साहित्य- ४/५ अंडी उकडून,
२/३ टोमॅटो किवा १ वाटी तयार टोमॅटो प्युरे,
२/३ मध्यम कांदे,
१ मोठा चमचा गरम मसाला,१ मोठा चमचा धनेजिरे पूड,१ चहाचा चमचा तिखट,
१ चहाचा चमचा कसूरी मेथी, १तमालपत्राचे पान
७/८ काजूबिया, साधारण अर्धी वाटी सुके खोबरे,
१ मोठा चमचा हेवी क्रिम किवा साय,२ मोठे चमचे तेल,१चमचा बटर,
मीठ चवीनुसार, १/२ चहाचा चमचा साखर
थोडी कोथिंबिर गार्निशिंग साठी.
कॄती- खोबरे किंचित लालसर कोरडेच भाजून घ्या व बाजूला ठेवा.
एक चमचाभर तेलावर चौकोनी चिरलेले कांदा व टोमॅटो परतून घ्या. त्यात गरम मसाला, तिखट, धनेजिरे पूड घालून परता, कसूरी मेथी घाला आणि काजूतुकडे घाला व थोडे परता.
अगं बाबो ...
In reply to अगं बाबो ... by चौकटराजा
धन्यवाद चौरा!
__/\__
+१
खूपच माहिती मिळाली
In reply to खूपच माहिती मिळाली by स्पा
इथे पाहा..
In reply to खूपच माहिती मिळाली by स्पा
नक्कीच
उदाहरण १.
उदाहरण २.
इथे गडद, प्रखर व मध्यम टोनच्या घटकांचा प्रतिमाचौकटीत योग्य समावेश होता. तरीही तिच्या चेहर्यावरील टोनल डिटेल्स व्यवस्थित यावेत यासाठी -2/3 EV इतके उद्भासन समायोजन कमी केले व मॅट्रिक्स मीटरींग ठेवले. आधी f/1.8 पासून सुरुवात करून शेवटी सर्व चेहरा नीट फोकसमध्ये यावा यासाठी f/5.6 इतकी लेन्स स्टॉप-डाउन केली. अॅपर्चर प्रायोरिटीमध्ये मग अंतिम प्रतिमा घेतली. उद्भासन समायोजन किंचित ऋण ठेवले नसते तर चेहर्याची टोनॅलिटी जपण्याऐवजी कॅमेर्याने तिच्या कपड्यांची व बनीची टोनॅलिटी उद्भासित केली असती व चेहरा थोडा ओवरएक्स्पोज झाला असता. किंचित अंडरएक्स्पोज प्रतिमेतील शॅडो डिटेल्स मिळवणे त्यामानाने सोपे असते पण ब्लोआउट झालेल्या ओवरएक्स्पोज प्रतिमेतील हायलाइट्स पुन्हा आणणे कठीण असते.
In reply to नक्कीच by एस
धन्यवाद बुवा
In reply to नक्कीच by एस
गोड बाळ...
In reply to गोड बाळ... by चौकटराजा
+१
सर्वांचे आभार
रच्याकने...
उत्तम लेखमाला
In reply to उत्तम लेखमाला by मधुरा देशपांडे
धन्यवाद
हा भाग तांत्रिक फार झाला आहे
In reply to हा भाग तांत्रिक फार झाला आहे by ३_१४ विक्षिप्त अदिती
बरोबर
धन्यवाद ह्या भागाबद्दल.
In reply to धन्यवाद ह्या भागाबद्दल. by प्रचेतस
खूपखूप धन्यवाद वल्ली!
ग्रे कार्ड वापरण्याच्या बर्याच पद्धती आहेत. त्यातल्या त्यात सोपी पद्धत खाली देत आहे. १. ग्रे कार्ड तुमच्या विषयवस्तूवर जो प्रकाश पडत आहे त्याच प्रकाशात असायला हवे. कॅमेरा स्पॉट किंवा पार्शल मीटरींग मोडमध्ये ठेवा. A Priority किंवा S Priority मोड जो हवा तो निवडून ठेवा. २. विषयवस्तूवर लेन्स संकेंद्रीत करा व फोकस लॉक करून ठेवा. ३. ग्रे कार्ड विषयवस्तू जवळ असेल तर विषयवस्तूच्याच प्रतलात शेजारी तुमच्या सहाय्यकाला धरायला सांगा. किंवा स्वतः हातानेच कॅमेर्याच्या समोर थोडे लांब धरा. ४. ग्रे कार्डची दिशा - कॅमेर्याकडे असायला हवी. प्रकाश खूपच बाजूने येत असेल व तुम्हांला विषयवस्तूची प्रकाशाकडील बाजूच उद्भासित करायची असेल तर ग्रे कार्डही त्याच कोनात धरा. समजा सावलीतली बाजू उद्भासित करायची असेल तर ग्रे कार्ड प्रकाशाच्या दिशेला त्याप्रमाणात तिरपे येईल असे धरा. उदा. बॅकलिट पोर्ट्रेटमध्ये प्रकाश विषयवस्तूच्या मागून आणि कॅमेर्याच्या थेट समोरून येतो. तेव्हा ग्रे कार्डही विषयवस्तूप्रमाणेच प्रकाशाच्या उलट धरले पाहिजे. ५. चित्रचौकटीत ग्रे कार्ड योग्य पद्धतीने आले की कॅमेर्याचा मीटर काय वाचन दर्शवतोय ते पहा व मॅन्युअल मोडमध्ये जाऊन शटर इन्टर्वल/अॅपर्चर तसे सेट करा. ६. ग्रे कार्ड बाजूला करा व छायाचित्र घ्या. ग्रे कार्डवर फोकस करू नका. स्पॉट मीटरींग वापरत असाल तर ग्रे कार्ड व्ह्यूफाइंडरच्या मधोमध आले पाहिजे. नाहीतर कॅमेरा चित्रचौकटीत ग्रे कार्ड असूनही भलतीकडेच मीटरींग करत बसेल. हे टाळण्यासाठी आधी ग्रे कार्डवर मीटरींग करून घ्या व मग कॉम्पोझिशन किंचित बदलून छायाचित्र घ्या. हे सगळं वाचताना अवघड वाटेल, पण एकदा सराव झाला की अजिबात न चुकता तुम्ही मीटरींग स्वतःचे स्वतःच करू लागाल.
In reply to खूपखूप धन्यवाद वल्ली! by एस
धन्यवाद सविस्तर
In reply to खूपखूप धन्यवाद वल्ली! by एस
सुरेख प्रतिसाद
सखोल महितीने भरलेली मालिका !
In reply to सखोल महितीने भरलेली मालिका ! by डॉ सुहास म्हात्रे
धन्यवाद
सलाम
In reply to सलाम by अकिलिज
धन्यवाद अकिलिज
फोटो तर बरेच काढते मी - पण
In reply to फोटो तर बरेच काढते मी - पण by आतिवास
पण ..
In reply to पण .. by चौकटराजा
सहमत
In reply to सहमत by आतिवास
तुमचा मुद्दा बरोबर आहे
हे कसं दिसतंय
In reply to हे कसं दिसतंय by स्पा
मस्त
वाह... काही गोष्टी नव्याने
In reply to वाह... काही गोष्टी नव्याने by मदनबाण
धन्यवाद मदनबाण!