पर्यावरणाचे भान
५ जून म्हणजे पर्यावरण दिवस या निमित्ताने पर्यावरणाचे भान
सर्व जबाबदार नागरीक जमेल तशी पर्यावरणाची काळजी घेत आहेतच परंतू त्याला एक चळवळ बनवून सर्व नागरीकांना पर्यावरणाचे भान असेल इतपत सुजाण करणे ही सूद्दा आपली सर्व मिपाकारांचीच जबाबदारी आहे.
मला माझे जूने दिवस आठवतात व अजुनही मला या विषयावर खूप काही नवीन करावेसे वाटते ते असे.....
घरात
१)वीज,पाणी,स्वयंपाकाचा गॅस,अन्न नीट जपून वापरतो व सर्वांना तशी सक्त ताकीदही देतो(मिनीमाइझ)
२)ताटातील उरलेली शिते पक्ष्यांना ठेवून उरलेले अन्न, कापतांना वाया जाणारा भाज्यांचा भाग व फळांची साले एका रिकाम्या कून्डीत साठवून त्याचे सेंद्रिय खत तयार करणे व ते शोभेच्या झाडांना/तुळशीला खत म्ह्णून वापरता येते(रिसायकल)
३)फ्रंट्लोडेड वाशींग मशिन ज्यास कमी पाणी लागते(मिनीमाइझ)व त्यासाठी खास बनवलेली पर्यावरण पूरक वाशिंग पावडर वापरतो(रिसायकल)
४)दाढी करतांना मगमध्ये व गाडी धुतांना बादलीत पाणी घेवुन कमीत कमी पाण्याचा वापर करतो(मिनीमाइझ)
५)घराबाहेर पडतांना सर्व बाथरुममधिल सर्व नळ व विजेचे स्वीचेस बंद आहेत याची खात्री करतो(मिनीमाइझ)
६)मच्छर अगरबत्ती/कॉइल न वापरता मच्छरदाणीचाच वापर करतो(मिनीमाइझ)
कार्यालयात
१)जागेवर आल्यावरच लाइट,पंखा/एसी सुरु करणे व जागेवरून उठल्यावर ते बंद करतो(मिनीमाइझ)
२)कॉन्फ्रेन्स संपल्यावर लाइट,पंखा/एसी बंद करतो(मिनीमाइझ)
३)कार्यालयात जातांना घराजवळील सहकार्यांना कारपूल चा आग्रह धरतो(मिनीमाइझ)
४)शक्य झाले त्यावेळी कार्यालयाजवळ घर घेतले, जेणेकरुन इंधन व वेळही वाचवता आला(मिनीमाइझ)
५)सतत गळणारे नळ बदलण्यासाठी अॅड्मीनला पाठपूरावा करतो(मिनीमाइझ)
६)जेवढी भुक असेल तेवढेच ताटात वाढुन घेतो, जेणेकरुन कॅंटीनमधील अन्न वाया जात नाही(मिनीमाइझ)
७)शक्यतो अगदी नाइलाज असेल तर कमीत कमी प्रिन्ट्स/झेरॉक्स घेतो(मिनीमाइझ)
८)झेरॉक्सवाल्याला सांगुन त्याकडे फेकले जाणारे पाठकोरे कागद मागवून त्याचा जास्तीत जास्त वापर करणे(रिसायकल)
प्रवास करतांना
१)एकटा असतांना सार्वजनिक वाहतुक सेवेला प्राधान्य देतो(मिनीमाइझ)
२)दोन लोक असतांना सार्वजनिक वाहतुक सेवेला प्राधान्य देतो, शक्य नसेल तरच दुचाकी काढतो(मिनीमाइझ)
३)दोन पेक्षा जास्त लोक असतांना सार्वजनिक वाहतुक सेवेला प्राधान्य देतो, शक्य नसेल तरच कार काढतो(मिनीमाइझ)
४)दुचाकी व कारचा पेट्रोलचा वापर कमी व्हावा म्हणून चाकात हवा फुल्ल ठेवणे, रखरखाव चांगला करणे, एचएचओ किट बसवून घेणे व पर्यावरण पूरक फुएल अॅडिटिव्हचा वापर करुन प्रदुषण ३४ ते ४०% कमी करतो(मिनीमाइझ)
परन्तू अजूनही सौर उर्जा व CNG चा वापर करत नाही हा एक अपराध वाटतो.
लहानमुलांची इलेक्ट्रोनिक्स खेळणी, जुने मोबाइल व कॅमेराचे जुने सेल फेकतांना काय चांगली व्यवस्था करता येईल ह्याच्या शोधात आहे!
वाचने
27434
वाचनखूण
प्रतिक्रिया
36
आज पर्यावरणाचे भान ठेवल्याने
In reply to आज पर्यावरणाचे भान ठेवल्याने by रेवती
पांडुरंग हरि वासुदेव हरि...!!
ब्लेड
मी चौथा!
मिपावर
In reply to मिपावर by बाळ सप्रे
.
In reply to मिपावर by बाळ सप्रे
:)
तात्पुरत्या संतती नियमनाच्या प्रक्रियेच्या अनुशंगाने
आयुर्हितसाहेब,
In reply to आयुर्हितसाहेब, by असंका
तुमी शिंगल काय?
In reply to तुमी शिंगल काय? by टवाळ कार्टा
आता हे एव्हढे जिन्नस शिंगल
In reply to आता हे एव्हढे जिन्नस शिंगल by असंका
"फुकट ते पौष्टीक" हा
In reply to "फुकट ते पौष्टीक" हा by टवाळ कार्टा
कळ्ळं नाही...
In reply to कळ्ळं नाही... by असंका
सोरी...आता कळ्ळं. जे फुकट ते
In reply to "फुकट ते पौष्टीक" हा by टवाळ कार्टा
आमचा कुकाणेकरांचा पण असाच
In reply to आमचा कुकाणेकरांचा पण असाच by असंका
उत्तराची वाट बघत बसलो तर
In reply to उत्तराची वाट बघत बसलो तर by टवाळ कार्टा
मग नकाच बघू वाट!! तुम्हीच
In reply to "फुकट ते पौष्टीक" हा by टवाळ कार्टा
मी बावा...
In reply to आयुर्हितसाहेब, by असंका
अहो अकौन्टन्ट, शिट्ट्या होउ
In reply to अहो अकौन्टन्ट, शिट्ट्या होउ by कवितानागेश
फूस्स झालं.
In reply to फूस्स झालं. by असंका
वाफ
In reply to आयुर्हितसाहेब, by असंका
किती शिट्ट्या झाल्यावर गॅस बंद करावा?
आवरा...
In reply to आवरा... by वेल्लाभट
चाकात हवा फुल्ल ठेवणे म्हणजे
उर्जाबचत
चांगले उपाय. यातील बरेचसे अंमलात आणतो पण अभी भोत कुच करना बाकी ह
पर्यावरण
In reply to पर्यावरण by प्रभाकर पेठकर
अगदी खरे आहे!
इतकं 'पर्यावरण -पर्यावरण'
In reply to इतकं 'पर्यावरण -पर्यावरण' by सस्नेह
'स्व' ला ओळखले
रिड्युस - रीयुज - रीसायकल
वीज बचतीचे सोपे उपाय
पर्यावरण म्हणजे रिकामपणचे
आता बोला
हे भयानक आहे !
यात "कायपण" काय आहे?