✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

< < मजबुरी है > >

ज — ज्ञानोबाचे पैजार, Sat, 05/14/2016 - 17:18
हमारे दोस्तने हिंदीमे एक कविता क्या लिखी सब लोग उसका लैच कौतुक करने लगे. मेरी तो बहोत म्हणजे बहोत जलने लगी. एकदम चुलके वल्ले लकडीकी माफिक मै धुमसने लगा. बहोत धुवा निकालनेके बाद मैने सोच्या अगर वो लिख सकता है तो मै क्यो नही? फिर क्या..... निकाली अपनी पाचवी की पुस्तक और लिख डालीच ये कविता. क्या करु मजबुरी है ना….. ठहेरे हुए पानी मे तैरते डुबते भैस की तरह होता है तेरा शॉपिंग कहेने को तो भैस पानी को कभी पिती तो नही बस पानी मी डुबती हुई तैरती रहेती है जैसे तू कोई खयाल मेरे दिमाग की सतह को छुने के पहेले, बडी तेजी से, मेरे जेब मे रक्खे मेरे वॅलेट तक पहोच जाती हो तेरा यही हुनर मुझे क्रेडीट कार्ड के बील इन्स्टॉलमेंट पे चुकाने के लिये मजबुर कर देता है खर्चा करते रहेना तेरी मजबुरी है कार्ड चालु रखना मेरी मजबुरी है ||||||घुसळलेले ताकप्रेमी||||||||| (३१-२-१८५७) (तळाचिप्सः- ए भाय…. अभी इसकाभी टिरांसलेशन कर दो भाय…)

प्रतिक्रिया द्या
17677 वाचन

💬 प्रतिसाद (39)

:)

संजय पाटिल
Sat, 05/14/2016 - 17:26 नवीन
:)
  • Log in or register to post comments

पांदीत जम्लेल्या पान्यामदी

अभ्या..
Sat, 05/14/2016 - 17:39 नवीन
पांदीत जम्लेल्या पान्यामदी शिंग वर काढत पवनार्‍या म्हशीगत असतया तुझं शापिंग . आंग वलं तर हुयाला पायजे पण शिंग न भिजू देता पवायचं असतय तशी पव्हतीया म्हस . आंक्शी तुझ्या हातागत. कानावाटं डोस्क्यात शिरायच्या आत सदर्‍याआडच्या बंडीतल्या चोरखिशातलं पाकीट आल्लाद हलकं होतया . तुज्या अस्ल्या हातचलाखीपायी देणेकर्‍यांची आन सावकाराची तोंड चुकवित नाईलाज आन न्हाई लाज म्हनून रोज करतुया नवीन वायदे . उगा खर्चायच्या तुझ्या सवयीला, काई इलाज न्हाई नखरं सोसताव आता, कारन आम्हाला लाज न्हाई . केस (पार ग्येलेली)
  • Log in or register to post comments

=))

प्रचेतस
Sat, 05/14/2016 - 17:46 नवीन
=)) अरे, काय मारताय काय आता दोघंही हसवून हसवून.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

लैच जब्रा.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 05/14/2016 - 18:49 नवीन
=)) अभ्या लै भारी रे... -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

जबरी!=))

प्राची अश्विनी
Sun, 05/15/2016 - 06:21 नवीन
जबरी!=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

हेहेहेहे...जबरी रे अभ्या!

किसन शिंदे
Sun, 05/15/2016 - 07:42 नवीन
हेहेहेहे...जबरी रे अभ्या!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

क्विता लै भारी ! भाषांतर पन

डॉ सुहास म्हात्रे
Sun, 05/15/2016 - 07:46 नवीन
क्विता लै भारी ! भाषांतर पन लै भारी !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

सुरेख...

ज्ञानोबाचे पैजार
Sun, 05/15/2016 - 09:29 नवीन
मस्त जमलंय. आवडलं. "तेरा यही हुनर" चं "तुज्या अस्ल्या हातचलाखीपायी" हे भारी जमलंय, आवडलं. कवीच्या हृदयात उतरुन केलेल भाषांतर वाटले. काही ठिकाणी तर मुळ काव्या पेक्षा सरस हणूवादाला दहा पैकी साडेआठरा गुण दिले आहेत. अभ्या लै पोचलेला आहे धाये. मॅफे. उगीच भरकटे (शाळेतला शिपाई)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

हा हा मस्त !

पथिक
Mon, 05/16/2016 - 10:55 नवीन
हा हा मस्त !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

जबर्या

नाखु
Mon, 05/16/2016 - 11:17 नवीन
अनुवाद आणि
उगा खर्चायच्या तुझ्या सवयीला, काई इलाज न्हाई नखरं सोसताव आता, कारन आम्हाला लाज न्हाई
हे बेफाम निलाजरा नाखु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पथिक

दणक्यात्त्त्त्त्त !

वेल्लाभट
Mon, 05/16/2016 - 11:25 नवीन
दणक्यात्त्त्त्त्त ! कसलं लिवलंय!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

झिंगाट भाषांतर !!

तुषार काळभोर
Mon, 05/16/2016 - 13:58 नवीन
अभ्या.. भावा आता मी तुझ्या कविताचा कवितेचापन फ्यान!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

अभ्या एकदम जबराट!!!

राघवेंद्र
Mon, 05/16/2016 - 22:16 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

हा हा हा हा.... महान लोक

रमेश भिडे
Tue, 05/17/2016 - 00:10 नवीन
हा हा हा हा.... महान लोक
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

द्येवा

मिसळलेला काव्यप्रेमी
Sat, 05/14/2016 - 17:42 नवीन
द्येवा.. दंडवत
  • Log in or register to post comments

.

मिसळलेला काव्यप्रेमी
Sat, 05/14/2016 - 17:43 नवीन
.
  • Log in or register to post comments

.

मिसळलेला काव्यप्रेमी
Sat, 05/14/2016 - 17:44 नवीन
.
  • Log in or register to post comments

झाले झाले. त्रिवार दंडवताने

अभ्या..
Sat, 05/14/2016 - 17:43 नवीन
झाले झाले. त्रिवार दंडवताने देव प्रसन्न झाले. काय हवे तुला वत्सा?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळलेला काव्यप्रेमी

क्या बात है

तिमा
Tue, 05/17/2016 - 20:27 नवीन
मराठी भाषांतर १०० नंबरी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

हाहाहा!

एस
Sat, 05/14/2016 - 18:45 नवीन
हाहाहा!
  • Log in or register to post comments

=))

यशोधरा
Sat, 05/14/2016 - 20:04 नवीन
=))
  • Log in or register to post comments

अरे काय हे...

चांदणे संदीप
Sat, 05/14/2016 - 21:05 नवीन
अगदी डुबलो - तैरलो हास्यात! मस्त जुगलबंदी! असेच चालू द्या... Sandy
  • Log in or register to post comments

:-)

आतिवास
Sat, 05/14/2016 - 21:11 नवीन
:-)
  • Log in or register to post comments

=))

पैसा
Sat, 05/14/2016 - 21:21 नवीन
=))
  • Log in or register to post comments

खी खी खी :)

रातराणी
Sat, 05/14/2016 - 21:24 नवीन
खी खी खी :)
  • Log in or register to post comments

=)) =)) =))

सस्नेह
Sat, 05/14/2016 - 22:16 नवीन
=)) =)) =)) अभ्या आणि पैजारबुवा दोघांचाबी विलाज न्हाई
  • Log in or register to post comments

:) :) :)

शिव कन्या
Sun, 05/15/2016 - 00:03 नवीन
:) :) :)
  • Log in or register to post comments

=))

प्राची अश्विनी
Sun, 05/15/2016 - 06:22 नवीन
=))
  • Log in or register to post comments

=)) =))

मितान
Sun, 05/15/2016 - 08:07 नवीन
=)) =))
  • Log in or register to post comments

=)))))

अजया
Sun, 05/15/2016 - 08:21 नवीन
=)))))
  • Log in or register to post comments

रच्याकने,

एस
Sun, 05/15/2016 - 09:13 नवीन
तेव्हढं शीर्षक कंसांत टाका की म्हणजे कळेल विडंबन आहे ते!
  • Log in or register to post comments

पैजाराबुवा

एक एकटा एकटाच
Sun, 05/15/2016 - 11:52 नवीन
पैजाराबुवा आणि अभ्याराव दोघे ही अशक्य आहात हा हा हा
  • Log in or register to post comments

हे हे हे हे!

चतुरंग
Sun, 05/15/2016 - 11:53 नवीन
पैजारबुवांची विडंबित एकतालातील आणि अभ्याची द्रुत तीनतालातील अशा दोन्ही मजबुर्‍या आवडल्यात! ;) (मजबूर्)रंगा
  • Log in or register to post comments

:) मस्त

पथिक
Mon, 05/16/2016 - 10:55 नवीन
:) मस्त
  • Log in or register to post comments

:)

नीलमोहर
Mon, 05/16/2016 - 12:12 नवीन
आता काय जीवच घेणार का, पैजारबुवा आणि अभ्या, कहर आहात !!!
  • Log in or register to post comments

=))

पिशी अबोली
Mon, 05/16/2016 - 12:53 नवीन
=)) विडंबन कविता अन अनुवाद दोन्ही __/\__
  • Log in or register to post comments

हाहाहा;

कंजूस
Mon, 05/16/2016 - 13:36 नवीन
हाहाहा;
  • Log in or register to post comments

=))

जेपी
Mon, 05/16/2016 - 14:03 नवीन
=))
  • Log in or register to post comments

भारीच राव!!

सूड
Tue, 05/17/2016 - 19:17 नवीन
भारीच राव!!
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा