिडीज घ्यावी आणि सुटावे ना भररर ....आणि ब्राह्मण समाज पिछाडीवर जाईल वगेरे शक्यता नाही....जगात एवढ्या संधी असताना जर आपण त्याचा उपयोग नाही करू शकलो तर पिछाडीला जाणारच...आरक्षण असो व नसो...आज गुजराती, मारवाडी अथवा पंजाबी हे संपूर्ण लोक संख्येच्या ३-४ टक्के आहेत...त्यांना अशी भीती वाटत नसावी...कोणी संधी नाकारल्याने कोणी संपत नसते...

मटणाचा भाव काय चालु आहे ?

मुक्त विहारि's picture

22 May 2016 - 12:16 pm | मुक्त विहारि

४४०रु. किलो

इरसाल's picture

23 May 2016 - 6:38 pm | इरसाल

खान्देशात ३४० रु आणी गुजरातमधे ३०० रु. किलो आहे. या लवकर.

मागच्या टायमाला 360 रु किलो होत.
मटण महाग झाल्याच्या चिडचीडीत असे धागे येतात.

खालीमुंडी पाताळधुंडी's picture

23 May 2016 - 7:04 pm | खालीमुंडी पाताळधुंडी

ओ

नयनी झणझणीत अंजन घातल्याबद्दल धन्यवाद!!! हमेरीकेसाठी लगोलग ब्यागा भरावयास घेतल्या आहेत. तिथे पुढील २००-५०० वर्षे तरी काळजी नसावी.
२००-५०० वर्षानंतर मग तिथेही केवळ आम्हीच पुढे कसे काय? असा प्रश्न आला तर मग मात्र मंगळ किंवा बुधावरच वस्तीस जावे लागेल.
असो!! तेव्हाही तुमचे असे कळकळीचे मार्गदर्शनपर सल्ले येतील हि मनातून खात्री आहेच.

गामा पैलवान's picture

22 May 2016 - 12:44 pm | गामा पैलवान

बोलघेवडा,

वाचतांना 'बुधवारच वस्तीस' असे वाचले. बुध आणि बुधवारवस्ती दोन्ही पराकोटीच्या उष्ण आहेत असे ऐकिवात आहे. त्यामुळे गोंधळ झाला असावा. ;-)

आ.न.,
-गा.पै.

खालीमुंडी पाताळधुंडी's picture

23 May 2016 - 7:01 pm | खालीमुंडी पाताळधुंडी

प