असं गं रक्तिम मुख तुझं
जसं मिटल्या लाजाळूचं पान ,
त्यावर टेचात चालणं गं
वळवी वैराग्याची मान !!
मीच थिटा वर्णू कसा
सृष्टीत तूच महान,
सुरमयी कटी सखे
तुझा कुमुदिनीचा वाण !!
एक पाचोळाच मी सखे
ज्याला कुठून देहभान ?
मन आलं दबकत चाखण्या
तुझे ओठ रंगले पान !!
बेहोष गंध तुझा तो
त्यात रेखीव कमान,
बेसावध तुझ्यात तू मात्र
भुंग्यांना त्याची जाण !!
कधी जाण हृदय हेही
खुपसे तुझ्यावर कुर्बान,
मला लाभावं माळण्या
वेणी गजरयाचा मान !!
नजरे नको प्रतारणा आता
तुला मनाचीच आण,
काय आहे गं सृष्टीत ?
समोर लावण्याची खाण !!
श्री. साजीद यासीन पठाण
दह्यारी,
(पलूस, सांगली)
चांगला उपक्रम...
अभिनंदन.
छान उपक्रम.. काही करता येती
In reply to छान उपक्रम.. काही करता येती by पिलीयन रायडर
चालेल की.
आत्ताच ही बातमी चा वाचली
In reply to आत्ताच ही बातमी चा वाचली by प्रसाद गोडबोले
वेरी गूड आयडिया!
In reply to आत्ताच ही बातमी चा वाचली by प्रसाद गोडबोले
विशेषतः उंबर.
In reply to विशेषतः उंबर. by एस
फळदार झाडे
In reply to फळदार झाडे by आयुर्हित
फळझाडे लावल्यामुळे अजून हा
In reply to आत्ताच ही बातमी चा वाचली by प्रसाद गोडबोले
>>घरी फणसाचे झाड आहे पण
In reply to >>घरी फणसाचे झाड आहे पण by सूड
असा का दिसतोय प्रतिसाद?
In reply to असा का दिसतोय प्रतिसाद? by सूड
(No subject)
In reply to आत्ताच ही बातमी चा वाचली by प्रसाद गोडबोले
झाडे लावायचीच झाली तर वड
http://misalpav.com/node
अतिशय स्पृहणिय उपक्रम आहे.
खुपच अभिनव उपक्रम आहे .पण जांभुळच का ते कळाले नाही.याला +१. जांभळाबरोबर इतरही फळझाडे अथवा इतर उपयोगी झाडे (वड, पिंपळ, इ) जलसंधारणास उपयोगी झाडे लावण्यास हरकत नसावी. पण निदान कोणी हे काम पदरमोड करून करतो आहे हेच कितीतरी असाधारण आहे !!!स्तुत्य उपक्रम. अन्य फळझाडेही
मस्त आयडिया !
In reply to मस्त आयडिया ! by सस्नेह
आलात तर सरप्राईझ मिळेल की हो!
स्तुत्य उपक्रम.
In reply to स्तुत्य उपक्रम. by शिद
त्या नदीकाठी पेरुन
In reply to त्या नदीकाठी पेरुन by राजेंद्र मेहेंदळे
पाणी अडणार आहे का पण?
In reply to पाणी अडणार आहे का पण? by प्रसाद गोडबोले
मार्गदर्शन नक्की कशाबद्दल?
अतिशय स्तुत्य उपक्रम.
सहमत
जांभळाचे लाकुड हे वॉटर रेझिस्टंट असते
In reply to जांभळाचे लाकुड हे वॉटर रेझिस्टंट असते by आयुर्हित
तुमचा प्रतिसाद वाचून बर्याच
In reply to तुमचा प्रतिसाद वाचून बर्याच by सूड
हा हा हा!
भापकर गुरूजींचा हा चांगला
बिया पेरणे
मस्त उपक्रम!
वाळा
फारच छान उपक्रम. शुभेच्छा.