नमस्कार मंडळी
कहां गये वो लोग या नावाची मालिका काही वर्षांपूर्वी टी.व्ही. वर लागायची. अर्थात त्याचा विषय वेगळा होता पण शीर्षक मला आवडले म्हणुन ईथे वापरले आहे.
लहानपणी आपल्या अवती भोवती अनेक माणसे वावरत असतात. काही जणांशी आपला थेट संबंध येतो किवा काही जण नुसतेच आपल्या त्या विश्वात एखाद्या गूढ गोष्टीप्रमाणे सामावलेले असतात.मग काळाच्या ओघात हळुहळु आपण मोठे होत जातो आणि आपले विश्व बदलत राहते.शाळा, शाळेतले मित्र, शिक्षक,क्लास व तिकडचे मित्र,खेळायचे सवंगडी नंतर कॉलेज, तिथले मित्रमैत्रिणी,ट्रेनचा प्रवास आणि त्यातले रोजचे भेटणारे लोक असे क्षितीज विस्तारत राहते आणि हे लहानपणचे लोक विस्मृतीत जातात.
बाकीचे बारीक पाय असतात काढून
In reply to बाकीचे बारीक पाय असतात काढून by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
मला नाही वाटत कारण मी मध्ये
In reply to मला नाही वाटत कारण मी मध्ये by जागु
स्वारी..
In reply to बाकीचे बारीक पाय असतात काढून by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
अमावास्येला भरलेले
(No subject)
मस्तं खेकडे.
In reply to मस्तं खेकडे. by प्रभाकर पेठकर
प्रभाकरकाका तुम्हाला खरकटे
In reply to प्रभाकरकाका तुम्हाला खरकटे by जागु
जागू, पेठकरकाकांनी
In reply to जागू, पेठकरकाकांनी by यशोधरा
यशोधरा ताई प्रभाकर काकांच्या
In reply to यशोधरा ताई प्रभाकर काकांच्या by जागु
उष्टं-खरकटंं.
In reply to उष्टं-खरकटंं. by प्रभाकर पेठकर
अहो राग नाही आला. उलट
In reply to अहो राग नाही आला. उलट by जागु
धन्यवाद.
जागुताई खेकडे खावेसे वाटत
बाकी
In reply to बाकी by केदार-मिसळपाव
काही मंडळींना आवडत नसलं तरी
In reply to काही मंडळींना आवडत नसलं तरी by गणपा
+१
In reply to काही मंडळींना आवडत नसलं तरी by गणपा
तुम्ही पुर्ण बरोबर आहात.
खल्लास !
जबराट...
भन्नाट पाकॄ, असलं पाणी सुटलं
आमच्या कडे (माहेरी आणि सासरी
अहाहाहा
मस्त पाकृ
मस्तच
मस्त !
In reply to मस्त ! by डॉ सुहास म्हात्रे
+१११११११११११११११११११११
मनापासुन धन्यवाद.
अहाहा!!
In reply to अहाहा!! by सानिकास्वप्निल
मसालेदार बेसन आणि चिंचेचा कोळ
मस्त पाककृती
सगळ्यांचे मनापासून धन्यवाद.
वा मस्त पाकॄ आणि डिट्टेलवार फोटो
In reply to वा मस्त पाकॄ आणि डिट्टेलवार फोटो by दिपक.कुवेत
खेकडे फारच आवडतात पण जोडिला
खेकडे फारच आवडतात पण जोडिला भरपुर वेळ हाताशी हवा तरच ते खायची मजा.+७८६ खेकड्याचा बेत असेल तर मी तब्बल तास-दिड तास जेवतो. त्यातही चपाती-भाकरी नाहीच तर निव्वळ खेकड्याचे कालवण आणि भात. तसेच भरलेल्या खेकड्यात बेसणाचे सारण घट्ट होऊन चिकटून बसले आणि ते खेकड्याच्या चवीत विरघळले नाही तर मजा गेली हे ही खरेच. आमच्या घरीही चांगलेच होतात खेकडे पण तरीही खेकडे म्हटले की मित्राचे गाव आठवते, श्रीवर्धन .. चार दिवस राहिलो होतो पण रोजच संध्याकाळी ताजे खेकडे असायचे जेवणात, आणि नुसते असायचे नाही तर त्या आज्जी काय क्लास बनवायच्या. मी तिथेही तासभर जेवायचो. बरोबरचे बावळट मित्र चोच मारल्यासारखे खाऊन उठायचे पण त्यांच्यात खेकडा खायची आवड आणि अक्कल मला एकट्यालाच असल्याने (भले वासरांत लंगडी गाय शाणी) पण त्यामुळे त्याची आजीही मोठ्या कौतुकाने खाऊ घालायची मला.ह्म्म्म...
केलेल्या भांड्यातून वेगळ्या
माझ्याच्याने काही झेपत नाही
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Aaj Phir Tumpe Pyaar Aaya Ha... ;) :- Hate Story 2सुंदर पाककृती जागू ताई..आमची
In reply to सुंदर पाककृती जागू ताई..आमची by भटक्या..
गोष्ट इतक्यावरच थांबत नाही !
वाह..
आईगं... काय मस्त दिसतायत गं..
बिचारे खेकडे
येत्या भारतभेटीत
प्रामाणिकपणे मनापासुन अगदी खरे सांगतो
खूप खूप धन्यवाद
चिंबोरी
एक नंबर. धागा वर आलाच पाहिजे.
भारी.
In reply to भारी. by भटकंती अनलिमिटेड
भारीच, ते चेपुवरचं भटकंती
In reply to भारीच, ते चेपुवरचं भटकंती by सूड
व्हय मीच तो पामर.
खेकडे जिवंत असताना तळतात
मस्त ग जागु, एवढे फोटो
In reply to मस्त ग जागु, एवढे फोटो by पूर्वाविवेक
कधी बोलावतेस?
जाम टेम्प्टींग आहे राव
अरे धागा वर आला. (हाहा)