Skip to main content

जिलबी

<मी टाकलेल्या एकूण (धागा)पिंका>

लेखक नाखु यांनी शनिवार, 21/05/2016 या दिवशी प्रकाशित केले.
मी टाकलेल्या एकूण (धागा)पिंका एकोणवीस शोधण्यात खूप वेळ जातो काथ्याकुटात एक धागा हुकला आहे त्याच्या जरासं खाली एक किडा वळवळतोय दुर्लक्षण्यात खूप वेळ जातो टंकाळा आल्यावर मी एखादा प्रतिसाद लिहायला घेतो अर्थ? समजण्यात खूप वेळ जातो तोल सुटलाय मिपावरचाही रोज उठून कोण साव्ररणार त्याला? सल्ला, मागण्यातही तूचभेळ खातो मिपा ! ही तर एक रिक्षाच आहे वाट पाहण्यात (चांगल्या धाग्याची) खरंच खूप वेळ जातो -नजरबंद

गेले मोदी कुणीकडे

लेखक anilchembur यांनी मंगळवार, 17/05/2016 या दिवशी प्रकाशित केले.
स्वप्नांचा पाऊस पडे सारखा महागाईलाही पूर चढे विमान उडवीत चहूकडे गं बाई .... गेले मोदी कुणीकडे शिक्षण खोटे पदवी खोटी मंत्रीणबाई तुळशी झाली केजरीवालची पडता बिजली दचकून तीचा ऊर उडे गं बाई .... गेले मोदी कुणीकडे पैसा काळा आणू म्हणुनी ठोकूनी भाषण दाही दिशांनी चाय - गाय पे चर्चा करूनी मनकी बाता देश बुडे , गं बाई ...... गेले मोदी कुणीकडे चीनमध्ये झोपाळ्यावरुनी दाढीवाले बिंब बघूनी हसता संघ भगव्या रानी धर्म अफूचे ऊन पडे गं बाई ....

< < < < मजबूरी हय > > > >

लेखक चांदणे संदीप यांनी सोमवार, 16/05/2016 या दिवशी प्रकाशित केले.
मिकादा, पैजारबुवा, अभ्यादादा आऊर रातराणीतै के पिच्चे पिच्चे मै भी कस्काय चल पड्या कायच म्हैती नाही. पन मेरा भी जळके करपा मस्सालाभात हुवा इस्लीये मयनेभी हिन्दिक्की चिंदी करनेका ठाणच डाल्या. मंग काय...एक आय अपने पोरट्याको कयसे धोपातटी हय वैच्च चित्र कविता मे उतारके इद्दर डालरा हू!

< < < मजबूरी है > > >

लेखक रातराणी यांनी सोमवार, 16/05/2016 या दिवशी प्रकाशित केले.
पैजारबुवा के पाऊल पे पाऊल डालते हुए मयभी इधर अपनी एक मजबूर रचना प्रस्तुत करती हूँ. मिकादादा, पैजारबुवा, एसभाय, और अपने मोहल्ले के आन बान शान अभ्या दो डॉट सबकी माफी पयलेसे ले लेती हूँ. दुनियाकी हर एक औरत अपने नवरे का सबसे ज्यादा म्हणजे लयच गुस्सा कब करती मालूम? जब वो घोरता है तब.

< < मजबुरी है > >

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी शनिवार, 14/05/2016 या दिवशी प्रकाशित केले.
हमारे दोस्तने हिंदीमे एक कविता क्या लिखी सब लोग उसका लैच कौतुक करने लगे. मेरी तो बहोत म्हणजे बहोत जलने लगी. एकदम चुलके वल्ले लकडीकी माफिक मै धुमसने लगा. बहोत धुवा निकालनेके बाद मैने सोच्या अगर वो लिख सकता है तो मै क्यो नही? फिर क्या..... निकाली अपनी पाचवी की पुस्तक और लिख डालीच ये कविता. क्या करु मजबुरी है ना…..

तेव्हा मला तू फार म्हणजे फार आवडतोस

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी शनिवार, 30/04/2016 या दिवशी प्रकाशित केले.
मार्केटयार्डामधुन आठवड्याची भाजी घेउन येताना अचानक मला सोसायटी मधली मैत्रिण भेटते ती एकटीच आलेली असते भाजी घ्यायला दोन मोठाल्या पिशव्या हतात् घेउन, अवघडून , अर्धातास, निमुट उभा रहात, आमच्या गप्पा ऐकणार्या तुझ्या कडे तिरप्या नजरेने बघत ती म्हणते “आमचे हे काल रात्री उशिरा कामावरुन आले दमुन झोपले आहेत बिचारे.

एकटा !

लेखक ब़जरबट्टू यांनी शुक्रवार, 15/04/2016 या दिवशी प्रकाशित केले.
घरी मी एकटाच, खिडकीत कुंद पाऊस गुरफटलेला, मित्र आला, तो धुरात धुसमटलेला, आता दोघे, निवांत , हातात चहा वाफाळलेला, सरप्राइज ! म्हणत 'ती' आली अचानक, ड्रेस भिजलेला, आता तिघे, क्षण बावचळलेला.. इशारा घुमला, YZ मंदावलेला, येते रे नंतर ! तिचा आवाज, विझलेला.. आता परत आम्ही दोघे, मी परत एकटाच, घुसमटलेला, वाफाळलेला हां YZ पण एकटाच, गाल सुजलेला... (सर्व मंद YZ मित्रांना समर्पित ) :)
काव्यरस

गेले प्यायचे राहूनी..

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी गुरुवार, 07/04/2016 या दिवशी प्रकाशित केले.
गेले प्यायचे राहूनी ते.. पहिल्या धारेचे देणे माझ्या पास कालच्या विड्या आणि थोडे बॉइल शेंगदाणे आलो होतो रांगत मी काही थेंबांसाठी फक्त रात्रीचे-ओझे आता कॉर्टर कॉर्टर शोधी फक्त आता पिऊन घेऊ रगड राहू कण्हत कशाला!? होते जगण्याचे निर्माल्य नाही, तर.. फिरतो बोळा!

<"ऊभारू का पण डु आय्डी">

लेखक नाखु यांनी सोमवार, 28/03/2016 या दिवशी प्रकाशित केले.
मूळ कलाकृती

संदर्भ फक्त चालीसाठी आणि गाभा हेतु: मिपावर पुन्हा पुन्हा प्रवेश करणार्या आणि मिपावर दंग्यासाठी ठरावीक आयडीने येणार्या महाभागांना हा भाग समर्पीत आहे

( हल्ली मिपावर वावर आहे ‘एक्स्पर्ट(?) टॉकर’चा! अशीच एक टॉकर येतो ‘डु आय्डी बनून’. जुन्या आय्डीने बदल्यासाठी नवी कोरी डु आयडी सलामत! मग काय? जुन्या आय्डीची 'फुकाची घालमेल'. नव्या डु आय्डीची 'उत्साही सुरर्सुरी. पण, त्या जुन्या आयडीला काय बरे सांगायचे असावे?

खुंटीवरच्या कविता

लेखक जव्हेरगंज यांनी रविवार, 20/03/2016 या दिवशी प्रकाशित केले.
वाढलेल्या दाढीचे खुंट घेऊन तो बराच वेळ बसला भादरायला कोणीच नसल्याने जरा उदासच वाटला उठून मग त्याने हातात वाटी वस्तरा घेतला ब्रश नसल्याने हातानेच तोंडाला साबण फासला आरशात बघून जेव्हा त्याने वस्तरा फिरवला कवीमहाशयांच्या मनात काव्यबीज संचारला उत्तररात्रीच्या उन्मत्त धुक्यात मग तो लिहीतच राहिला रात्रभर जागून लेखणीला जीवाच्या आकांताने छळतच राहिला सकाळी घोटभर दूध पिऊन पुन्हा पाने फाडतच राहिला संध्याकाळी पेन बदलून नव्या वह्या काढतच राहिला. दिवसांमागून दिवस गेले, पुनव जाऊन आवस आली कविमहाशयांची म्हैस, एकदा नव्हे दोनदा व्याली एकदा ऑफिसला बसलो असता सहाय्यक मला म्हणाला साहेब तो कवी आलाय या कविता छ
काव्यरस