Skip to main content

गेले प्यायचे राहूनी..

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी गुरुवार, 07/04/2016 09:52 या दिवशी प्रकाशित केले.
गेले प्यायचे राहूनी ते.. पहिल्या धारेचे देणे माझ्या पास कालच्या विड्या आणि थोडे बॉइल शेंगदाणे आलो होतो रांगत मी काही थेंबांसाठी फक्त रात्रीचे-ओझे आता कॉर्टर कॉर्टर शोधी फक्त आता पिऊन घेऊ रगड राहू कण्हत कशाला!? होते जगण्याचे निर्माल्य नाही, तर.. फिरतो बोळा!

वाचने 33491
प्रतिक्रिया 115

प्रतिक्रिया

In reply to by पैसा

ताई चहा नाय, झिंगणारे पेय आहे ते, डुक्कर आणि दारुडा (बोध कथा - नवीन वर्षाचा संकल्प)

In reply to by विवेकपटाईत

हल्ली बुवांना कधी कधी सकाळचा चहा पण मिळत नाय. तेव्हा अपेयाबद्दल कसले लिहितात ते? जेवणच बंद व्हायचं! =))

In reply to by प्रचेतस

@अता अपेयपान केल्यावर >> http://freesmileyface.net/smiley/thinking/thinking-005.gif ....... आगोबा ढगोबा... पिं.ची.तलं नीच रानडुक्कSssssर! http://freesmileyface.net/smiley/tongue/tongue-041.gif

अतिशय सहजसुंदर कविता. हे विडंबन लिहिताना श्री आत्मबंधजी ह्यांनी काय किमया केली आहे बघा ना. एकाच कवितेत त्यांनी कॉर्टर, शेंगदाणे, विड्या, निर्माल्य आणि बोळा असे परस्परविरोधी शब्द किती खुबीने गुंफ़ले आहेत पहा. इतके लिहूनही हे विडंबन कसे भावनोत्कट झालेय बघा ना. खरंय. इतकी टची कविता लिहिणेभे तो आत्मबंध गुर्जीच जाणो.

आजच गुढी "उभा"रली आहे असे दिसतें. बाकी नेहमीप्रमाणे बुवांचा ह्रुद्यमित्र अज्जून कसा धाग्यावर आला नाही याचे नवल वाटत आहे. गावडे मास्तरांनी एखादी फर्मास कविता टंकावी ही विनंती

In reply to by सस्नेह

नाहितर काय. हल्ली बुवा तपातपांमधे वल्लींना भेटत नाहीत म्हणे. मामा मिसळ, मार्केट यार्ड सगळं सगळं बंद. फुलराणी तर.....असो. गेले ते राहिल्या त्या... =))

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

मार्केटयार्ड चालूच हाय म्हणे पण अता फ़ुलांसोबतच गजरे आणि भाजीपाला घरी यायलाय असे नाखुकाका पांडुला सांगत असताना ऐकलं.

कर कटीवरून काढून कपाळाला लावत- किती लांबून येतात हे भक्त आणि तिष्टतात माझ्यासाठी दोन थेंब अमृततुल्यासाठी.चंद्रभागे बघ बघ .

In reply to by स्पा

हे धत्तड तत्तड धतड तत्तड. हे मला शिव्या दिल्या म्हणून. हे धत्तड तत्तड धतड तत्तड.हे धत्तड तत्तड धतड तत्तड. हे धत्तड तत्तड धतड तत्तड.हे धत्तड तत्तड धतड तत्तड. हे धत्तड तत्तड धतड तत्तड.हे धत्तड तत्तड धतड तत्तड.हे धत्तड तत्तड धतड तत्तड.हे धत्तड तत्तड धतड तत्तड.हे धत्तड तत्तड धतड तत्तड.हे धत्तड तत्तड धतड तत्तड. हे स्पावड्यासाठी.

आता पिऊन घेऊ रगड राहू कण्हत कशाला!? होते जगण्याचे निर्माल्य नाही, तर.. फिरतो बोळा! प्रचंड दुख: पिवुन सुद्धा कण्हणार नाही हाnनिर्धार अन जीवनाचे निर्माल्य, जगण्याचा होणारा बोळा या वर वैश्विक जाणिव दाखवणारे अप्रतिमaआशय पुर्ण काव्य ! हॅटसaऑफ्फ! पुढिल साहित्य सन्मेलनात हीkकविता फिक्स !

In reply to by स्पा

ती कविता एक जिवंत अनुभव आहे. ती कविता कशी "झाली" याचे प्रात्यक्षिक कवीने झ पुलावर करुन दाखवले होते ;)

In reply to by स्पा

@या पेक्षा ताडी कच्ची मारून आलोय आज भारी होती >> http://freesmileyface.net/smiley/happy/happy-wink-001.gif दुत्त दुत्त पां डुब्बा! http://freesmileyface.net/smiley/laughing/lol-053.gif

In reply to by अत्रुप्त आत्मा

बुवा, अशाही कविता लिहा ना. १. पान डुब्बा पान डुब्बा, निली आंखोमे ये दिल डुब्बा २. पांडोबा पांडोबा भागलास का, फोटोशॉपच्या ब्रशमागे लपलास का ३. पांडुब्बा पांडुब्बा डोन्ट वरी पांडुब्बा ४. दुत्त दुत्त कहना हैं कह ले, दुत्त दुत्त तू जी ले मर ले

In reply to by सतिश गावडे

झालचं तर, १. पांडुकली इक ख्वाब मे आई २. पांडु की जाणा मै कौण ३. पांssSssडोबा आssSssSगोबा तुझ्या नामात रे गोडवा वगैरे गाणीही अवडतीलं.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

१. येह पानडुब्बी हम नही छोडेंगे.. २. पांडुब्बा पांडुब्बा, कहां जा रहे हो, हमें साथ लेलो जहां जा रहे हो..पांडुब्बाsssपांडुब्बाssssss ३. आया हय पांडू..लोगों रे लोगों

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

१. येह पानडुब्बी हम नही छोडेंगे.. २. पांडुब्बा पांडुब्बा, कहां जा रहे हो, हमें साथ लेलो जहां जा रहे हो..पांडुब्बाsssपांडुब्बाssssss ३. आया हय पांडू..लोगों रे लोगों

In reply to by सूड

अगदी हृदयातून आलेले . मागे उभा धन्या पुढे उभा अगोबा , माझ्याकडे पांडुबा माझा पहातो आहे ! (याच कडव्यात हरकती ताना घेताना एक दोनदा पांडुबा मजा पाहतो आहे असे म्हटले तर चालेल). चालीचे चॅलेंज चौराकाकांचे चोपडीत. निरिक्षक कम समीक्षक नाखु

In reply to by नाखु

"निंबोणीच्या झाडामागे..."च्या चालीवर "डोंबोलीच्या झाडीमध्ये..." असेही एक होउन जौदे =))

In reply to by टवाळ कार्टा

ठ्ठो!!!!!! संदर्भ तांब्याचा आहे का चंद्राचा आहे ते आधी सांग बरे.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

ते "डोंबोलीच्या झाडीमध्ये पांडू झोपला ग बाई, आज अत्मबंधाला झोप का गं येत नाई" असं असावं.

In reply to by प्रचेतस

तुम्हाला भारी चिंता हो अत्मबंधांच्या झोपेची? अता हे झोपेतुन उठवायचं गाणं कसं वाटतय पहा ब्रे. पांडु पहा, रात्रीचा समय सरुन होत उषःकाल हा थंडगार पान कुटत, अत्मबंध हुर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र करित =)) केव्हा तरी पहाटे, अत्मबंधास जाग आली मिटले चुकुन डोळे, परतुन झोप आली बसले चारेक गुद्दे, निद्रा उडुन गेली =)) अजुन लैचं ष्टॉक आहे. तुम्ही लिहा पण आंताक्षरी खेळु.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

गाण्याला हा. मुक्त गाव योजनेची प्रायोजक्त्व मिळण्याची शक्यता जास्त आहे आणि दुरदर्शनवर (जाहीरातीत तरी) बुबा दिसणार तो वेगळाच फायदा !!! गावकरी नाखुस मु.पो. आडगाव जि.पुणे ता:बुवाची वाडी

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

तरुण आहे रात्र अजूनि, पांडुबा निजलास का रे?

In reply to by सूड

स्रूंगारिक गाणी पर्मिटेड व्हती व्हय!!! अरारारा.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

पांडोबा पांडोबा भागलास का, लींबोणीच्या झाडामागे लपलास का ? टीप = भ भाजीचा

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

दिवस तुझे हे फुगायचे, अगोबावाचुन झुलायचे पांडुस चिडवुन जाणे, तोंडात टाकावे दाणे... तळव्यात तमाखु चुरायचे, अगोबावाचुन झुलायचे ---- मी थांबतो अता. नैतर पांडु आणि गुर्जी दांडु घेउन मागे लागतील.

In reply to by अत्रुप्त आत्मा

एक लाजरान साजरा पांडू क्यामेरा हाती घेतला गं जसा फ़ोटू काढतोय असा की जीव माझा खुलला रं

In reply to by प्रचेतस

नको बुवा नको लाजू दुधामध्ये नको भिजू , इथं नको तिथं जाऊ खवमध्ये काही लिहू , का? , वाचत्यात