राजसाहेब ठाकरे हे महाराष्ट्राला पडलेलं एक कोडं आहे !
राजसाहेब ठाकरे यांचे राजकारणात उतरण्याचे ध्येय काय ! त्यांना खरच महाराष्ट्रातील वजनदार नेत्याचा आशीर्वाद आहे का... राज यांच्या नवनिर्माणाच्या नेमक्या कल्पना काय आहेत. शिवसेनेपेक्षा काही वेगळेपण मनसेमधे आहे का ! माझ्या शिवाय सरकार बनू शकणार नाही असे ते का म्हणतात. ज्या महानगरपालिका, नगरपालिकेमधे त्यांची सत्ता आहे तिथे कारभार कसा चालतो... गुंडाना, खंडणीस्वारांना किंवा त्यांच्या पत्नीला ते उमेदवारी देतात का ? तशी दिल्यास सुशासन आणण्यावर त्यांचा विश्वास आहे असे मानायचे का.... ते मोदींना सपोर्ट करण्याची भाषा करतात मग मोदींच्या उमेदवाराविरुद्ध उमेदवार का उभा करतात. इतके दिवस त्यांनी एकही निवडणूक का लढवली नाही. हिंदूत्त्वाचं त्यांना वावडं आहे का ?.... त्यांना जिंकण्यात इंटरेस्ट असतो की हारण्यातच स्वारस्य असते... त्यांच्या निवडणुक सहभागामुळे कुणाला फायदा होतो... त्याच्यामुळे हिंदूत्त्ववादी मतात फाटाफूट होत नाही का... दोघांच्या भांडणात तिसर्याचा काँग्रेसचा लाभ होत नाही का !
वाचने
11244
प्रतिक्रिया
49
मिसळपाव
प्रतिक्रिया
उत्तम
काही आयडींच्या प्रतिसादाच्या
जावू द्या हो....
मोदींच्या सरकार
एकदा नव्हे चारदा!
काहींना
उद्धव साहेबांना वाटते कि विजय
चालू द्या!
...
...
पुण्यातील कुविख्यात गुंड गजा
...
राज ठाकरे.
राज ठाकरे विधानसभेच्या
In reply to राज ठाकरे. by प्रभाकर पेठकर
आम्हीच महाराष्ट्राचे बाप आहोत
त्या जाहिरातींचा वापर व्हॉट्सअपवर विनोद
In reply to आम्हीच महाराष्ट्राचे बाप आहोत by मदनबाण
हॅ.हॅ.हॅ...
In reply to त्या जाहिरातींचा वापर व्हॉट्सअपवर विनोद by सावत्या
उगा बोभाट करून होणार तरी काय
मनसे आणि भाजप.
आता बास....!
मनसेने लोकसभानिवडणुकीत
भाजप समर्थक अर्ध्या हळकुंडाने
देशात बहुमत मिळाल्यामुळे आता
+1
In reply to देशात बहुमत मिळाल्यामुळे आता by प्रतापराव
जस जशा विधानसभा निवडणुका जवळ
भाजपा शिवसेनेच्याच खांद्यावर
त्यात असत्य
In reply to भाजपा शिवसेनेच्याच खांद्यावर by आशु जोग
सहमत आहे,
In reply to त्यात असत्य by माईसाहेब कुरसूंदीकर
खर तर आता राज साहेबांनि
...
(((विकास होइल का ? मला
In reply to ... by आशु जोग
देवाची चिंता माणसाला करावी
In reply to (((विकास होइल का ? मला by प्रतापराव
गुंडांना संधी दिली तरी ते
राज ठाकरेचे खालील गोष्टी बद्दलची भूमिका योग्य वाटते
+१ .. बर्यापैकी सहमत.
In reply to राज ठाकरेचे खालील गोष्टी बद्दलची भूमिका योग्य वाटते by खेकडताणीसिंह
+१०१
In reply to राज ठाकरेचे खालील गोष्टी बद्दलची भूमिका योग्य वाटते by खेकडताणीसिंह
शिवसेना हा महाराष्टात
युती आता महायुती झाली आहे आणि
विधानसभेत जर महायुतीची सत्ता
मराठी माणसाला स्वाभिमानाने राहायचे असेल
हिंदूत्त्व आणि विकास या दोन
हिंदुत्व नि विकास या वेगळ्याच
येवूद्या अजून प्रतिसाद.
या निवडणुकीतील कमळ हे भगवे
२०१४ चे मतदान हे बहुतांशी
मोदी कट्टर धर्मभिमानी आहेत धार्मीक न्हवे.
In reply to २०१४ चे मतदान हे बहुतांशी by प्रतापराव
खत्रा प्रतिसाद!!!!
In reply to मोदी कट्टर धर्मभिमानी आहेत धार्मीक न्हवे. by आत्मशून्य
मोदींनी विकास हाच उद्देश
...