जरासे दोन घोट घेऊन लिहावे .. ..
लेखनविषय:
काव्यरस
- Read more about जरासे दोन घोट घेऊन लिहावे .. ..
- 10 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
जरासे ............ दोन घोट घेऊन लिहावे
मिसळपावच्या तर्रीचे गुणगान करावे.
जरासे ............ दोन घोट घेऊन लिहावे
पादावे पण मिसळपाव खाऊन नांदावे
जरासे, दोन घोट घेऊन हवे ते लिहावे
कवितांची प्रेर्ना नमुद करणे कविला
अवघडावे असे लिहावे
मिसळपावच्या तर्रीचे गुणगान करत लिहावे
जरासे ............ दोन घोट घेऊन लिहावे.