राज ठाकरे यांचा केव्हा उदय होणार ?

Primary tabs

एकुलता एक डॉन's picture
एकुलता एक डॉन in काथ्याकूट
20 May 2016 - 8:58 pm
गाभा: 

अजूनही २००६ आठवते ,वांजळे यांचा रुबाब आठवतो ,
२०१२ पर्यत ठाकरे साहेब तसे फोर्म मध्ये होते .
रजा अकॅडेमी विरुद्ध बोलायची बाकी पक्षांची हिमत पण नव्हती ह्यांनी मोर्चा काढला

पण एकदम सगळे थंड,लोकसभेत मोडीला पाठींबा देऊन ,आणि माझी औकात दाखवतो म्हणून माती खाल्ली
आता नीट सारख्या तुलेनेन छोट्या विषयावर उगाच बातम्या

केव्हा हा माणूस मोठे विषय हाताळणार आणि जनतेचा पाठींबा मिळवणार ?

प्रतिक्रिया

खालीमुंडी पाताळधुंडी's picture

20 May 2016 - 9:05 pm | खालीमुंडी पाताळधुंडी

g

जव्हेरगंज's picture

20 May 2016 - 9:17 pm | जव्हेरगंज

उद्याच

भाते's picture

20 May 2016 - 10:34 pm | भाते

अवांतर : मिपावर हे असले संदर्भहिन, अर्धवट, चारोळी धागे कधी बंद होणार?
अतिअवांतर : कृष्णकुंजपासुन शिवाजी पार्कमध्ये किती फुटाचे अंतर आहे?

मुक्त विहारि's picture

20 May 2016 - 10:43 pm | मुक्त विहारि

आपल्याला तेव्हढाच टाइमपास...

नाहीतरी, हे असले धागे म्हणजे टी.व्ही. वरच्या मालिकांसारखे.

ज्यांना असल्या धाग्यांत रस असेल ते येतील, ज्यांना रस नसेल ते इतर ठिकाणी वळतील.

एकुलता एक डॉन's picture

20 May 2016 - 11:31 pm | एकुलता एक डॉन

एकोळी धागे पण आजकाल चालतात
मी काय घोडे मारले ?

मुक्त विहारि's picture

21 May 2016 - 9:33 am | मुक्त विहारि

आमचा प्रतिसाद तर "भाते" ह्यांना होता.

असो,

भाते's picture

21 May 2016 - 8:16 pm | भाते

बंद व्हावेत म्हणुन तर हा प्रतिसाद होता. बाकी तुम्ही राज ठाकरे 'यांचे' इतके पंखे आहात आणि यासाठी चारोळी धागा काढलाच आहे तर "अतिअवांतर : कृष्णकुंजपासुन शिवाजी पार्कमध्ये किती फुटाचे अंतर आहे?" याचे ऊत्तर तुम्हाला अर्थातच माहित असेल! यासाठी मला वेगळा एकोळी धागा काढावा लागणार नाही हि माफक अपेक्षा.

बोका-ए-आझम's picture

22 May 2016 - 2:39 pm | बोका-ए-आझम

कृष्णकुंजचं मागचं गेट आणि शिवाजी पार्क यांच्यात एक रस्ता आहे जेमतेम.

मुक्त विहारि's picture

21 May 2016 - 9:29 am | मुक्त विहारि

जून मध्ये कट्टा करायचा का?

भाते's picture

21 May 2016 - 8:17 pm | भाते

तारखेला शक्य नाही. त्यावेळी नंदीला आपला कट्टा असेल तर आधीच सांगा! म्हणजे, आधीच तो कार्यक्रम (फक्त नंदीसाठी) रद्द करता येईल.
बाकी कट्टा विकांताला असेल तरच येईन.

रमेश भिडे's picture

20 May 2016 - 11:31 pm | रमेश भिडे

राज ठाकरेंना गॅझेटियर करायला जेवढा वेळ लागेल तेवढाच.
'उदय ठाकरे' बरोबर नाही वाटायचं पण

कंजूस's picture

21 May 2016 - 4:38 am | कंजूस

त्यांचं राज आल्यावर.

नाईकांचा बहिर्जी's picture

21 May 2016 - 8:14 am | नाईकांचा बहिर्जी

ज्या दिवशी राज ठाकरे आटपाडी नेमकं कुठं आहे ते नकाशात दाखवु शकतील त्या दिवशी

नाखु's picture

21 May 2016 - 8:52 am | नाखु

वेल्कम तीसरा भाग काढतील आणि त्यात नाना काम करेत नसेल तो रोल राज ठाकरेंना मिळेल तेंव्हा..

कंट्रोल उदय कंट्रोल.

एकेकाळी राज यांचा स्मर्थक नाखु

चौकटराजा's picture

21 May 2016 - 9:03 am | चौकटराजा

सगळा महाराष्ट्र सुतासारखा सरळ करून दाखवतो ही घोषणा स्वराज्य हा माझा, चले जाव, गरीबी हटाव , बेळगाव कारवार मुंबईसह, अशा सारखी अत्यंत आकर्षक पण एक मूलभूत फरक. बाकी घोषणा राजकीय.ही घोषणा अतिशय मुलभूत.. गव्हर्नन्स या शब्दाचा ठाव घेणारी ,,, अर्थात अंमलबजावणी करायला क्रांतिचीच गरज अशी. सबब ही अशी पत्त्यासारखी कोसळल्यास नवल नाही .अशाच दोन आशा दिल्लीत मुक्काम ठोकून आहेत......... काय होणार त्यांचे ..

विवेकपटाईत's picture

21 May 2016 - 11:17 am | विवेकपटाईत

जेंव्हा पप्पू मोठा होईल, तेंव्हा राज ठाकरेंचा सुद्धा उदय होईल

प्रसाद_१९८२'s picture

21 May 2016 - 11:29 am | प्रसाद_१९८२

त्यात काय अवघड आहे.
कोर्टात एक प्रतिज्ञापत्र(affidavit) सादर करुन 'राज ठाकरे' चे 'उदय ठाकरे' करता येईल. :-)

रवीराज's picture

21 May 2016 - 6:06 pm | रवीराज

......सोरेले
अच्छे खासे लगरेले.

मराठी कथालेखक's picture

23 May 2016 - 1:13 pm | मराठी कथालेखक

अस्त झाला त्यांचा.. आता कुठला उदय होतोय पुन्हा..अजून दोन-एक वर्षात नैराश्य आलं नाही म्हणजे झालं. नाहीतर मुंबईहून ठाण्याला प्रवास होईल.

अती संवेदनशील असल्याने राज ठाकरे भयंकर आवडतो.
जरी त्यांच्या अनेक बाबी पटत नसल्या तरी कट्टर मराठीवादी असल्याने ठाकरे आवडतातच.
राज यांचा वचक वाढला पाहीजे.

वैभव पवार's picture

23 May 2016 - 7:47 pm | वैभव पवार

मला जर काहि लिहयच तर कुथे लिहु ?? काहि कलत नहिये इथे