स्वर्गातून अवतरली तु, जणु मदनाची रती,
लावण्यवती परी तु, पाहताक्षणी गुंग झाली मती
तु येताच पक्षी, गातात स्वागतगीते,
दवावरून चालते तु, तेव्हा गवतही शहारते
केसांशी खेळत जेव्हा, वारा तुला झोंबी घालतो,
मनातल्या मनात तेव्हा, त्याचाही हेवा वाटतो
शृंगारासाठी तु एक, टवटवीत गूलाब हाती घेतला,
पण सौँदर्य तुझे पाहुन, बिचारा गूलाबही लाजला
तु जिथे ठेवते पाऊल, तिथे धरणीलाही प्रेमांकुर फूटतो,
आणि तुझ्या बागडण्याने, प्रेमाचा सुगंध दरवळतो
चिँब पावसात भिजताना, तु बेधुंद झाली,
आणि तुझ्यासमवेत नशा, मलाही चढत गेली
दाट धुक्याला लपेटून, हरवून गेली कुठे,
वेडे फक्त स्वप्नातच येते, भेटायला सांग येशील कुठे
छान लिहीले आहे...
हा हा मस्त !!
:) आवडलं ...
छायाचित्र??
In reply to छायाचित्र?? by प्रभाकर पेठकर
(No subject)
हा हा हा.
Ay, there's the rub(ber)
In reply to Ay, there's the rub(ber) by नंदन
अगदी हेच म्हणते! माझ्या
In reply to Ay, there's the rub(ber) by नंदन
अरेरे!
In reply to Ay, there's the rub(ber) by नंदन
आता काय करणार ??
In reply to Ay, there's the rub(ber) by नंदन
मि तर तोच अर्थ धरला होता.
रब्बर ताणून हसवलंत .पुढच्या
In reply to रब्बर ताणून हसवलंत .पुढच्या by कंजूस
मस्त कलंदर आणि मस्त कलन्दर
In reply to मस्त कलंदर आणि मस्त कलन्दर by यशोधरा
हैला! मेले! मी मकी समजून
In reply to मस्त कलंदर आणि मस्त कलन्दर by यशोधरा
असं का??
In reply to असं का?? by प्रभाकर पेठकर
आता यापुढे आईडीला ओळखत
ह्ही..ह्ही..ह्ही..!
हा.हा.हा...
कठीण समय येता कोण कामास येतो
लिहायला सुरुवात केलीय हल्लीच.
In reply to लिहायला सुरुवात केलीय हल्लीच. by बुडबुडा
तुमचं काही चुकलं नाही माझंच
In reply to लिहायला सुरुवात केलीय हल्लीच. by बुडबुडा
रबर अर्थ पर्याय
In reply to रबर अर्थ पर्याय by समिर१२३
आणखी एक आहे ना....`बॉलचं रबर'
तुमच्या आयडीतला अर्धा न बघून
In reply to तुमच्या आयडीतला अर्धा न बघून by सूड
@अर्धा न बघून>>> अस्स आहे
मस्त
हा हा हा, लेख तर मस्तच झालाय,
छान
हलकं फुलकं आवडलं
बटण
लेख चांगला जमलाय... बाकी
मी पण अगोदर मकीने हा लेख
निदान..
In reply to निदान.. by प्रभाकर पेठकर
ही समस्या आहे खरी, मीही बराच
आयडी
In reply to आयडी by बुडबुडा
प्लीज नीलकांताला व्य नि करुन
पँट घसरली