प्रकाश चित्रे
लेखनप्रकार
मागचे दोन तीन दिवस झाले पाउस सुरु झाला आहे. अगदीच बदाबदा ओतत नाहिये पण दोन तीन दिवस थोडा थोडा पडला आहे.
त्याआधीचे ५-६ दिवसात एकदा माझं सहज लक्ष आकाशाकडे गेलं आणि मी आनंदीत झालो. कारण रोजच निळ दिसणार आकाश वेगळ्याच निळाईने नटल होत. त्यावर डिजाइन म्हणून की काय वेगवेगळे आकाराचे असे अतिशय शुभ्र पांढरे ढग होते.
चला आता फोटो काढुच अस म्हणत म्हणतच ५-६ दिवस गेलेच. आणि पाउस आलाच. आता ते गेलेले ढग तर परत येणार नव्हते. पण काल पाउस नव्हता म्हणून वर गच्चीवर जावुन पाहिले तर काय परत तोच देखणा निळा रंग घेवुन आणि त्यावर पांढर्या शुभ्र ढगांचे डिजाइन घेवुन ढग होते. फक्त आता त्यांन्चा आकार काहिसा पसरलेला होता. असु दे तरी देखील
काढुच परत पुर्ण आकाश काळ्या ढगानी भरउन गेल्यावर कुठुन काढणार म्हणून एक फोटो काढला तो खास मिपाकरांसाठी देतोय. :)
काश मी ४-५ आधीच काढला असता फोटो तर.....
खालील फोटो माझ्या पत्नीने काढला आहे. तो मला चांगला वाटला म्हणून येथे देत आहे.
ह्या झाडाच नाव आहे रेन ट्री (पर्जन्य वृक्ष). हा एप्रिल पासुनच बहरतो.

खालील फोटो माझ्या पत्नीने काढला आहे. तो मला चांगला वाटला म्हणून येथे देत आहे.
ह्या झाडाच नाव आहे रेन ट्री (पर्जन्य वृक्ष). हा एप्रिल पासुनच बहरतो.

वाचने
2422
वाचनखूण
प्रतिक्रिया
2
मस्त आलेत
छान.