एकटा !
घरी मी एकटाच, खिडकीत कुंद पाऊस गुरफटलेला,
मित्र आला, तो धुरात धुसमटलेला,
आता दोघे, निवांत , हातात चहा वाफाळलेला,
सरप्राइज ! म्हणत 'ती' आली अचानक, ड्रेस भिजलेला,
आता तिघे, क्षण बावचळलेला..
इशारा घुमला, YZ मंदावलेला,
येते रे नंतर ! तिचा आवाज, विझलेला..
आता परत आम्ही दोघे,
मी परत एकटाच, घुसमटलेला, वाफाळलेला
हां YZ पण एकटाच, गाल सुजलेला...
(सर्व मंद YZ मित्रांना समर्पित ) :)
लोल!
फक्त आता वेगळा ऋतू चालू असल्याने
अरे,,,
काय राव...
लोल... पण भारीच काव्य...
आइशप्पाथ.
यमकारी कविता
हे हे.
कळ्ळं नाय!! कोणी कोणाच्या
:)
:)
हाहाहा!
लोल!
हाहा
लोलवा
भारी
आज जरा व्यवस्थित वाचली अन
मस्त!