गेले प्यायचे राहूनी
ते.. पहिल्या धारेचे देणे
माझ्या पास कालच्या विड्या
आणि थोडे बॉइल शेंगदाणे
आलो होतो रांगत मी
काही थेंबांसाठी फक्त
रात्रीचे-ओझे आता
कॉर्टर कॉर्टर शोधी फक्त
आता पिऊन घेऊ रगड
राहू कण्हत कशाला!?
होते जगण्याचे निर्माल्य
नाही, तर.. फिरतो बोळा!
वाचने
33671
प्रतिक्रिया
115
मिसळपाव
प्रतिक्रिया
मूळ गीत : - आरती प्रभू
मूळ गीत : - आरती प्रभू
माझ्या काही जुन्या आठवणी
माझ्या काही जुन्या आठवणी जाग्या झाल्या. =))
हहीह्हीहही!
In reply to माझ्या काही जुन्या आठवणी by सतिश गावडे
हहीह्हीहही!
काय बुवा!
चहासाठी वाट बघतानाची कविता का?
ताई चहा नाय, झिंगणारे पेय आहे
In reply to काय बुवा! by पैसा
ताई चहा नाय, झिंगणारे पेय आहे ते,
डुक्कर आणि दारुडा (बोध कथा - नवीन वर्षाचा संकल्प)
काका,
In reply to ताई चहा नाय, झिंगणारे पेय आहे by विवेकपटाईत
काका,
तुम्हाला आवडला नाही का कविताविषय!?
सूप
In reply to काका, by अत्रुप्त आत्मा
काकांना फक्त सूप प्यायला
नाआवडतं !!!!!!!!हाहा!
In reply to ताई चहा नाय, झिंगणारे पेय आहे by विवेकपटाईत
हल्ली बुवांना कधी कधी सकाळचा चहा पण मिळत नाय. तेव्हा अपेयाबद्दल कसले लिहितात ते? जेवणच बंद व्हायचं! =))
मग ते परत मेसवर जातील.
In reply to हाहा! by पैसा
मग ते परत मेसवर जातील.
=))
In reply to मग ते परत मेसवर जातील. by प्रचेतस
क्रुड ऑईल नको म्हणतील ते!
अता अपेयपान केल्यावर तेच
In reply to =)) by पैसा
अता अपेयपान केल्यावर तेच नशिबी येणार ना.
@अता अपेयपान केल्यावर >>
In reply to अता अपेयपान केल्यावर तेच by प्रचेतस
@अता अपेयपान केल्यावर >>
.......
आगोबा ढगोबा... पिं.ची.तलं नीच रानडुक्कSssssर!
अतिशय सहजसुंदर कविता.
अतिशय सहजसुंदर कविता.
हे विडंबन लिहिताना श्री आत्मबंधजी ह्यांनी काय किमया केली आहे बघा ना. एकाच कवितेत त्यांनी कॉर्टर, शेंगदाणे, विड्या, निर्माल्य आणि बोळा असे परस्परविरोधी शब्द किती खुबीने गुंफ़ले आहेत पहा. इतके लिहूनही हे विडंबन कसे भावनोत्कट झालेय बघा ना.
खरंय. इतकी टची कविता लिहिणेभे तो आत्मबंध गुर्जीच जाणो.
अस्स!
In reply to अतिशय सहजसुंदर कविता. by प्रचेतस
अस्स!
अस्संच.
In reply to अस्स! by अत्रुप्त आत्मा
अस्संच.
(No subject)
In reply to अस्संच. by प्रचेतस
क्या बात !
In reply to अतिशय सहजसुंदर कविता. by प्रचेतस
फर्डा रसग्रहण !
खिक्क....कवितेपेक्षा रसग्रहण
In reply to अतिशय सहजसुंदर कविता. by प्रचेतस
खिक्क....कवितेपेक्षा रसग्रहण सुंदर
+१
In reply to अतिशय सहजसुंदर कविता. by प्रचेतस
हदयपर्शी क्विता!!
हेच म्हणतो.
In reply to अतिशय सहजसुंदर कविता. by प्रचेतस
हेच म्हणतो.
बुवांनी
आजच गुढी "उभा"रली आहे असे दिसतें.
बाकी नेहमीप्रमाणे बुवांचा ह्रुद्यमित्र अज्जून कसा धाग्यावर आला नाही याचे नवल वाटत आहे.
गावडे मास्तरांनी एखादी फर्मास कविता टंकावी ही विनंती
आलो होतो रांगत मी
वैनींची सक्त नजर दिसते बुवांवर !
नाहितर काय. हल्ली बुवा
In reply to आलो होतो रांगत मी by सस्नेह
नाहितर काय. हल्ली बुवा तपातपांमधे वल्लींना भेटत नाहीत म्हणे. मामा मिसळ, मार्केट यार्ड सगळं सगळं बंद. फुलराणी तर.....असो. गेले ते राहिल्या त्या... =))
मार्केटयार्ड चालूच हाय म्हणे
In reply to नाहितर काय. हल्ली बुवा by कॅप्टन जॅक स्पॅरो
मार्केटयार्ड चालूच हाय म्हणे पण अता फ़ुलांसोबतच गजरे आणि भाजीपाला घरी यायलाय असे नाखुकाका पांडुला सांगत असताना ऐकलं.
अच्छा ह्याला कविता म्हणतात तर
अच्छा ह्याला कविता म्हणतात तर.. =))
कर कटीवरून काढून कपाळाला लावत
कर कटीवरून काढून कपाळाला लावत- किती लांबून येतात हे भक्त आणि तिष्टतात माझ्यासाठी दोन थेंब अमृततुल्यासाठी.चंद्रभागे बघ बघ .
चान आहे!!
आण्भव नाही काडीचा
आण्भव नाही काडीचा
गुत्ता लावलाय ताडीचा
=))
In reply to आण्भव नाही काडीचा by अभ्या..
=))
अब्या डब्या दू दू दू दू दू
In reply to =)) by स्पा
अब्या डब्या दू दू दू दू दू
.....
पांडुऊऊऊऊऊऊ हल कट!
बुव्या कवितेला दाद दिली बे :P
In reply to अब्या डब्या दू दू दू दू दू by अत्रुप्त आत्मा
बुव्या कवितेला दाद दिली बे
:P
हे धत्तड तत्तड धतड तत्तड.
In reply to बुव्या कवितेला दाद दिली बे :P by स्पा
हे धत्तड तत्तड धतड तत्तड.
हे मला शिव्या दिल्या म्हणून.
हे धत्तड तत्तड धतड तत्तड.हे धत्तड तत्तड धतड तत्तड. हे धत्तड तत्तड धतड तत्तड.हे धत्तड तत्तड धतड तत्तड. हे धत्तड तत्तड धतड तत्तड.हे धत्तड तत्तड धतड तत्तड.हे धत्तड तत्तड धतड तत्तड.हे धत्तड तत्तड धतड तत्तड.हे धत्तड तत्तड धतड तत्तड.हे धत्तड तत्तड धतड तत्तड.
हे स्पावड्यासाठी.
=))
In reply to हे धत्तड तत्तड धतड तत्तड. by अभ्या..
=))
ते ल्हेजीम फतक र्हायलं!!
In reply to हे धत्तड तत्तड धतड तत्तड. by अभ्या..
ते ल्हेजीम फतक र्हायलं!!
अगागा
In reply to आण्भव नाही काडीचा by अभ्या..
पुढे बरेच यमक जुळणारे शब्द आठवले होतो पण कंट्रोल केला .
मराठी थर्टिफस्ट च्या हार्दिक
मराठी थर्टिफस्ट च्या हार्दिक शुभेच्छा!
छान छान.
छान छान.
छान, द्विअर्थी आहे.
छान,
द्विअर्थी आहे.
आता पिऊन घेऊ रगड
आता पिऊन घेऊ रगड
राहू कण्हत कशाला!?
होते जगण्याचे निर्माल्य
नाही, तर.. फिरतो बोळा!
प्रचंड दुख: पिवुन सुद्धा कण्हणार नाही हाnनिर्धार
अन जीवनाचे निर्माल्य, जगण्याचा होणारा बोळा
या वर वैश्विक जाणिव दाखवणारे अप्रतिमaआशय पुर्ण काव्य !
हॅटसaऑफ्फ!
पुढिल साहित्य सन्मेलनात हीkकविता फिक्स !
या पेक्षा ताडी कच्ची मारून
या पेक्षा ताडी कच्ची मारून आलोय आज भारी होती
ती कविता एक जिवंत अनुभव आहे.
In reply to या पेक्षा ताडी कच्ची मारून by स्पा
ती कविता एक जिवंत अनुभव आहे. ती कविता कशी "झाली" याचे प्रात्यक्षिक कवीने झ पुलावर करुन दाखवले होते ;)
@या पेक्षा ताडी कच्ची मारून
In reply to या पेक्षा ताडी कच्ची मारून by स्पा
@या पेक्षा ताडी कच्ची मारून आलोय आज भारी होती >>
दुत्त दुत्त पां डुब्बा!
बुवा, अशाही कविता लिहा ना.
In reply to @या पेक्षा ताडी कच्ची मारून by अत्रुप्त आत्मा
बुवा, अशाही कविता लिहा ना.
१. पान डुब्बा पान डुब्बा, निली आंखोमे ये दिल डुब्बा
२. पांडोबा पांडोबा भागलास का, फोटोशॉपच्या ब्रशमागे लपलास का
३. पांडुब्बा पांडुब्बा डोन्ट वरी पांडुब्बा
४. दुत्त दुत्त कहना हैं कह ले, दुत्त दुत्त तू जी ले मर ले
=))
In reply to बुवा, अशाही कविता लिहा ना. by सतिश गावडे
=))
=))
In reply to बुवा, अशाही कविता लिहा ना. by सतिश गावडे
=))
सग्या'धन्या Ssssssssss
In reply to बुवा, अशाही कविता लिहा ना. by सतिश गावडे
सग्या'धन्या Ssssssssss
आरारारा
In reply to बुवा, अशाही कविता लिहा ना. by सतिश गावडे
आरारारा
=))
In reply to बुवा, अशाही कविता लिहा ना. by सतिश गावडे
=))
झालचं तर,
In reply to बुवा, अशाही कविता लिहा ना. by सतिश गावडे
झालचं तर,
१. पांडुकली इक ख्वाब मे आई
२. पांडु की जाणा मै कौण
३. पांssSssडोबा आssSssSगोबा तुझ्या नामात रे गोडवा
वगैरे गाणीही अवडतीलं.
अजून काही
In reply to झालचं तर, by कॅप्टन जॅक स्पॅरो
१. येह पानडुब्बी हम नही छोडेंगे..
२. पांडुब्बा पांडुब्बा, कहां जा रहे हो, हमें साथ लेलो जहां जा रहे हो..पांडुब्बाsssपांडुब्बाssssss
३. आया हय पांडू..लोगों रे लोगों
अजून काही
In reply to झालचं तर, by कॅप्टन जॅक स्पॅरो
१. येह पानडुब्बी हम नही छोडेंगे..
२. पांडुब्बा पांडुब्बा, कहां जा रहे हो, हमें साथ लेलो जहां जा रहे हो..पांडुब्बाsssपांडुब्बाssssss
३. आया हय पांडू..लोगों रे लोगों
मराठीच झाली तरः
In reply to झालचं तर, by कॅप्टन जॅक स्पॅरो
मराठीच झाली तरः
१) पांडुबा रे वारा वाहे रे
२) लागली पांडुच्ची उच्चक्की!!
=))
एकच
In reply to मराठीच झाली तरः by सूड
अगदी हृदयातून आलेले .
मागे उभा धन्या पुढे उभा अगोबा , माझ्याकडे पांडुबा माझा पहातो आहे ! (याच कडव्यात हरकती ताना घेताना एक दोनदा पांडुबा मजा पाहतो आहे असे म्हटले तर चालेल).
चालीचे चॅलेंज चौराकाकांचे चोपडीत.
निरिक्षक कम समीक्षक नाखु
"निंबोणीच्या झाडामागे..."च्या
In reply to एकच by नाखु
"निंबोणीच्या झाडामागे..."च्या चालीवर "डोंबोलीच्या झाडीमध्ये..." असेही एक होउन जौदे =))
ठ्ठो!!!!!!
In reply to "निंबोणीच्या झाडामागे..."च्या by टवाळ कार्टा
ठ्ठो!!!!!!
संदर्भ तांब्याचा आहे का चंद्राचा आहे ते आधी सांग बरे.
ते वेळ पाहून ठरवावे =))
In reply to ठ्ठो!!!!!! by कॅप्टन जॅक स्पॅरो
ते वेळ पाहून ठरवावे =))
ते "डोंबोलीच्या झाडीमध्ये
In reply to ठ्ठो!!!!!! by कॅप्टन जॅक स्पॅरो
ते "डोंबोलीच्या झाडीमध्ये पांडू झोपला ग बाई, आज अत्मबंधाला झोप का गं येत नाई" असं असावं.
अहीअहीअहीअही !!!
In reply to ते "डोंबोलीच्या झाडीमध्ये by प्रचेतस
अहीअहीअहीअही !!!
तुम्हाला भारी चिंता हो
In reply to ते "डोंबोलीच्या झाडीमध्ये by प्रचेतस
तुम्हाला भारी चिंता हो अत्मबंधांच्या झोपेची? अता हे झोपेतुन उठवायचं गाणं कसं वाटतय पहा ब्रे.
पांडु पहा, रात्रीचा समय सरुन होत उषःकाल हा
थंडगार पान कुटत, अत्मबंध हुर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र करित =))
केव्हा तरी पहाटे, अत्मबंधास जाग आली
मिटले चुकुन डोळे, परतुन झोप आली
बसले चारेक गुद्दे, निद्रा उडुन गेली =))
अजुन लैचं ष्टॉक आहे. तुम्ही लिहा अपण आंताक्षरी खेळु.
टक्याच्या
In reply to तुम्हाला भारी चिंता हो by कॅप्टन जॅक स्पॅरो
गाण्याला हा. मुक्त गाव योजनेची प्रायोजक्त्व मिळण्याची शक्यता जास्त आहे आणि दुरदर्शनवर (जाहीरातीत तरी) बुबा दिसणार तो वेगळाच फायदा !!!
गावकरी नाखुस
मु.पो. आडगाव
जि.पुणे
ता:बुवाची वाडी
ख्याक
In reply to तुम्हाला भारी चिंता हो by कॅप्टन जॅक स्पॅरो
ख्याक
किंवा हे पण झोपेतनं उठवायला बरं आहे....
In reply to तुम्हाला भारी चिंता हो by कॅप्टन जॅक स्पॅरो
तरुण आहे रात्र अजूनि, पांडुबा निजलास का रे?
स्रूंगारिक गाणी पर्मिटेड
In reply to किंवा हे पण झोपेतनं उठवायला बरं आहे.... by सूड
स्रूंगारिक गाणी पर्मिटेड व्हती व्हय!!! अरारारा.
शॄंगारिक कुठे?
In reply to स्रूंगारिक गाणी पर्मिटेड by कॅप्टन जॅक स्पॅरो
भूपाळी आहे ती!!
आँ!!!!!!
In reply to शॄंगारिक कुठे? by सूड
आँ!!!!!!
पांडोबा पांडोबा भागलास का,
In reply to तुम्हाला भारी चिंता हो by कॅप्टन जॅक स्पॅरो
पांडोबा पांडोबा भागलास का, लींबोणीच्या झाडामागे लपलास का ?
टीप = भ भाजीचा
दिवस तुझे हे फुगायचे,
In reply to तुम्हाला भारी चिंता हो by कॅप्टन जॅक स्पॅरो
दिवस तुझे हे फुगायचे, अगोबावाचुन झुलायचे
पांडुस चिडवुन जाणे, तोंडात टाकावे दाणे...
तळव्यात तमाखु चुरायचे, अगोबावाचुन झुलायचे
----
मी थांबतो अता. नैतर पांडु आणि गुर्जी दांडु घेउन मागे लागतील.
(No subject)
In reply to दिवस तुझे हे फुगायचे, by कॅप्टन जॅक स्पॅरो
एक लाजरान साजरा पांडू
In reply to (No subject) by अत्रुप्त आत्मा
एक लाजरान साजरा पांडू क्यामेरा हाती घेतला गं
जसा फ़ोटू काढतोय असा की जीव माझा खुलला रं
नको बुवा नको लाजू
In reply to एक लाजरान साजरा पांडू by प्रचेतस
नको बुवा नको लाजू
दुधामध्ये नको भिजू
,
इथं नको तिथं जाऊ
खवमध्ये काही लिहू
,
का?
,
वाचत्यात
=))
In reply to नको बुवा नको लाजू by अभ्या..
=))
आया हय पांडू लोगो रे लोगो
पांडू के संग संग झूमलो झूमलो
बुवा का है ये दोस्त यारों
कोई ना उससे ख़ास प्यारों
तांब्याचा रेफ्रन्स राहिला ना
In reply to नको बुवा नको लाजू by अभ्या..
तांब्याचा रेफ्रन्स राहिला ना बे =))
दू दू दू दू
In reply to तांब्याचा रेफ्रन्स राहिला ना by कॅप्टन जॅक स्पॅरो
दू दू दू दू
दू दू दू दू
दू दू दू दू
दू दू दू दू
वैजू के दिल मे क्या है
वैजू के दिल मेSSS
आत्मू के मन मे क्या है
आत्मू के मन मेSSS
होSSSSSSS वैजू के दिल मे आत्मू
आत्मू के मन मे पांडू
ये पांडू सब्से बडाSSSSS चाहता रेSSS चाहता रे
हायेSSSSSSS
दू दू दू दू
दू दू दू दू
दू दू दू दू
दू दू दू दू
=))
In reply to ते "डोंबोलीच्या झाडीमध्ये by प्रचेतस
मरते आज हसून !!
सग्या'धन्या Ssssssssss
सग्या'धन्या Ssssssssss
तबड्क तबड्क घोडोबा
In reply to सग्या'धन्या Ssssssssss by अत्रुप्त आत्मा
तबड्क तबड्क घोडोबा
घोड्याव्र बसले लाडोबा
लाडोबाचे लाड करतय कोन?
धन्या वल्या आणि पांडू दोन
नेहमीप्रमाणे कविथा काळजाला
नेहमीप्रमाणे कविथा काळजाला भिडली...
कळली नाही
ही रचना काही कळली नाही. काही तरी गुढ रुपक असावे असे वाटते.
प्रतिक्रिया वाचून भरपूर हसलो.
जांभेधरणाच्या झाडीत एकवार
जांभेधरणाच्या झाडीत एकवार इच्छा झाली तुमच्या मैत्रीचे गुपीत विचारावे परंतू आवरले.जेवताना पांडूला उचक्या लागलेल्या तेव्हा पाटाचं पाणी जवळच होतं आणि उचक्या थांबल्या त्याच्या.
=))
In reply to जांभेधरणाच्या झाडीत एकवार by कंजूस
=))
@जेवताना पांडूला उचक्या
In reply to जांभेधरणाच्या झाडीत एकवार by कंजूस
@जेवताना पांडूला उचक्या लागलेल्या तेव्हा पाटाचं पाणी जवळच होतं आणि उचक्या थांबल्या त्याच्या.>> =)) पांडुच्या गळ्यामंदि पाटाचं पानी जातं, हासत खेळत ते पांडू चं गानं गात! ;)
अत्मबंधातली ठेव ही....उगाचच
In reply to @जेवताना पांडूला उचक्या by अत्रुप्त आत्मा
अत्मबंधातली ठेव ही....उगाचच अठवले हे गाणे :)
बुवांना काही खायची आवड सॉरी
In reply to अत्मबंधातली ठेव ही....उगाचच by टवाळ कार्टा
बुवांना काही खायची आवड सॉरी अवड असल्यानं ते जस्त तोंड उघडत नहीत त्यमुळं सगळे कने कढून टकले अहेत क?
ओ अडाणीराव
In reply to बुवांना काही खायची आवड सॉरी by वैभव जाधव
फक्त 'आ' चा काना काढायची परवानगी आहे.
हो तसे केले तरच बुवांच्या
In reply to ओ अडाणीराव by सस्नेह
हो तसे केले तरच बुवांच्या चाहत्यांत स्थान मिळायची शक्यता अस्ते ;)
परत चूक !
In reply to हो तसे केले तरच बुवांच्या by टवाळ कार्टा
'स्थाण' ! ..लिही दहा वेळा.
+१
In reply to परत चूक ! by सस्नेह
ती फार मोठ्ठी प्रोषीजर हाये. अम्हास्नी अज्जून ७ वर्षात मिळालं नाही 'स्थाण' ! त्ते.. वल्लींचा वशीलापण कामी नाही आला...
प्रतिक्षा यादी क्र १०१५ नाखु
बुवा मात्र स्वत:च पांडूच्या
In reply to +१ by नाखु
बुवा मात्र स्वत:च पांडूच्या चाहत्यांच्या जगात स्थाण मागत आहेत.
निरर्थक स्वात्म कुंथन!
In reply to बुवा मात्र स्वत:च पांडूच्या by प्रचेतस
निरर्थक स्वात्म कुंथन!
स्नेहा आक्का, अता अहोत आडाणी
In reply to ओ अडाणीराव by सस्नेह
स्नेहा आक्का, अता अहोत आडाणी तं काय कर्ता????