✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

वीश

भ — भारती, Sat, 06/07/2008 - 09:50

प्रतिक्रिया द्या
2887 वाचन

💬 प्रतिसाद (5)

आशा..

विसोबा खेचर
Sat, 06/07/2008 - 12:38 नवीन
भारतीताई, मिपावर नवीनच दिसता. आपलं मनापासून स्वागत करतो... चुभूदेघे, परंतु आपलं लेखन हे पुढे ढकललेल्या इपत्रांतील वाटतं आहे. अर्थात, तसं ते नसेल तर चांगलंच आहे. परंतु इथे लेखन करण्यापूर्वी आपण हे वाचलं असेल अशी आशा करतो.. आणि वाचलं नसेल तर ते वाचावं अशी विनंती करतो... असो, आपले मिपावरील वास्तव्य आनंददायी आणि सुखकर होवो.. आपला, (मिपाकर) तात्या.
  • Log in or register to post comments

नाही

स्वप्निल मन
Sat, 06/07/2008 - 21:52 नवीन
तात्या, तुमचा समज चुकीचा आहे. वरील कविता मी स्वतः लिहीलेली आहे. मी मिपाचे सर्व नियम वाचलेले आहेत. मी कुठेही कविता अपलोड करताना स्वतः लिहीलेल्याच कविता अपलोड करते. आणि इपत्रांतील कविता कोणीतरी लिहीलेल्याच असतात. उलट माझ्यासाठी ही चा॑गली compliment आहे. आपला चिकित्सकपणा आवडला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

अरेच्चा...

फटू
Sat, 06/07/2008 - 22:28 नवीन
कविता लिहिली भारतीताईंनी... तात्यांनी विचारणा केली भारतीताईंकडे... आणि त्याला प्रत्युत्तर दिले स्वप्निल भाऊंनी... एक व्यक्ती आणि दोन वापरखातं असं काही आहे का ? असो... मिपावर आपलं स्वागत आहे... पुन्हा, सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वप्निल मन

प्रतिक्रीया माझी नाही

स्वप्निल मन
Sat, 06/07/2008 - 22:13 नवीन
तात्या, वरील प्रतिक्रीया माझी नाही, भारतीताई या॑ची आहे. भारतीताई माझ्या आई आहेत. चुकून ती माझ्या खात्यामधून प्रकाशित झाली.
  • Log in or register to post comments

धन्यवाद,

विसोबा खेचर
Sun, 06/08/2008 - 06:47 नवीन
खुलाश्याबद्दल धन्यवाद स्वप्नीलराव! आपल्या मातोश्रींचं मिपावर मनापासून स्वागत आहे. त्यांना आमचा नमस्कार कळवा! आपला, (मातृभक्त) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वप्निल मन

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा