लेखकभारतीयांनी शनिवार, 07/06/2008 09:50 या दिवशी प्रकाशित केले.
तू तर माझी स्पेशल डीश
द्यायच्याय तुला भरपूर वीश
दिसली नाहीस एक दोन वीक
बरी नव्हतीस, होतीस का सीक?
स्पेशल माणसाला स्पेशल गीफ्ट
आयुर्मान लाभो तुजला 'ह॑ड्रेड ए॑ड फीफ्थ'
भारतीताई,
मिपावर नवीनच दिसता. आपलं मनापासून स्वागत करतो...
चुभूदेघे, परंतु आपलं लेखन हे पुढे ढकललेल्या इपत्रांतील वाटतं आहे. अर्थात, तसं ते नसेल तर चांगलंच आहे. परंतु इथे लेखन करण्यापूर्वी आपण हे वाचलं असेल अशी आशा करतो.. आणि वाचलं नसेल तर ते वाचावं अशी विनंती करतो...
असो, आपले मिपावरील वास्तव्य आनंददायी आणि सुखकर होवो..
आपला,
(मिपाकर) तात्या.
तात्या,
तुमचा समज चुकीचा आहे. वरील कविता मी स्वतः लिहीलेली आहे. मी मिपाचे सर्व नियम वाचलेले आहेत. मी कुठेही कविता अपलोड करताना स्वतः लिहीलेल्याच
कविता अपलोड करते.
आणि इपत्रांतील कविता कोणीतरी लिहीलेल्याच असतात. उलट माझ्यासाठी ही चा॑गली compliment आहे.
आपला चिकित्सकपणा आवडला.
कविता लिहिली भारतीताईंनी... तात्यांनी विचारणा केली भारतीताईंकडे... आणि त्याला प्रत्युत्तर दिले स्वप्निल भाऊंनी... एक व्यक्ती आणि दोन वापरखातं असं काही आहे का ?
असो... मिपावर आपलं स्वागत आहे...
पुन्हा,
सतीश गावडे
आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...
प्रतिक्रिया
आशा..
नाही
In reply to आशा.. by विसोबा खेचर
अरेच्चा...
In reply to नाही by स्वप्निल मन
प्रतिक्रीया माझी नाही
धन्यवाद,
In reply to प्रतिक्रीया माझी नाही by स्वप्निल मन