हमारे दोस्तने हिंदीमे एक कविता क्या लिखी सब लोग उसका लैच कौतुक करने लगे. मेरी तो बहोत म्हणजे बहोत जलने लगी. एकदम चुलके वल्ले लकडीकी माफिक मै धुमसने लगा. बहोत धुवा निकालनेके बाद मैने सोच्या अगर वो लिख सकता है तो मै क्यो नही? फिर क्या..... निकाली अपनी पाचवी की पुस्तक और लिख डालीच ये कविता.
क्या करु मजबुरी है ना…..
ठहेरे हुए पानी मे
तैरते डुबते भैस की तरह
होता है तेरा शॉपिंग
कहेने को तो भैस पानी को
कभी पिती तो नही
बस पानी मी डुबती हुई
तैरती रहेती है
जैसे तू
कोई खयाल मेरे दिमाग की सतह को
छुने के पहेले, बडी तेजी से,
मेरे जेब मे रक्खे
मेरे वॅलेट तक पहोच जाती हो
तेरा यही हुनर
मुझे क्रेडीट कार्ड के बील
इन्स्टॉलमेंट पे चुकाने के लिये
मजबुर कर देता है
खर्चा करते रहेना
तेरी मजबुरी है
कार्ड चालु रखना
मेरी मजबुरी है
||||||घुसळलेले ताकप्रेमी|||||||||
(३१-२-१८५७)
(तळाचिप्सः- ए भाय…. अभी इसकाभी टिरांसलेशन कर दो भाय…)
प्रतिक्रिया
14 May 2016 - 5:26 pm | संजय पाटिल
:)
14 May 2016 - 5:39 pm | अभ्या..
पांदीत जम्लेल्या पान्यामदी
शिंग वर काढत पवनार्या म्हशीगत
असतया तुझं शापिंग
.
आंग वलं तर हुयाला पायजे
पण शिंग न भिजू देता
पवायचं असतय
तशी पव्हतीया म्हस
.
आंक्शी तुझ्या हातागत.
कानावाटं डोस्क्यात शिरायच्या आत
सदर्याआडच्या बंडीतल्या चोरखिशातलं
पाकीट आल्लाद हलकं होतया
.
तुज्या अस्ल्या हातचलाखीपायी
देणेकर्यांची आन सावकाराची तोंड चुकवित
नाईलाज आन न्हाई लाज म्हनून
रोज करतुया नवीन वायदे
.
उगा खर्चायच्या तुझ्या सवयीला, काई इलाज न्हाई
नखरं सोसताव आता, कारन आम्हाला लाज न्हाई
.
केस (पार ग्येलेली)
14 May 2016 - 5:46 pm | प्रचेतस
=))
अरे, काय मारताय काय आता दोघंही हसवून हसवून.
14 May 2016 - 6:49 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
=)) अभ्या लै भारी रे...
-दिलीप बिरुटे
15 May 2016 - 6:21 am | प्राची अश्विनी
जबरी!=))
15 May 2016 - 7:42 am | किसन शिंदे
हेहेहेहे...जबरी रे अभ्या!
15 May 2016 - 7:46 am | डॉ सुहास म्हात्रे
क्विता लै भारी ! भाषांतर पन लै भारी !!
15 May 2016 - 9:29 am | ज्ञानोबाचे पैजार
मस्त जमलंय. आवडलं. "तेरा यही हुनर" चं "तुज्या अस्ल्या हातचलाखीपायी"
हे भारी जमलंय, आवडलं.
कवीच्या हृदयात उतरुन केलेल भाषांतर वाटले. काही ठिकाणी तर मुळ काव्या पेक्षा सरस
हणूवादाला दहा पैकी साडेआठरा गुण दिले आहेत. अभ्या लै पोचलेला आहे
धाये. मॅफे. उगीच भरकटे
(शाळेतला शिपाई)
16 May 2016 - 10:55 am | पथिक
हा हा मस्त !
16 May 2016 - 11:17 am | नाखु
अनुवाद आणि
हे बेफाम
निलाजरा नाखु
16 May 2016 - 11:25 am | वेल्लाभट
दणक्यात्त्त्त्त्त !
कसलं लिवलंय!
16 May 2016 - 1:58 pm | तुषार काळभोर
अभ्या..
भावा आता मी तुझ्या कविताचा कवितेचापन फ्यान!!
16 May 2016 - 10:16 pm | राघवेंद्र
+१
17 May 2016 - 12:10 am | रमेश भिडे
हा हा हा हा....
महान लोक
14 May 2016 - 5:42 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
द्येवा.. दंडवत
14 May 2016 - 5:43 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
.
14 May 2016 - 5:44 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
.
14 May 2016 - 5:43 pm | अभ्या..
झाले झाले. त्रिवार दंडवताने देव प्रसन्न झाले.
काय हवे तुला वत्सा?
17 May 2016 - 8:27 pm | तिमा
मराठी भाषांतर १०० नंबरी.
14 May 2016 - 6:45 pm | एस
हाहाहा!
14 May 2016 - 8:04 pm | यशोधरा
=))
14 May 2016 - 9:05 pm | चांदणे संदीप
अगदी डुबलो - तैरलो हास्यात!
मस्त जुगलबंदी! असेच चालू द्या...
Sandy
14 May 2016 - 9:11 pm | आतिवास
:-)
14 May 2016 - 9:21 pm | पैसा
=))
14 May 2016 - 9:24 pm | रातराणी
खी खी खी :)
14 May 2016 - 10:16 pm | सस्नेह
=)) =)) =))
अभ्या आणि पैजारबुवा दोघांचाबी विलाज न्हाई
15 May 2016 - 12:03 am | शिव कन्या
:) :) :)
15 May 2016 - 6:22 am | प्राची अश्विनी
=))
15 May 2016 - 8:07 am | मितान
=)) =))
15 May 2016 - 8:21 am | अजया
=)))))
15 May 2016 - 9:13 am | एस
तेव्हढं शीर्षक कंसांत टाका की म्हणजे कळेल विडंबन आहे ते!
15 May 2016 - 11:52 am | एक एकटा एकटाच
पैजाराबुवा
आणि
अभ्याराव
दोघे ही अशक्य आहात
हा हा हा
15 May 2016 - 11:53 am | चतुरंग
पैजारबुवांची विडंबित एकतालातील आणि अभ्याची द्रुत तीनतालातील अशा दोन्ही मजबुर्या आवडल्यात! ;)
(मजबूर्)रंगा
16 May 2016 - 10:55 am | पथिक
:) मस्त
16 May 2016 - 12:12 pm | नीलमोहर
आता काय जीवच घेणार का,
पैजारबुवा आणि अभ्या, कहर आहात !!!
16 May 2016 - 12:53 pm | पिशी अबोली
=))
विडंबन कविता अन अनुवाद दोन्ही __/\__
16 May 2016 - 1:36 pm | कंजूस
हाहाहा;
16 May 2016 - 2:03 pm | जेपी
=))
17 May 2016 - 7:17 pm | सूड
भारीच राव!!