Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

अरून सवास, सायं सवास! भाग - २

ॐ
ॐकार यांनी
Fri, 06/06/2008 - 20:45  ·  लेख
लेख

Book traversal links for अरून सवास, सायं सवास! भाग - २

  • ‹ अरून सवास! भाग १
  • Up
  • रात्री सवास - थायलंड सफर (अंतिम) ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
6472 वाचन

💬 प्रतिसाद (7)

प्रतिक्रिया

प
पक्या Fri, 06/06/2008 - 21:03 नवीन
मस्तच चित्र सफर. माशाच्या आकाराची डिश खासच. जपानी खानपान मध्ये वर्णन केलेला खाद्यप्रकार/खाद्यक्रिया म्हणजे स्टीमबोट. .हो ना. आपणच आपले पदार्थ उकडून / उकळून घेउन खायचे. मीठ - मीरपूड सोडल्यास इतर काही मसाले नसतात त्यात. अर्ध्या अननसाचा डीश सारखा केलेला वापर पण खास. सर्व फोटोज छान.
  • Log in or register to post comments
श
शितल Fri, 06/06/2008 - 21:22 नवीन
सचित्र माहिती छान फोटो ही अगदी खास आहेत, आणि फळा॑नी भरलेली नाव तर अगदी सही.
  • Log in or register to post comments
भ
भाग्यश्री Sat, 06/07/2008 - 04:40 नवीन
मला पण अननसाचा भांड्यासारखा वापर आवडला.. सगळीच चित्रं मस्त! http://bhagyashreee.blogspot.com/
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Sat, 06/07/2008 - 06:06 नवीन
सह्ही फोटो टाकले आहेत ॐकार!! मस्त!! बसल्या जागी थायलंडची सफर झाली!! बुद्ध वृंदावन मस्तच :)
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू Sat, 06/07/2008 - 06:32 नवीन
फोटोज बघून भूक लागली :) (खादाड)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sat, 06/07/2008 - 06:34 नवीन
ॐकारराव मस्तच !!!!!,,,फोटो मस्त आहेत..... ताटलीत अननस -भात - बिर्याणी हा एकदम सॉलिड प्रकार दिसतोय..... (अननस प्रेमी) मदनबाण.....
  • Log in or register to post comments
अ
अरुण मनोहर Sat, 06/07/2008 - 08:48 नवीन
ॐकार , फोटो फारच छान आहेत. आम्ही पण त्या कॅनॉल मधून खूप भटकून आलो होतो, त्याची आठवण झाली.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा