मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

ऑरेंज चीली आईसक्रिम

दिपक.कुवेत ·

आली का नवीन पाकृ. चिली फ्लेवर च्या आइस क्रीम बद्दल फक्त ऐकले आहे. कधी खाल्ले नाही. हे बरेच वेळखाऊ काम वाटते आहे तेव्हा करून बघेन वगैरे असे काही म्हणत नाही. पण सादरीकरण आणि फोटो फारच भारी.

In reply to by सूड

प्रभाकर पेठकर गुरुवार, 07/10/2014 - 11:57
दाढ काढली म्हणून एव्हढ्याशा मिरच्यांनी कांही होत नाही. (मी मिरच्यांचे लोणचे खाल्ले होते, ते असो.) आईस्क्रिम मुळे उघडलेल्या रक्तवाहिन्या बंद व्हायला मदत होईल. मिपावर कोणी दंतवैद्य असतील तर सांगतीलच.

कातिल पाक कृती. पण या दिपकशेठच्या पाक कृती घरी दाखवायची चोरी असते. ते हापुस अंब्याचे आईस्क्रीम माझ्यावरच बुमरँग झाले होते. दिपकशेठ तुम्ही नाव बदला. सध्यातरी तुमचे पदार्थ आम्हाला फोटोत बघुन मिटक्या माराव्या लागतात. पैजारबुवा,

In reply to by सस्नेह

सूड Wed, 07/09/2014 - 15:44
आलं लिंबू आणि मिरची अशा दोन फ्लेवरचं आईस्क्रीम आमच्या बदलापूरात आनंद (आताचं चितळे आईस्क्रीम) आईस्क्रीममध्ये मिळत असे एके काळी!! आता का बंद केलंनीत देव जाणे.

In reply to by सूड

भाते Sun, 07/13/2014 - 09:39
सुमारे १० वर्षांपुर्वी ठाण्याला राम मारुती रोड वर टेम्पटेशन मध्ये आलं लिंबू , मिरची आणि शहाळ्याच्या स्वादातले आईसक्रिम मिळायचे. शहाळ्याचं आईसक्रिम खाल्याचं आठवतंय. तेव्हा मिरची वैगरे खायची हिंमत झाली नाही. अजुनही तिकडे हे स्वाद मिळतात का याची कल्पना नाही.

In reply to by मुक्त विहारि

दिपक.कुवेत गुरुवार, 07/10/2014 - 18:48
दर वर्षी भारतवारी प्रमाणे आता मध्यवर्ती डोंबोलीची वारीहि ठरलेली आहे. सो यायच्या आधी व्यनी करुन फक्कडसा बेत करुच.

स्वाती दिनेश गुरुवार, 07/10/2014 - 00:20
मस्त...आइसक्रिम छानच दिसते आहे, लगेच उचलून खावेसे वाटते आहे. -असे संत्र पोखरुन त्यात संत्र्याचे आइसक्रिम, लिंबू, अननस इ. पोखरुन ते ते आइसक्रिम तर करवंटीत टेंडर कोकोनट आइसक्रिम ही फिरेन्सच्या गिलेटोरियांची खासियत! स्वाती

In reply to by स्वाती दिनेश

दिपक.कुवेत Sat, 07/12/2014 - 14:54
ईथेहि एक दोन हॉटेलात असं त्या त्या फळांचं त्या त्या फळांमधे भरलेलं आईसक्रिम पाहिलयं. प्रेझेंटेशनच्या दृष्टिने एकदम कातील दिसतं ते!

शिद गुरुवार, 07/10/2014 - 15:57
जबरा पाकृ. पण ह्या वेळी पाकृमध्ये आंबा वगळल्यामुळे धन्यवाद. ;)

इशा१२३ गुरुवार, 07/10/2014 - 17:20
मला दिसलेला हा धागा कोरा आहे.काळ्या ट्रे मधले सुंदर तीन ओरेंज मला दिसतच नाहियेत.चिलि घातलिये का चेरी सज वलिये ...काय नाविन्यपुर्ण रेसेपी आहे ..काहि म्हणजे काहिच दिसत नाहिये. मी सुखी आहे.. *wink*

In reply to by पिलीयन रायडर

दिपक.कुवेत गुरुवार, 07/10/2014 - 18:55
जळजळ होतेय का??? लगेच एक ऑरेंज कप उचल...नक्कि जळजळ थांबेल आणि हो, हा १००% सुरक्षीत आणि आरोग्यदायी उपाय आहे बरं!!!

दिपक.कुवेत गुरुवार, 07/10/2014 - 18:53
पाकृ थोडिशी खटपटिची / वेळखाउ असली तरी एकदा तरी नक्कि करुन बघा. आखीर अच्छा खाने के लीये कुछ मेहनत तो करनी पडती हहै भाई| मस्त रिफ्रेश व्हायला होतं आणि खाताना जो मिरचीचा मधुनच हलका झटका लागतो....अहाहा वर्णन करुन उपयोग नाहि तो अनुभव घ्याच.

मदनबाण Fri, 07/11/2014 - 07:24
अफलातुन ! कुठेतरी वडा आईसक्रिम पाहिल्याचे आठवत, बेसनच्या पिठात आईसक्रिमचा गोळा टाकुन तो तळुन खाण्याचा काहीतरी अजब प्रकार होता तो ! मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- Ishq Samundar :- Kaante

रमेश आठवले Sat, 07/12/2014 - 23:37
पाककृति आणि फोटो छान आहेत. अमेरिकेत गार्लिक नावाची हॉटेल्स ची चेन आहे. त्यांच्याकडे सर्व पदार्थ लसुण घातलेले मिळतात . मी सानफ्रांसिस्को मधील त्यांच्या हॉटेल मधे या स्वादाचे आईसक्रिम खाल्ले आहे.

त्रिवेणी Mon, 07/14/2014 - 14:25
हे पहा तुम्ही गोडच्याच पाककृती देता नेहमी. पण आम्हा तिखट आवडणार्यांचाही विचार करावा ही विनंती. पाकृ मस्तच पण हल्ली ईतक्या खटपटीच्या पाककृती नाही जमत वयोमानामुळे.

Final 1 साहित्यः १. संत्री - ५ ते ६ २. लिक्वीड क्रिम - २५० मिलि ३. साखर - संत्र्यांच्या गोडिनुसार कमी / जास्त ४. टँग च अर्ध पाकिट (चित्रात आहे ते १०२ ग्रॅम चं आहे) ५. सुख्या लाल मिरच्या - २ किंवा चीली फ्लेक्स १/२ चमचा (कश्या तिखट आहे त्या प्रमाणात) ६. ऑरेंज कलर - १/२ चमचा ७. एका लिंबाचा रस (to cut the sharpness of chilli) ८. लिंबाची/संत्र्याची किसलेली साल - प्रत्येकि १ चमचा ९.

कहां गये वो लोग?--संज्या

राजेंद्र मेहेंदळे ·

आवडला. अशा अनेक "संज्यानी" हा छंद जीवापाड जपला आहे. अनेकांना भटकायचे वेड लावले आहे. यातील काहीनी करिअर आणि छंद या दोन्हीतील समन्वय साधला आहे.

लेखनविषय:
लेखनप्रकार
कहां गये वो लोग?--बाबूकाका कहां गये वो लोग?--आजीबाई कहां गये वो लोग?--नाथा कहां गये वो लोग?--मंग्या कॉलेज सुरु होउन काही दिवस झाले होते.पावसाने चांगलाच जोर धरला होता.अशातच एका वीकेंडला ट्रेकला जायची टूम निघाली.ट्रेकिंगविषयी तशी फारशी माहीती कुणालाच नव्हती.कर्जत,पनवेल,

पुराणातली वांगी

माधुरी विनायक ·

मृत्युन्जय Mon, 07/07/2014 - 15:18
१८ विश्वे दारिद्र्य हाही एक चुकीचा वाक्प्रचार आहे. त्याऐवजी ते १८ विसे दारिद्र्य असे पाहिजे. १८ विसे = ३६० दिवस. म्हणजे १२ महिने दारिद्र्य. थोडक्यात अखंड दारिद्र्य.

पगला गजोधर Mon, 07/07/2014 - 15:45
गणपतीच्या आरतीत काही लोकं 'संकष्टी पावावे, निर्वाणी रक्षावे' असे म्हणतात, तर काही 'संकटी पावावे, निर्वाणी रक्षावे' असे म्हणतात, नक्की कोणते बरोबर, ते मला आजही माहित नाही.

In reply to by पगला गजोधर

बॅटमॅन Mon, 07/07/2014 - 15:49
संकटी पावावे हेच बरोबर आहे, नैतर गंपतीबाप्पा संकष्टी सोडून उरलेल्या दिवशी पावतच नाहीत असे होईल. =))

In reply to by बॅटमॅन

प्यारे१ Mon, 07/07/2014 - 15:57
+ ११११११ त्याच आरतीमध्ये 'रत्नजडीत मुगुट 'शोभतो बरा' अथवा 'शोभे तो बरा' असं म्हणताना नेमकं शोभे 'तोबरा' असं म्हटलं जातं.

In reply to by प्यारे१

बॅटमॅन Mon, 07/07/2014 - 16:06
त्याच आरतीमध्ये 'रत्नजडीत मुगुट 'शोभतो बरा' अथवा 'शोभे तो बरा' असं म्हणताना नेमकं शोभे 'तोबरा' असं म्हटलं जातं.
अगदी अगदी. याला अजूनेक प्यारलल उदा. मिले सुरमध्ये आहे. जेव्हा 'सुर का दरिया बह के सागर में मिले, बदलां दा रूप लके, बरसने होले होले' हे तमिळच्या अगोदरचे पंजाबीतले गाणे म्हणतात तेव्हा सगळे 'बदलां दारू' च म्हणतात. मीही म्हणायचो, अजूनही म्हणतो =))

In reply to by बॅटमॅन

आनंदी गोपाळ Wed, 07/09/2014 - 16:13
चिकट हे विशेषण. डिंक चिकट असतो. चिटकणे हे सहसा (आज्ञार्थी) क्रीयापद म्हणून वापरले जाते. उदा: जरा प्रयत्न करून एकाद्या नोकरीस चिटक रे बाबा. त्यातही हिंदी चिपकना च्या अपभ्रंशावरून आले असावे. चिकट हे रूप मराठी म्हणून जास्त योग्य.

In reply to by आनंदी गोपाळ

बॅटमॅन Wed, 07/09/2014 - 16:27
चिटकणे हे हिंदी प्रभावामुळेच आले असेल याबद्दल साशंक आहे-मला ते साधे वर्णविपर्ययाचे उदा. वाटते. बाकी विशेषणाबद्दल इ. सहमत आहे.

मी नै त्यातली अन कडी लावा आतली दरवाजा उघडा आणि न्हाणीला बोळा मी बा‌ई संतीण माझ्या मागे दोन तीन अंगाले सुटली खाज, हाताले नाही लाज अंधारात केले पण उजेडात आले आपली ठेवायची झाकून अऩ दुसऱ्याची पहायची वाकून. जिकडे सु‌ई तिकडे दोरा. धु म्हटले की धुवायचे लोंबतय काय ते नाही विचारायचे माकड म्हणतं माझीच लाल हे वाकप्रचार नेहमी कानावर येत असतात. पण काहीकेल्या अर्थबोध होत नाही. या धाग्या निम्मीत्त जाणकार यावर प्रकाश टाकतील का? पैजारबुवा,

कॅप्टन जॅक स्पॅरो गुरुवार, 07/10/2014 - 10:28
चारुदत्त आफळ्यांची किर्तनं ऐका बराचं खुलासा होईल. @बॅटमॅन तोबरा आणि संकष्टी का संकटी वर आफळेबुवांचं एक आख्यान आहे. सावरकरचरित्र सांगताना ह्या विषयावर त्यांनी सांगीतल्याचं आठवतय. (आफळे बुवांचा पंखा) अनिरुद्ध

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

प्रभाकर पेठकर गुरुवार, 07/10/2014 - 10:57
चारूदत्त आफळे ह्यांचे किर्तन ऐकण्याची संधी अजून गवसली नाही. पण त्यांचे पिताश्री राष्ट्रीय किर्तनकार गोविंदबुवा आफळे ह्यांचे किर्तन ऐकण्याचा एकदा लहानपणी योग आला होता. एका किर्तनातच त्यांचा पंखा झालो. तेच गुण मुलात उतरले असणार असे दिसते आहे.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

प्यारे१ Sun, 07/13/2014 - 22:47
>>> (आफळे बुवांचा पंखा) 'आमच्या' वाईच्या कृष्णाबाई उत्सवाला हमखास असतात. धमाल कीर्तन असतं. त्याबरोबरच जाज्ज्वल्ल्य हिंदूप्रेम नि भरपूर कानपिचक्या सुद्धा.

पुराणातली वांगी असा एक वाक्प्रचार बरेचदा ऐकण्यात आला. मराठीतले बहुतेक वाक्प्रचार अर्थपूर्ण आहेत. खरं तर सगळेच, पण काहींचे अर्थ मलाच माहिती नाहीत. आता पुराणातली वांगी याचा काय बरं अर्थ असेल, असा प्रश्न बरेच दिवस पडला होता. अलीकडेच या प्रश्नाचं उत्तर सापडलं. मूळ वाक्प्रचार पुराणातली वानगी असा आहे म्हणे. म्हणजे आपण म्हणतो ना, वानगीदाखल (उदाहरणार्थ), तसं... असे आणखी काही वाक्प्रचार अर्थासह समजून घ्यायला आवडतील...

एक मजेदार घटना..

अविनाशकुलकर्णी ·

In reply to by भिंगरी

पगला गजोधर Mon, 07/07/2014 - 15:57
दुकानमालकाला विचारायचे नं, 'गधड्या अरेपण, कप्पालाला लावलेलं गंध/टिकली/कुंकू बघायचं न भौ !'. निदान पायातले जोडवे तरी. (बा द वे, तरीच अशोक-सराफ चे पात्र सारखं म्हणायचं 'सौदामिनी, आधी कु कु लहाव , आदि खु खु लहाव ' रेफ : माझा पती करोडपती, आत्ता लष्करात आलं , कुकुवाच महत्व )

प्यारे१ Mon, 07/07/2014 - 14:58
खरंच मजेदार. कारुण्यरसातून नकळतपणं उत्पन्न झालेला हा विनोद वाचकांचा हशा नक्कीच मिळवतोय. बाकी: ओ काका, तुम्हाला लई काथ्याकूट करायचाय अजून. एकोळी धागे काढायचेत. जाताय कुठं? ;)

आणि स्कूटरवर फिरायला जातांना, कुत्र्याला पत्नीच्या मांडीवर बसवा. पण साखळी मोठी ठेवा, नाही तर उगीच बचत करायला जाल आणि कुत्र्यानं मोसावाल्यावर झेप घेतल्यावर, हिसका बसून... कुत्र्यासकट वहिनीपण `मोसा'वर जातील. तो सुसाट निघून जाईल आणि तुम्हाला मंगळसूत्र, वहिनी आणि कुत्रा असा तिहेरी फटका बसेल.

दांडेकर पुलावरुन जाताना एका मोसा वाल्याने एका बाईचे मंगळसुत्र चोरले....

अविस्मरणीय ग्रीस - भाग ३ - नॅक्सोस

सानिकास्वप्निल ·

चित्रगुप्त Mon, 07/07/2014 - 16:59
वाहवा. खूपच सुंदर.
506 BC मध्ये Lygdamis ला पदच्युत केले
हा Lygdamis म्हणजे तोच का '३००' वाला?

सखी Wed, 07/09/2014 - 23:27
सगळे भाग आता सलग वाचले, नेहमीप्रमाणेच छान फोटो आणि वर्णनही. या भागातला सुर्याचे आणि चंद्राचाही फोटो अतिशय सुरेख आलेत.

स्रुजा गुरुवार, 07/10/2014 - 04:52
सानिका मस्त आहे वर्णन . मला सगळ्यात जास्त आवडलं म्हणजे प्रत्येक गोष्टीची तिथली नावं आणि त्याचं महत्त्व छान सांगितलं आहे. हे सगळे संदर्भ कळल्याशिवाय सफरीची मजाच येत नाही . आज तुझ्या पाकृ पण सगळ्या शोधून बऱ्याच साठवून ठेवल्या आहेत :) लोकांचे प्रतिसाद वाचून तुझ्या पाकृ बद्दल उत्सुकता वाढली आणि ती अनाठायी नसल्याचा पण लगेच प्रत्यय आला

अविस्मरणीय ग्रीस - प्रस्तावना, भाग १, भाग २ पावणे सहाला आम्ही हॉटेल सोडले, हॉटेलच्या कॉफी शॉपमधून मस्तं कॉफी घेतली व तडक चालत ओमोनिया रेल्वे स्थानकावर आलो. पिराऊसला जाणारी ट्रेन पकडली आणि ट्रेनमध्ये सोबत असलेले ठेपले व कॉफी असा नाश्ता केला. २०-२५ मिनिटांत पिराऊसला पोहोचलो, स्थानकाच्या बाहेर येताच समोर दिसत होता मोठा समुद्र, अनेक मोठ्या बोटी, क्रुझ. एसकलेटरवरून खाली उतरून आम्ही सामान घेऊन सरळ नॅक्सोसच्या बोटीत चढलो.

उंबरठा नसलेले घर - २

मिसळलेला काव्यप्रेमी ·
लेखनविषय:
काव्यरस
कां कोण जाणे पण परत उंबरठा बांधायची हिंमतच होत नाहीये ---- न जाणो ती अंगणातली फुलदाणी घरात परत आलीचं नाही तर?! ---- मग वाटतं बरं झालं उंबरठा वाहून गेला कच्चाच होता नाहीतरी ---- तुझी डायरी तेवढी बाहेर काढून वाचायची अनिवार इच्छा होतेय किमान ती अलमारी तरी शांत होईल...

<बुकी स्टॉल >

विजुभाऊ ·

एस Mon, 07/07/2014 - 13:12
पण अनुभव असल्याशिवाय एवढं 'चित्रदर्शी' का काय ते लिहिता येणार नाही. संगम लागली होती का कधी? खरा जुगारी या प्रश्नावर फक्त स्माय्ल्ल्लं देतो ;-)

In reply to by एस

धमाल मुलगा Mon, 07/07/2014 - 15:56
इथं जोडी फुटायची मारामार, अन संगम अन् तिकडमच्या कसल्या गोष्टी करता राव. ;) इजाभाव - 'सत्त्या' नाय हो, 'लंगडा' म्हणायचं. :)

आमची संप्रेरणा http://misalpav.com/node/28254 समोर चौकतल्या त्या चिठ्ठीवाल्या बाबूकडे पाहत होतो,काय करावे काय नको वाटत होते? किरकोळ असली चिठ्ठी ही त्याची रोजी रोटी होती. अगदी चार आण्यातसुद्धा कल्याण शुभ राशी ठाणे ओपन, कराची क्लोज, सिक्कीम ऑन लाईन वगैरे सगळेच तिथे मिळायचे.

अग्रलेख

सचिन७३८ ·

योगी९०० Mon, 07/07/2014 - 11:38
टिळक यांनी लिहिलेला "या सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?" हा संपूर्ण अग्रलेख असल्यास त्याची लिंक द्यावी. टिळकांच्या काळात केसरीची आंतरजालीय आवॄत्ती निघत नसल्यामुळे लिंक देता येणार नाही...

पगला गजोधर Mon, 07/07/2014 - 15:25
टिळक यांनी लिहिलेला "या सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?", याची लिंक आंतरजालावर मिळणे, दुरापास्त असावे कदाचित. तुम्हाला सरकारी अर्काइव धुंडाळावी लागतील बहुदा. पण ऐक विनंती, तुम्हाला ती मिळाल्यास, तिची स्कान्निंग केलेली कॉपी मिसळपाव वर उपलब्ध करावी. मला सुद्धा हा मूळ लेख संपूर्णपणे वाचायला आवडेल.

टिळक यांनी लिहिलेला "या सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?" हा संपूर्ण अग्रलेख असल्यास त्याची लिंक द्यावी.

<<< कथामोजी >>>

प्यारे१ ·

In reply to by सस्नेह

सस्नेह Sun, 07/06/2014 - 22:31
आमचेकडे, शब्दांची साले काढण्याचे सालकाढणे, गाढवांना शेपट्या काढण्याची पेण्शिल, काना, मात्रा, वेलांटी, अनुस्वार, अर्धचंद्र, रफार इ.साठी अर्धचंद्राकार कातणे इ. साहित्य माफक दारात मिळेल !

In reply to by किसन शिंदे

प्यारे१ Sun, 07/06/2014 - 22:31
कोण कोणास कधी कुठे कुठल्या परिस्थितीत म्हणाले? ससंदर्भ स्पष्ट करा. - ५ गुण. धन्यवाद. सीरियसली कुणासाठी आहे रे वरचं वाक्य किस्ना?

In reply to by अजया

धन्या Mon, 07/07/2014 - 08:28
शेजार्यांच्या घरातील पाकृच्या वासावर उपाय म्हणून घाईघाईने ही पाकृ बनवली असावी. अती घाई, पाकृ करपून जाई !!!

In reply to by धन्या

प्यारे१ Mon, 07/07/2014 - 13:31
क्या आप के डिक्शनरी में 'भाग्य' नाम का कोई शब्द है? (क्या आपके टुथपेस्ट च्या चालीवर) आणि आमच्याकडं विनय बिनय नाय बरं का! ;) -ट्यार्पी प्रयत्नशील!

In reply to by प्यारे१

धन्या Mon, 07/07/2014 - 13:37
क्या आप के डिक्शनरी में 'भाग्य' नाम का कोई शब्द है?
आहे की, मात्र आमची भाग्य या शब्दाची व्याख्या वेगळी आहे. माणसाच्या आयुष्यातील संधीं किंवा अधोगती यांना पुरक किंवा मारक ठरणारे सारे अंतर्बाह्य घटक म्हणजे भाग्य.

In reply to by धन्या

धन्या Mon, 07/07/2014 - 13:39
एक सांगायचं राहीलं, या अंतर्बाह्य घटकांमध्ये आकाशातील ग्रह तारे येत नाहीत. पूर्वसंचित वगैरे आमच्या दृष्टीने अस्तित्वातच नाही त्यामुळे तेही यात येत नाही. :)

साहित्यः १. एखादी पन्नास ते सत्तर ओळींमधली साधीशी कथा अथवा किस्सा. २. रोजच्या वापरात शक्यतो नसलेले एखादा मराठी अथवा इंग्रजी भाषेतला मराठी लिपीत लिहीलेले शब्द. ३. वरील प्रमाणेच प्रकारची नावे. ४. बक्खळ काना, मात्रा, वेलांटी, अनुस्वार, अर्धचंद्र, रफार आणि मोडके पाय. ५. विरामचिन्हं टाकावीशी वाटतील तेव्हा. कृती: कुठलाही किस्सा घ्या अथवा गोष्ट घ्या. त्यातल्या वाक्यांची आणि शब्दांची सालं काढून घ्या. त्यांचे अर्थ वेगळे करा. आता काहीही बादरायण संबंध असलेले/ नसलेले चार पाच नावांचे लोक घ्या. त्यांना वरील वाक्य आणि शब्दात गुंफा.

कुंथुनी .. काय घेता??? मोकळे होता..मिळे स्वर्ग!

अत्रुप्त आत्मा ·

भिंगरी Sun, 07/06/2014 - 20:41
बापले गर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र गर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्रलेच मी. माज्या पोतातून आवाज यायचा बन्दच ज्याला.

In reply to by चौकटराजा

धन्या Mon, 07/07/2014 - 08:53
असेल. मात्र कवीच्या बोलण्यात डबडं हाच शब्द येतो नेहमी. ;)

In reply to by चौकटराजा

चौजी कुंथा>>> 'तिकडचे' नाव घेऊन तुम्ही,'इकडल्या'त' मला गणता.. मनात भाव ऐहिक..तरी , आध्यात्मिक का म्हणता??? :p

मदनबाण Mon, 07/07/2014 - 11:58
फार त्रास होउन पाडलेली चकली... सॉरी सॉरी धागा दिसतोय ! {च्यामारी थोडा चावटपणा मी पण करुन घ्यावा म्हणतो ! ;)} ढुश्श..-क्लेमर :- आता सुरवातीलाच ढुश्श केल गेलयं तेव्हा यावर ४ ओळी खरडाव्या म्हणतो... तर या ढुश्श कॅटेकरीतल्या मंडळींचा त्रास ट्रेनच्या डब्यात {जो अगदी खचाखच भरलेला असतो} होतो आणि त्यावरुन त्या डब्यातल्या मंडळींचे रोचक संवाद कर्णपटलावर आदळण्यामुळे त्रासाची व्याप्ती कळुन येते. संवाद १ } साला किधर किधर से आ जाते हय पता नय... इधर साँस लेने के लिये हवा नय और उपर से ये लोक बहोत तकलिफ देते हय ! संवाद २} नाकातले सगळे केस जळाले साले... अरे कोण आहे तो हरामी ? संवाद ३} सुबह सुबह जाके आते नही और पुरा प्रेशर इधरीच को निकालते है कमिने... इनकी तो ! संवाद ४} मघासपासुन साला कोणतरी त्रास देतो आहे... मूळव्याध झाली पाहिजे साल्याला.इथे जीव जायची वेळ आली आता. संवाद {टिपीकल मराठी} ५} या भय्यांच्या आईची टिंब टिंब ! साले आधीच राइच तेल लावुन येतात, त्यात मुळा खातात भो**चे. संवाद ६}अरे भाई... कलसे जरा डियो का बोतल भी लाना,जरा तकलिफ कम जायेगी हम लोगों की ! {इथे समस्त डब्यात हश्या उडलेला असतो.} संवाद ७} चला दादर आल ! सुटलो या नरकातुन...

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Tum Hi Ho... Aashiqui 2

@ या भय्यांच्या आईची टिंब टिंब ! साले आधीच राइच तेल लावुन येतात, त्यात मुळा खातात भो**चे.>>>. http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing001.gif @वा बुवा.. काय तुझी हि अभिरुची>>> *biggrin* तू गप रे हलकटा! http://www.freesmileys.org/smileys/smiley-stargate014.gif तुझी अभी रूची मला म्हैतीये!!! http://www.freesmileys.org/smileys/smiley-stargate007.gif

In reply to by अत्रुप्त आत्मा

धन्या Mon, 07/07/2014 - 13:13
तुझी अभी रूची मला म्हैतीये!!!
तुमचं हे शब्द वाट्टेल तिथे तोडण्याचं कौशल्य लोकांनी दाद देण्यासारखं आहे. कदाचित लोक त्याची दाद देत असतीलही, राम जाणे. ;)

In reply to by धन्या

@तुमचं हे शब्द वाट्टेल तिथे तोडण्याचं कौशल्य>>> *biggrin* त्यामुळे सदर शब्दातील अर्थव्याप्ती अधिक लज्जतदार होते हो! *blum3* अभी रूची... मंजे, चालू काळातील - (सदर व्यक्तिची) एक 'खास' आवड! *yahoo*

In reply to by स्पा

नाय, नाय... हा धागा "कुंथता उदर हे..." बद्दल हाय हे नज्रेस आणू इच्चितो. तेवा शिर्फ 'उदर'च देखो, इदर उदर मत देखो, क्या? ;)

कंजूस Mon, 07/07/2014 - 13:06
वेगळ्या चरांतले लेखन म्हणावे का याला ?मिसळपावच्या प्लैटफॉमचा उपयोग असाही होत आहे हे विशेष .वरती छप्पर ,चोवीस तास पाणी व कट्ट्यासाठी बाकडी आणि मोफत बत्ती .येवा फलाट आपलाच असा .

In reply to by प्रचेतस

धन्या Mon, 07/07/2014 - 17:55
पण कुंथणार्‍या दांभिकांवर याचा काही परीणाम होईल असे वाटत नाही. त्यांची विचारांची झापडे गच्च बांधलेली असतात.

In reply to by धन्या

स्पा Mon, 07/07/2014 - 18:07
तुम्हाला कुंथणारया दांभिकांची इतकी का पडलेली असते .. आपल्या आयुष्याचे तेच आद्य कार्य असल्यासारखे का मागे पडता , कुन्ठून्द्या कि तुमचे काय जाते .... :D

In reply to by प्रचेतस

स्पा Wed, 07/09/2014 - 15:29
आपल्या दयाळू माहितीसाठी मी कुठेही दांभिकांची बाजू घेतलेली नाही जर दाम्भिकांवर काहीच फरक पडत नसेल तर वेळ का वाया घालवता असे म्हटलेले आहे त्याच त्याच चर्चा वर्षानुवर्षे सुरु आहेत,नुसते अंतर्जालावर वाद घालून काहीही फरक पडणार नाही

In reply to by स्पा

बॅटमॅन Wed, 07/09/2014 - 15:34
स्पांडूदादा, अंतर्जालावर वाद घालून वैसेभी कुच्च्च नै होता (नै म्हणायला काश्मीर धोरण ठरवले जाते तेवढे सोडून). पण दांभिक लोकांची व्यर्थ पिरपिर सदानकदा सुरू असते इतके सांगायचे म्हटले तरीही लोक का उसळतात ते कळत नाही.

In reply to by बॅटमॅन

स्पा Wed, 07/09/2014 - 15:38
मग चालू द्या .. तुम्हीही तेच बोलणार , समोरूनही तेच प्रतिसाद येणार, ह्याला अंत नाही.. कुठे थांबव हे ज्याचे त्याने ठरवावं नाहीतर आहेच ,तेच तेच

In reply to by बॅटमॅन

असं कसं, असं कसं ??? मराठी जालावरूनच शिकवण घेऊन तर ओबामाभाऊ त्यांचे आंतरराष्ट्रीय धोरण ठरवतात अशी अंतर्गत गोटातली बातमी आहे *secret* (त्यामुळे ते बरेचदा चुकते हे वेगळे ;) )

In reply to by स्पा

धन्या Wed, 07/09/2014 - 14:37
तुम्हाला कुंथणारया दांभिकांची इतकी का पडलेली असते .. आपल्या आयुष्याचे तेच आद्य कार्य असल्यासारखे का मागे पडता , कुन्ठून्द्या कि तुमचे काय जाते ....
जे जे आपणासी ठावे। ते ते इतरांसी सांगावे। शहाणे करुन सोडावे। सकळ जन।। असे समर्थांनीच म्हटले आहे.

In reply to by प्रचेतस

धन्या Wed, 07/09/2014 - 15:19
घरी आहे मात्र पुर्ण वाचले नाही. कुणी "समर्थांनी अमक्या दशकाच्या तमक्या समासात असं असं म्हटलं आहे" असं म्हटलं की ते संदर्भ वाचतो दासबोधात. मनाचे श्लोक आवर्जून ऐकतो.

In reply to by धन्या

बॅटमॅन Wed, 07/09/2014 - 15:03
पण 'आधी असलेला पाग्या' जो 'संतवचने रटून होतो वाघ्या' आणि त्यामुळे 'ज्याचा येळकोट रहात नाही' कारण 'मूळ स्वभाव जात नाही' अशा लोकांचे काय करायचे?

In reply to by धन्या

किसन शिंदे Wed, 07/09/2014 - 15:17
हे अश्या पध्दतीने शहाणे करणार का रे धन्या? आणि समजा या सकळजनांना शहाणे व्हायचेच नसेल तर एवढा सगळा घाट कशाला? सिरियस उत्तर अपेक्षित आहे!

In reply to by किसन शिंदे

बॅटमॅन Wed, 07/09/2014 - 15:24
शहाणे करायची/करू पाहण्याची प्रत्येकाची पद्धत निराळी. आणि समजा शहाणे व्हायचेच नसेल तरीही ते बिंबवत राहणे, कारण आज नै झाले ते उद्या होऊही शकते.

In reply to by किसन शिंदे

धन्या Wed, 07/09/2014 - 15:37
हे अश्या पध्दतीने शहाणे करणार का रे धन्या?
पद्धत कशीही असो, विचारांनी टकरा दिल्या की त्यातून काहीतरी चांगलं हाती लागतंच. त्या धाग्यावर कुणीतरी एखादं सुंदर वाक्य, एखादा सुंदर परिच्छेद लिहून जातो. जो वाद घालणार्‍यांच्या लक्षात येत नाही मात्र बाकी वाचकांना जाणवतो. उदाहरणार्थ असाच मी कुठेतरी वाद घालत असताना मुकवाचक त्या धाग्यावर तटस्थ राहिले. मात्र त्यांनी मला तीन खरडी लिहिल्या ज्यांनी मला विचार करायला भाग पाडले.
आणि समजा या सकळजनांना शहाणे व्हायचेच नसेल तर एवढा सगळा घाट कशाला?
बुडती हे जन, न देखवे डोळा। म्हणूनि कळवळा येतो आहे || :) आपल्या पूर्वसुरींनी हे केलं नसतं तर जग आजही मध्ययुगातच असतं. काही धागे हे निमित्त असतात. त्या धाग्यांच्या निमित्ताने आपले विचार मांडता येतात. प्रत्यक्ष चर्चेत भाग न घेता फक्त चर्चा वाचणारे खुपजण वाचत असतात. त्यांच्या मनात या अशा विचारांचे बीज रुजू शकते.

In reply to by धन्या

@चर्चेत भाग न घेता फक्त चर्चा वाचणारे खुपजण वाचत असतात. त्यांच्या मनात या अशा विचारांचे बीज रुजू शकते. >>> +++१११ सूक्ष्मपणे अंतर्मनावर संस्कार यातूनच होतात. माझा तर अनुभव असा..की विरोधी विचार ऐकत असतानाच,मला नेमकं खरं काय? हे जाणून घेण्याची ऊर्मी बळावली.आणि त्यातूनच मी आपल्या घाटपांडेकाकांचं-"जंयोतिषाकडे जाण्यापूर्वी!" हे पुस्तक वाचलं. पुढे सर्वच हिंदु(धर्म)विरोधी मतं वाचली...जो प्रवास आजही चालू आहे. :)

In reply to by अत्रुप्त आत्मा

काय हे बुवा... हे सगळे चलाख लोक चर्चा तुमच्या धाग्यापासून दूर भटकवत आहेत... *unknw* आणि तुम्हीही चक्क तुमच्या पोटाचा गदारोळ विसरून त्या लोकांच्या गदरोळात भाग घेता आहात ??? *dirol*

In reply to by धन्या

स्पा Wed, 07/09/2014 - 15:32
जे जे आपणासी ठावे। ते ते इतरांसी सांगावे। शहाणे करुन सोडावे। सकळ जन।।
नुसते वाद घालून मजा बघणे "ह्याला शाहणे करून सोडणे" म्हणत नसावेत :)

In reply to by स्पा

धन्या Wed, 07/09/2014 - 15:41
ते तुमचा दृष्टीकोन कसा आहे यावर अवलंबून आहे. तुमच्या या आक्षेपाच्या उत्तरासाठी हे किसन शिंदे यांना दिलेले उत्तर वाचा.

In reply to by धन्या

स्पा Wed, 07/09/2014 - 15:56
तुमचा दृष्टीकोनही दिसून येतोच आहे.. २, ४ चांगले विचार मिळवण्यासाठी.. घाला वादावादी :) तेवढा वेळ तुमच्याकडे आहे सो काही प्रश्न नाही

In reply to by स्पा

धन्या Wed, 07/09/2014 - 16:02
तेवढा वेळ तुमच्याकडे आहे सो काही प्रश्न नाही
थोडक्यात काय तर आम्ही सध्या बाकडयावर आहोत हे तुमच्या चाणाक्ष नजरेतून सुटलेलं नाही. :)

In reply to by धन्या

सूड Mon, 07/07/2014 - 18:08
दांभिकांवर ताशेरे ओढण्यास जाणे म्हणजे चिखलातल्या वराहासोबत खेळावयास जाण्याप्रमाणे आहे. आपण चिखलात लोळून येतो, वराह मजा घेतो ते निराळंच!!

अधिराज Mon, 07/07/2014 - 18:04
हे कार्य सुकर होत नसेल तर संगीतोपचार अवश्य करून बघावा. उदाहरणादाखल खाली दिलेली गाणी आळवल्याने लाभ होउ शकतो. १. आsssभी जाsss, आssssभी जाssss, ए ----- आ भी जा २. आजा आजा मै हू प्यार तेरा, वल्ला वल्ला इंतजार तेरा ३. आयेगाss आयेगाss आयेगाss, आयेगा आनेवाला आयेगा जाणकारांनी यादीत भर घालण्यास हरकत नाही.

In reply to by अधिराज

सूड Wed, 07/09/2014 - 14:49
कार्य अधिक सुकर झाल्यानंतरच्या काही भावना: १) जिवलगाऽऽऽ राहिले रे दूर घर माझे..पाऊल थकले पोटामधले जड झाले ओझे!! २) झाला साखरपुडा गं बाई थाटाचा....मऊ मऊ पुरणपोळ्या खाईन गं आणि वापर वाढेल बाई लोट्याचा ३) कशी काळनागिणी सखे गं वैरिण झाली नदी...प्राणविसावा पैलतीरावरी अफाट वाहे मधी

In reply to by अधिराज

भीडस्त गुरुवार, 07/10/2014 - 05:42
आधी कोई आनेवाला है जिया बेकरार मेरा जिया बेकरार आजा रे अब मेरा दिल पुकारा रो रो के गम भी हारा नंतर तुम आ गये हो नूर आ गया है नहीं तो चरागोंसे लौ जा रही थी एकदम apt.

In reply to by प्रसाद गोडबोले

प्यारे१ Wed, 07/09/2014 - 15:57
जे चालू आहे तेच्च! होत नसेल तर आणखी काही उपाय करा. (बोळे) मोकळे होणं मह्त्त्वाचं. तुंबलेत बिचारे! ;) - ट्यार्पी शील

In reply to by बॅटमॅन

प्यारे१ Wed, 07/09/2014 - 16:06
+१२३ स्वतःचे ते (तार्किक) विचार, दुसर्‍याच्या अंधश्रद्धा! :)

In reply to by प्यारे१

बॅटमॅन Wed, 07/09/2014 - 16:11
अंधश्रद्धेला अंधश्रद्धाही म्हणू न देणे ही एक अंधश्रद्धाच. त्याला सेल्फराइचसपणे परेड करणे हे खरे तर मोठ्या अस्वस्थतेचे लक्षण. पण असो. 'जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो' असं ज्ञानेश्वर म्हणून गेलेलेच आहेत.

In reply to by प्यारे१

@आपल्याला दिसतं ते नि तेवढंच खरं मानणारांना लाल सलाम!>>> स्वत:वरचे आरोप दुसय्रांना "अजुन" लावा! ;) मंजे मग "पाहिजे" तेव्हढे होतील. :p

In reply to by प्यारे१

बॅटमॅन Wed, 07/09/2014 - 16:18
चार पुस्तके वाचून प्रचिती आल्याच्या थाटात आपल्याला सगळंच दिसतं असं मानून 'लाल' करणारांना त्याहीपेक्षा कडक सलाम!

In reply to by प्यारे१

बॅटमॅन Wed, 07/09/2014 - 16:29
'हे तो प्रचितीचे बोलणे' या थाटात पैशाला पासरी संतवचने पेरून कोण प्रवचने देत बसते हे पाहिले तर लोकांना समजून येईलच म्हणा. :)

In reply to by बॅटमॅन

प्यारे१ Wed, 07/09/2014 - 16:40
आमचे संदर्भ ते, तुमचे आणखी कुठले तरी! ज्ञान ना तुम्हाला ना आम्हाला. दोन्हीकडं माहितीचा साठा. तुमचा फार मोठा, आमचा चार पुस्तकांचा. चालायचं! असो! @ सगळी गँग: आम्ही टैमप्लिस!

ढुश्श..-क्लेमर :- ज्यांना हलकं फुलकच खाल्लेलं पचतं..अश्यांनी सदर लेखन वाचू/चावू नये. उद्या सकाळी त्रास-झाल्यास आंम्ही जबाबदार (रहाणार) नाही! आणि हो..स्मायल्या'ही बर्‍याच आहेत,त्या सह न करत वाचावे.कारण आंम्हास स्मायल्या न लावल्या शिवाय,लेख-होत नाही..(तिकडल्या-प्रमाणेच! *lol* ) त्यामुळे णाविलाज! *biggrin* ................................ सद्ध्या पांजाबीफुड,चमचमीत आहार असे विषय आले की धर की आपट, धर की आपट (सौ.खारीक* खा पटापटा.) असे बलवंत(मंजे हेल्थकाँशस हो!) लोकांचे सुरु असते.