मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

वर्षाव.....

उदय सप्रे ·

प्राजु Wed, 06/11/2008 - 12:25
उदय, आज काय एकदम धडाधड कविता टाकल्यात इथे... सगळ्याच आवडल्या.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

लेखनविषय:

पायातली बेडी.....

उदय सप्रे ·

प्राजु Wed, 06/11/2008 - 12:22
विचार करायला लावणारी कविता... लेखन अगदी मनापासून आहे तुमचे. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

जुगार.....

उदय सप्रे ·

प्राजु Wed, 06/11/2008 - 12:19
अतिशय सुंदर.. प्रत्येक शेर सुंदर आणि अर्थपूर्ण आहे.. पुलला फुलांचा ताटवा... निर्मितीचा कैफ... हे खूपच सुंदर.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

मधुबाला.....

उदय सप्रे ·

पक्या Wed, 06/11/2008 - 12:10
मस्तच . दिरेशिवाय धु न्दावणारं बा वनकशी ला वण्य ऍक्रोस्टिक काव्य आवडलं

ऋचा Wed, 06/11/2008 - 12:13
तुम्ही खुप छान लिहिता आणि चित्र पण छान काढलं आहे "No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"

पक्या Wed, 06/11/2008 - 22:55
>>ऍक्रोस्टिक म्हणजे काय रे पक्या? ह्म्म्म्म, लिखाणातील प्रत्येक ओळीतले पहिले अक्षर घेऊन एक वेगळाच शब्द तयार होतो. तो शब्द कवितेचा विषय , शीर्षक , कवितेची मध्यवर्ती कल्पना , संदेश वगैरे दर्शवतो. काही वेळेस एकच अक्षर न वापरता अक्षरांचा समूह (पण अक्षरसंख्या समान हवी) किंवा एक पूर्ण शब्द ही वापरतात. हा काव्यप्रकार ईंग्लीश आहे. उदा. Jasmin Just Adorable Adventurous Sweet Mature Interesting Nice girl Rabbit Runs fast Awesome Bounces Best at hopping I nteresting pet Tons of fun

In reply to by नीलकांत

उदय सप्रे गुरुवार, 06/12/2008 - 11:32
नीलकांत जी, बरोबर आहे , यासाठी आपण रणजित देसाई यांचे "लक्ष्यवेध" हे पुस्तक वाचा.....खेरीज माझे (आगामी) कान्होजी जेधे पण वाचा (कधी येईल माहित नाहि हां !)

आंबोळी गुरुवार, 06/12/2008 - 16:53
ठून रोज ळतो कविता मके जुळवून चित्र करतो प्रकाशण्यास आहे मिपा (ह्.घ्या.)

In reply to by आंबोळी

उदय सप्रे Fri, 06/13/2008 - 10:02
पण अपूर्ण्....सप्र नाहिये आंबोळी साहेब , सप्रे आहे..... पण प्रयत्न एकदम झकास्...आणि हो.....आता आमचे लिखाण मिप वर एकदम बंद बरं का, उगाचच जबरदस्ती नको.....

उदय सप्रे Fri, 06/13/2008 - 10:49
शेवटची चारोळी पण पूर्णच आहे , फक्त ती खाली माझे हस्ताक्षर खोडून कॅलिग्राफीमधे लिहिली आहे..... घडवल्यावर जिला त्याला वाटलं आपली बाकी निर्मिती नगण्य अशी ही एकच मधुबाला .....म्हणजे म दिरेशिवाय धु न्दावणारं बा वनकशी ला वण्य

विसोबा खेचर Sat, 06/14/2008 - 01:01
उदयराव, आपल्या प्रयत्नांना अवश्य दाद देतो परंतु मला हे चित्र फारसं आवडलं नाही. ते नीट जमलेलं नाही असं माझं प्रांजळ मत आहे.. असो, पुढील चित्रकलेसाठी शुभेच्छा! तात्या.

हे स्केच पण मीच काढलंय्.....आणि त्यावर तीन चारोळ्या केल्यायत्......बघा आवडतात का ते.....उदय सप्रे

जिजाऊ पाहिजे.....

उदय सप्रे ·

काळा_पहाड Wed, 06/11/2008 - 15:55
सोकावलेल्या काळाला बडवायला शिवबा पाहिजे सह्याद्रीला लढवायला शिवबा पाहिजे मनांना चेतवायला शिवबा पाहिजे महाराष्ट्र घडवायला शिवबा पाहिजे शिवबा घडवायला जिजाऊ पाहिजे पण प्रश्न साधा आणि सरळ आहे खरेच का पुन्हा आम्हाला शिवबा पाहिजेय ??????? शिवभक्त काळा पहाड

रसिक मनाचा अवखळ झारा.....

उदय सप्रे ·

अरुण मनोहर Wed, 06/11/2008 - 12:04
छान. प्रकाश चित्रही सुंदर. पण कविता रिव्हर्स हायलाईट्मधे वाचायला त्रास होतो आहे. अवांतर- आधीच तर खुप जणांना कविता वाचायचा कंटाळा असतो. त्यात मांडणीने अडथळे कशाला घालतात कोण जाणे! ह. घ्या. :)

In reply to by अरुण मनोहर

उदय सप्रे Wed, 06/11/2008 - 12:09
अरूण जी, आपली तक्रार अगदी रास्त आहे , पण ही जे.पी.जी.फाईल असल्याने आता त्याची परत उसंतवार करत बसायला वेळ कमी पडतोय्.....गैरसोयीबध्द्ल मंडळ दिलगिर आहे !

प्राजु Wed, 06/11/2008 - 12:14
शब्दसाज आणि नाद माधुर्य अप्रतिम जमले आहे. विशेषतः सळसळणारे केस मोकळे..... कधी तुझा अन सुगंध न्यारा... हे कडवे तर अगदि चित्रमय. वरती दिलेले चित्रही त्या कवितेला अगदी साजेसे आहे. अभिनंदन एका सुंदर काव्यासाठी. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

In reply to by प्राजु

उदय सप्रे Wed, 06/11/2008 - 13:46
प्राजु, तुमच्या सर्व प्रतिसादांबध्दल धन्यवाद ! आता जरा तुमच्या या प्रतिसादाखालील प्रतिसाद पण वाचा , मी खरंच संभ्रमात पडलोय की मी इतका वाईट लिहितो की काय? अहो, मला ते चित्र अपलोडिंग नीट नव्हतं येत ते आता कळाले म्हणून असलेल्या कविता एकदम प्रकाशित केल्या इतकंच..... आपला, उदय सप्रे

विजुभाऊ Wed, 06/11/2008 - 13:10
झारा-- वारा --- गारा ---सारा ---न्यारा॑ ---थारा ---कोरा--- सावरा-- हे ला "र ला ट" आता कोणीतरी आवरा भरा भरा पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

विसुनाना Wed, 06/11/2008 - 13:51
बाकी कविता ठीक आहे. पण - रसिक मनाचा अवखळ झारा - या ओळीतला 'झारा' या शब्दाचा अर्थ काय? 'झरा' म्हणायचे आहे काय? की तळायला वापरतात तो?

अभिज्ञ Wed, 06/11/2008 - 14:05
मी हि कविता वाचलि. वरुन खाली अन खालून वरति अशा क्रमानेहि वाचून पाहिलि. अर्थातच अर्थात काहि फरक पडला नाहि.अचंबा वाटला. ह्या प्रकाराला व्याकरणात नक्कि काय म्हणतात? (अनभि़ज्ञ) अभिज्ञ.

In reply to by अभिज्ञ

उदय सप्रे Wed, 06/11/2008 - 14:15
अ(न्)भिज्ञ साहेब, शेवटी एक वीट फेकून आमचा विठ्ठलराव केलात तुम्ही ! ही कविता म्हणजे मधुचंद्राचं वर्णन आहे टप्प्याटप्याने.....आणि तुम्हाला ते उलट क्रमाने वाचून पण अर्थात काहीच फरक पडला नाही असे वाटत असेल तर "आम्ही विठ्ठलराव आहोत" ही आम्ही मान्य करतो बिनशर्त ! मंडळ आभारी आहे !

सूर्य आणि रात्र.....

उदय सप्रे ·

अरुण मनोहर Wed, 06/11/2008 - 11:56
उदय काय हे? एकामागून एक षटकारावर षटकार मारलेनीत मिपावर. आवडले. चित्र कविता देण्याची कल्पना छान आहे.