मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

पुपुर्झा

पुष्कराज ·

अरुण मनोहर 11/06/2008 - 18:20
>>>मला तरी अस वाट्त ,माणूस उद्दात्त वा निरपेक्ष अस काही देउ शकेलच अस नाही, मी सहमत नाही. आई हा एकच नाते असे आहे जे निरपेक्ष अस काही देते. निरपेक्ष तर जाऊच द्या, स्वतःला वाटेल तो त्रास सहन करून सुद्धा आई मुलांसाठी आपले सर्वस्व द्यायला तयार असते.

तुमच ठाउक नाही ,मला तरी अस वाट्त ,माणूस उद्दात्त वा निरपेक्ष अस काही देउ शकेलच अस नाही, हरकत नाही काही तरी अपेक्षा ठेउन का होइना देत जाव्,समोरच्या कडून अपेक्षा भंगही होइल, पण कदाचित तो पर्यंत देण्याची सवय लागलेली असेल.

या वाटेवर

रामराजे ·

अरुण मनोहर 11/06/2008 - 14:51
>>>>जिथे कोसळे वीज अचानक, त्याच कातळी आपुले निशान तिथे बहरत्या वसंतातही, उमलुन येई काट्यांचे रान इथे फक्त फसवे बहाणे, या वाटेवर ना कुठे चांदणे केवळ निराशे खेरीज कवीला आणखी काही सांगायचे आहे असा भास शेवटचे कडवे वाचून होतो. हा भास आहे असे मला भासले ते पुढच्या दोन अकारण ओळी वाचून. कृपया जाणकारांनी आपले मत स्पष्ट लिहावे. (अकारण प्रोत्साहन दिल्यास अजुन कविता वाचन्याची सजा भोगायला तयार रहावे!) अवांतर- तुमचा स्वतःवर विश्वास असेल तर लोक तुमच्यावर विश्वास ठेवण्याची शक्यता असते.

दिप मिळाले जे मजला, आकांक्षाची होळी करुनी राख राख चेतवुन मी, तेच जाळिले रस्त्यांवरुनी इथे घाव माझेच पुराने, या वाटेवर ना कुठे चांदणे नको रुसु त्या बहरांवरती, फसवुन ज्यांनी ग्रीष्मात नेले वळणावरती होउ वेगळे, घेउन हिस्से आपआपुले इथे प्रेम ही केविलवाणे, या वाटेवर ना कुठे चांदणे मळभ उरातील नैराश्येचे, माथ्यावरती आले भरुनी धुळीत मिळुनी स्वप्नफुले ती, वेड्यावानी गेली विरुनी इथे दु:खाचे झुलती पाळणे, या वाटेवर ना कुठे चांदणे जिथे कोसळे वीज अचानक, त्याच कातळी आपुले निशान तिथे बहरत्या वसंतातही, उमलुन येई काट्यांचे रान इथे फक्त फसवे बहाणे, या वाटेवर ना कुठे चांदणे कृपया

गळू.....

उदय सप्रे ·
यमक जुळवत विनोद साधण्याचा एक प्रयत्न.....

(रसिक मनाचा अवखळ झरा)

फटू ·

विजुभाऊ 11/06/2008 - 14:44
काहीच दिसत नाही पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

पाऊस पडून गेल्यावर.....

उदय सप्रे ·

वर्षाव.....

उदय सप्रे ·

प्राजु 11/06/2008 - 12:25
उदय, आज काय एकदम धडाधड कविता टाकल्यात इथे... सगळ्याच आवडल्या.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

पायातली बेडी.....

उदय सप्रे ·

प्राजु 11/06/2008 - 12:22
विचार करायला लावणारी कविता... लेखन अगदी मनापासून आहे तुमचे. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

जुगार.....

उदय सप्रे ·

प्राजु 11/06/2008 - 12:19
अतिशय सुंदर.. प्रत्येक शेर सुंदर आणि अर्थपूर्ण आहे.. पुलला फुलांचा ताटवा... निर्मितीचा कैफ... हे खूपच सुंदर.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

मधुबाला.....

उदय सप्रे ·

पक्या 11/06/2008 - 12:10
मस्तच . दिरेशिवाय धु न्दावणारं बा वनकशी ला वण्य ऍक्रोस्टिक काव्य आवडलं

ऋचा 11/06/2008 - 12:13
तुम्ही खुप छान लिहिता आणि चित्र पण छान काढलं आहे "No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"

पक्या 11/06/2008 - 22:55
>>ऍक्रोस्टिक म्हणजे काय रे पक्या? ह्म्म्म्म, लिखाणातील प्रत्येक ओळीतले पहिले अक्षर घेऊन एक वेगळाच शब्द तयार होतो. तो शब्द कवितेचा विषय , शीर्षक , कवितेची मध्यवर्ती कल्पना , संदेश वगैरे दर्शवतो. काही वेळेस एकच अक्षर न वापरता अक्षरांचा समूह (पण अक्षरसंख्या समान हवी) किंवा एक पूर्ण शब्द ही वापरतात. हा काव्यप्रकार ईंग्लीश आहे. उदा. Jasmin Just Adorable Adventurous Sweet Mature Interesting Nice girl Rabbit Runs fast Awesome Bounces Best at hopping I nteresting pet Tons of fun

In reply to by नीलकांत

उदय सप्रे 12/06/2008 - 11:32
नीलकांत जी, बरोबर आहे , यासाठी आपण रणजित देसाई यांचे "लक्ष्यवेध" हे पुस्तक वाचा.....खेरीज माझे (आगामी) कान्होजी जेधे पण वाचा (कधी येईल माहित नाहि हां !)

आंबोळी 12/06/2008 - 16:53
ठून रोज ळतो कविता मके जुळवून चित्र करतो प्रकाशण्यास आहे मिपा (ह्.घ्या.)

In reply to by आंबोळी

उदय सप्रे 13/06/2008 - 10:02
पण अपूर्ण्....सप्र नाहिये आंबोळी साहेब , सप्रे आहे..... पण प्रयत्न एकदम झकास्...आणि हो.....आता आमचे लिखाण मिप वर एकदम बंद बरं का, उगाचच जबरदस्ती नको.....

उदय सप्रे 13/06/2008 - 10:49
शेवटची चारोळी पण पूर्णच आहे , फक्त ती खाली माझे हस्ताक्षर खोडून कॅलिग्राफीमधे लिहिली आहे..... घडवल्यावर जिला त्याला वाटलं आपली बाकी निर्मिती नगण्य अशी ही एकच मधुबाला .....म्हणजे म दिरेशिवाय धु न्दावणारं बा वनकशी ला वण्य

विसोबा खेचर 14/06/2008 - 01:01
उदयराव, आपल्या प्रयत्नांना अवश्य दाद देतो परंतु मला हे चित्र फारसं आवडलं नाही. ते नीट जमलेलं नाही असं माझं प्रांजळ मत आहे.. असो, पुढील चित्रकलेसाठी शुभेच्छा! तात्या.

हे स्केच पण मीच काढलंय्.....आणि त्यावर तीन चारोळ्या केल्यायत्......बघा आवडतात का ते.....उदय सप्रे

जिजाऊ पाहिजे.....

उदय सप्रे ·

काळा_पहाड 11/06/2008 - 15:55
सोकावलेल्या काळाला बडवायला शिवबा पाहिजे सह्याद्रीला लढवायला शिवबा पाहिजे मनांना चेतवायला शिवबा पाहिजे महाराष्ट्र घडवायला शिवबा पाहिजे शिवबा घडवायला जिजाऊ पाहिजे पण प्रश्न साधा आणि सरळ आहे खरेच का पुन्हा आम्हाला शिवबा पाहिजेय ??????? शिवभक्त काळा पहाड