मी आणि माझे नशीब
मी आणि माझे नशीब हा विषय खूप मजेशीर आणि तितकाच गंभीर आहे.... कारण माझे नशीब कुणी लिहिले हे मला आणि कुणालाच माहित नसते.... बरोबर ना तरी पण हा विषय निघालकी लगेच सगळे आपापल्या विश्वात म्हणजेच भूतकाळात जातात.... कोण होतो मी आणि काय झालो मी...... हा हा हा.. बरोबर ना.... अहो पण मला हे सांगायचे आहे कि काळाचा दिवस गेला आणि उद्याचा दिवस आपला आहे तेव्हा उद्या साठी आपले नशीब घडवा... आणि ते फक्त आपण आणि आपणच घडवू शकतो ...... तेव्हा मी आणि माझे नशीब यावर चर्चा बंद करा आणि नशीब घडवायला सुरवात करा... आजच आणि आतापासूनच.... येतो मी आता....
वाचने
10080
वाचनखूण
प्रतिक्रिया
9
मी आणि माझी बायको हा विषय खूप
मीपा आणि डुआयडी हा विषय खूप
मय अवर मेरी
In reply to मय अवर मेरी by इरसाल
अब्बा! इरसाल मियाँ को भी पता
In reply to मय अवर मेरी by इरसाल
(मैने सुना वो अन्ग्रेजा
मी
In reply to मी by माईसाहेब कुरसूंदीकर
श्री सापशिडी म्हणायचंय का तुम्हाला?
१) २) ३) ४) ५)
मी आणि आमची गंगूबाई