✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

गेले प्यायचे राहूनी..

अ — अत्रुप्त आत्मा, गुरुवार, 04/07/2016 - 09:52
गेले प्यायचे राहूनी ते.. पहिल्या धारेचे देणे माझ्या पास कालच्या विड्या आणि थोडे बॉइल शेंगदाणे आलो होतो रांगत मी काही थेंबांसाठी फक्त रात्रीचे-ओझे आता कॉर्टर कॉर्टर शोधी फक्त आता पिऊन घेऊ रगड राहू कण्हत कशाला!? होते जगण्याचे निर्माल्य नाही, तर.. फिरतो बोळा!

प्रतिक्रिया द्या
33206 वाचन

💬 प्रतिसाद (115)

मूळ गीत : - आरती प्रभू

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 04/07/2016 - 09:58 नवीन
मूळ गीत : - आरती प्रभू
  • Log in or register to post comments

माझ्या काही जुन्या आठवणी

सतिश गावडे
गुरुवार, 04/07/2016 - 10:07 नवीन
माझ्या काही जुन्या आठवणी जाग्या झाल्या. =))
  • Log in or register to post comments

हहीह्हीहही!

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 04/07/2016 - 10:11 नवीन
हहीह्हीहही!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

काय बुवा!

पैसा
गुरुवार, 04/07/2016 - 10:12 नवीन
चहासाठी वाट बघतानाची कविता का?
  • Log in or register to post comments

ताई चहा नाय, झिंगणारे पेय आहे

विवेकपटाईत
Fri, 04/08/2016 - 14:14 नवीन
ताई चहा नाय, झिंगणारे पेय आहे ते, डुक्कर आणि दारुडा (बोध कथा - नवीन वर्षाचा संकल्प)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

काका,

अत्रुप्त आत्मा
Fri, 04/08/2016 - 14:23 नवीन
काका, तुम्हाला आवडला नाही का कविताविषय!?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेकपटाईत

सूप

सुनील
Fri, 04/08/2016 - 14:31 नवीन
काकांना फक्त सूप प्यायला नाआवडतं !!!!!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

हाहा!

पैसा
Fri, 04/08/2016 - 14:59 नवीन
हल्ली बुवांना कधी कधी सकाळचा चहा पण मिळत नाय. तेव्हा अपेयाबद्दल कसले लिहितात ते? जेवणच बंद व्हायचं! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेकपटाईत

मग ते परत मेसवर जातील.

प्रचेतस
Fri, 04/08/2016 - 15:23 नवीन
मग ते परत मेसवर जातील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

=))

पैसा
Fri, 04/08/2016 - 15:30 नवीन
क्रुड ऑईल नको म्हणतील ते!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

अता अपेयपान केल्यावर तेच

प्रचेतस
Fri, 04/08/2016 - 16:39 नवीन
अता अपेयपान केल्यावर तेच नशिबी येणार ना.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

@अता अपेयपान केल्यावर >>

अत्रुप्त आत्मा
Fri, 04/08/2016 - 17:26 नवीन
@अता अपेयपान केल्यावर >> Image removed. ....... आगोबा ढगोबा... पिं.ची.तलं नीच रानडुक्कSssssर! Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

अतिशय सहजसुंदर कविता.

प्रचेतस
गुरुवार, 04/07/2016 - 10:20 नवीन
अतिशय सहजसुंदर कविता. हे विडंबन लिहिताना श्री आत्मबंधजी ह्यांनी काय किमया केली आहे बघा ना. एकाच कवितेत त्यांनी कॉर्टर, शेंगदाणे, विड्या, निर्माल्य आणि बोळा असे परस्परविरोधी शब्द किती खुबीने गुंफ़ले आहेत पहा. इतके लिहूनही हे विडंबन कसे भावनोत्कट झालेय बघा ना. खरंय. इतकी टची कविता लिहिणेभे तो आत्मबंध गुर्जीच जाणो.
  • Log in or register to post comments

अस्स!

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 04/07/2016 - 10:32 नवीन
अस्स!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

अस्संच.

प्रचेतस
गुरुवार, 04/07/2016 - 10:34 नवीन
अस्संच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

(No subject)

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 04/07/2016 - 10:48 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

क्या बात !

सस्नेह
गुरुवार, 04/07/2016 - 11:09 नवीन
फर्डा रसग्रहण !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

खिक्क....कवितेपेक्षा रसग्रहण

टवाळ कार्टा
गुरुवार, 04/07/2016 - 13:28 नवीन
खिक्क....कवितेपेक्षा रसग्रहण सुंदर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

+१

सूड
गुरुवार, 04/07/2016 - 16:04 नवीन
हदयपर्शी क्विता!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

हेच म्हणतो.

सतिश गावडे
Fri, 04/08/2016 - 17:04 नवीन
हेच म्हणतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

बुवांनी

नाखु
गुरुवार, 04/07/2016 - 10:38 नवीन
आजच गुढी "उभा"रली आहे असे दिसतें. बाकी नेहमीप्रमाणे बुवांचा ह्रुद्यमित्र अज्जून कसा धाग्यावर आला नाही याचे नवल वाटत आहे. गावडे मास्तरांनी एखादी फर्मास कविता टंकावी ही विनंती
  • Log in or register to post comments

आलो होतो रांगत मी

सस्नेह
गुरुवार, 04/07/2016 - 11:10 नवीन
आलो होतो रांगत मी काही थेंबांसाठी फक्त
वैनींची सक्त नजर दिसते बुवांवर !
  • Log in or register to post comments

नाहितर काय. हल्ली बुवा

कॅप्टन जॅक स्पॅरो
गुरुवार, 04/07/2016 - 13:33 नवीन
नाहितर काय. हल्ली बुवा तपातपांमधे वल्लींना भेटत नाहीत म्हणे. मामा मिसळ, मार्केट यार्ड सगळं सगळं बंद. फुलराणी तर.....असो. गेले ते राहिल्या त्या... =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

मार्केटयार्ड चालूच हाय म्हणे

प्रचेतस
गुरुवार, 04/07/2016 - 16:43 नवीन
मार्केटयार्ड चालूच हाय म्हणे पण अता फ़ुलांसोबतच गजरे आणि भाजीपाला घरी यायलाय असे नाखुकाका पांडुला सांगत असताना ऐकलं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

अच्छा ह्याला कविता म्हणतात तर

कॅप्टन जॅक स्पॅरो
गुरुवार, 04/07/2016 - 13:36 नवीन
अच्छा ह्याला कविता म्हणतात तर.. =))
  • Log in or register to post comments

कर कटीवरून काढून कपाळाला लावत

कंजूस
गुरुवार, 04/07/2016 - 13:36 नवीन
कर कटीवरून काढून कपाळाला लावत- किती लांबून येतात हे भक्त आणि तिष्टतात माझ्यासाठी दोन थेंब अमृततुल्यासाठी.चंद्रभागे बघ बघ .
  • Log in or register to post comments

चान आहे!!

जव्हेरगंज
गुरुवार, 04/07/2016 - 14:43 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

आण्भव नाही काडीचा

अभ्या..
गुरुवार, 04/07/2016 - 15:03 नवीन
आण्भव नाही काडीचा गुत्ता लावलाय ताडीचा
  • Log in or register to post comments

=))

स्पा
गुरुवार, 04/07/2016 - 15:35 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

अब्या डब्या दू दू दू दू दू

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 04/07/2016 - 15:45 नवीन
अब्या डब्या दू दू दू दू दू ..... पांडुऊऊऊऊऊऊ हल कट!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

बुव्या कवितेला दाद दिली बे :P

स्पा
गुरुवार, 04/07/2016 - 15:50 नवीन
बुव्या कवितेला दाद दिली बे :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

हे धत्तड तत्तड धतड तत्तड.

अभ्या..
गुरुवार, 04/07/2016 - 16:11 नवीन
हे धत्तड तत्तड धतड तत्तड. हे मला शिव्या दिल्या म्हणून. हे धत्तड तत्तड धतड तत्तड.हे धत्तड तत्तड धतड तत्तड. हे धत्तड तत्तड धतड तत्तड.हे धत्तड तत्तड धतड तत्तड. हे धत्तड तत्तड धतड तत्तड.हे धत्तड तत्तड धतड तत्तड.हे धत्तड तत्तड धतड तत्तड.हे धत्तड तत्तड धतड तत्तड.हे धत्तड तत्तड धतड तत्तड.हे धत्तड तत्तड धतड तत्तड. हे स्पावड्यासाठी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

=))

प्रचेतस
गुरुवार, 04/07/2016 - 16:44 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

ते ल्हेजीम फतक र्‍हायलं!!

सूड
गुरुवार, 04/07/2016 - 17:01 नवीन
ते ल्हेजीम फतक र्‍हायलं!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

अगागा

कपिलमुनी
गुरुवार, 04/07/2016 - 15:43 नवीन
पुढे बरेच यमक जुळणारे शब्द आठवले होतो पण कंट्रोल केला .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

मराठी थर्टिफस्ट च्या हार्दिक

sagarpdy
गुरुवार, 04/07/2016 - 17:22 नवीन
मराठी थर्टिफस्ट च्या हार्दिक शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

छान छान.

भरत्_पलुसकर
Fri, 04/08/2016 - 11:58 नवीन
छान छान.
  • Log in or register to post comments

छान, द्विअर्थी आहे.

दिग्विजय भोसले
Fri, 04/08/2016 - 14:40 नवीन
छान, द्विअर्थी आहे.
  • Log in or register to post comments

आता पिऊन घेऊ रगड

चौथा कोनाडा
Fri, 04/08/2016 - 15:19 नवीन
आता पिऊन घेऊ रगड राहू कण्हत कशाला!? होते जगण्याचे निर्माल्य नाही, तर.. फिरतो बोळा! प्रचंड दुख: पिवुन सुद्धा कण्हणार नाही हाnनिर्धार अन जीवनाचे निर्माल्य, जगण्याचा होणारा बोळा या वर वैश्विक जाणिव दाखवणारे अप्रतिमaआशय पुर्ण काव्य ! हॅटसaऑफ्फ! पुढिल साहित्य सन्मेलनात हीkकविता फिक्स !
  • Log in or register to post comments

या पेक्षा ताडी कच्ची मारून

स्पा
Fri, 04/08/2016 - 16:50 नवीन
या पेक्षा ताडी कच्ची मारून आलोय आज भारी होती
  • Log in or register to post comments

ती कविता एक जिवंत अनुभव आहे.

सतिश गावडे
Fri, 04/08/2016 - 17:07 नवीन
ती कविता एक जिवंत अनुभव आहे. ती कविता कशी "झाली" याचे प्रात्यक्षिक कवीने झ पुलावर करुन दाखवले होते ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

@या पेक्षा ताडी कच्ची मारून

अत्रुप्त आत्मा
Fri, 04/08/2016 - 17:14 नवीन
@या पेक्षा ताडी कच्ची मारून आलोय आज भारी होती >> Image removed. दुत्त दुत्त पां डुब्बा! Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

बुवा, अशाही कविता लिहा ना.

सतिश गावडे
Fri, 04/08/2016 - 17:33 नवीन
बुवा, अशाही कविता लिहा ना. १. पान डुब्बा पान डुब्बा, निली आंखोमे ये दिल डुब्बा २. पांडोबा पांडोबा भागलास का, फोटोशॉपच्या ब्रशमागे लपलास का ३. पांडुब्बा पांडुब्बा डोन्ट वरी पांडुब्बा ४. दुत्त दुत्त कहना हैं कह ले, दुत्त दुत्त तू जी ले मर ले
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

=))

स्पा
Fri, 04/08/2016 - 17:36 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

=))

प्रचेतस
Fri, 04/08/2016 - 17:38 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

सग्या'धन्या Ssssssssss

अत्रुप्त आत्मा
Fri, 04/08/2016 - 17:43 नवीन
सग्या'धन्या Ssssssssss Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

आरारारा

टवाळ कार्टा
Fri, 04/08/2016 - 21:03 नवीन
आरारारा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

=))

सूड
Fri, 04/08/2016 - 21:16 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

झालचं तर,

कॅप्टन जॅक स्पॅरो
Fri, 04/08/2016 - 21:53 नवीन
झालचं तर, १. पांडुकली इक ख्वाब मे आई २. पांडु की जाणा मै कौण ३. पांssSssडोबा आssSssSगोबा तुझ्या नामात रे गोडवा वगैरे गाणीही अवडतीलं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

अजून काही

प्रचेतस
Fri, 04/08/2016 - 22:20 नवीन
१. येह पानडुब्बी हम नही छोडेंगे.. २. पांडुब्बा पांडुब्बा, कहां जा रहे हो, हमें साथ लेलो जहां जा रहे हो..पांडुब्बाsssपांडुब्बाssssss ३. आया हय पांडू..लोगों रे लोगों
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा