साहित्यः
१. एखादी पन्नास ते सत्तर ओळींमधली साधीशी कथा अथवा किस्सा.
२. रोजच्या वापरात शक्यतो नसलेले एखादा मराठी अथवा इंग्रजी भाषेतला मराठी लिपीत लिहीलेले शब्द.
३. वरील प्रमाणेच प्रकारची नावे.
४. बक्खळ काना, मात्रा, वेलांटी, अनुस्वार, अर्धचंद्र, रफार आणि मोडके पाय.
५. विरामचिन्हं टाकावीशी वाटतील तेव्हा.
कृती:
कुठलाही किस्सा घ्या अथवा गोष्ट घ्या. त्यातल्या वाक्यांची आणि शब्दांची सालं काढून घ्या. त्यांचे अर्थ वेगळे करा.
आता काहीही बादरायण संबंध असलेले/ नसलेले चार पाच नावांचे लोक घ्या. त्यांना वरील वाक्य आणि शब्दात गुंफा.
डोळ्याला पट्टी बांधून गाढवाला शेपूट काढतात तसं सालं काढलेल्या शब्दांना कुठंही काना, मात्रा, वेलांटी, अनुस्वार, अर्धचंद्र, रफार द्या. सजावटीसाठी एखादा शब्द अर्धवट मोडा.
फारच सरळसोट दिसत असेल तर एखादा पॅरेग्राफ खाली या.
(टी आर पी च्या आवश्यकतेनुसार 'तयार' बल्लव अशा गोष्टी करु शकतात.)
सगळ्यात शेवटी विरामचिन्हांचा सढळ हस्ते वापर करा.
झाली आपली पाककृती तयार!
(ता. क. ह्या पाकृस फोटो नाहीत. पण 'इच्चुकां'नी मिपावरचे सर्वाधिक यशस्वी धागे शोधून पहावेत. त्यात आपणास आवश्यक ते डो़ळे निववणारे प्रकार 'निच्चित' सापडतील.)
वाचने
6852
प्रतिक्रिया
26
मिसळपाव
प्रतिक्रिया
मीच
झैरात
In reply to मीच by सस्नेह
मी
मी दुसरा म्हणायच्या आत तुम्ही
In reply to मी by दिपक.कुवेत
दोन चार स्मायल्या पेराव्यात!
गरम गरम सर्व करावे म्हणजे
In reply to दोन चार स्मायल्या पेराव्यात! by आयुर्हित
म्हंजे सर्व काही गरमागरम
In reply to गरम गरम सर्व करावे म्हणजे by धन्या
थांबायला हवंय राव हे कुठेतरी!
कोण कोणास कधी कुठे कुठल्या
In reply to थांबायला हवंय राव हे कुठेतरी! by किसन शिंदे
काय व कुठे ?
In reply to थांबायला हवंय राव हे कुठेतरी! by किसन शिंदे
डिक्टो असंच बोल्तो
In reply to काय व कुठे ? by सस्नेह
सरांशी बाडिस...
In reply to डिक्टो असंच बोल्तो by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
यस्य कस्य तरोर्मूलं येन
मस्त आहे पा.क्रु.
काय व कुठे -बाडिस!
शेजार्यांच्या घरातील पाकृच्या
In reply to काय व कुठे -बाडिस! by अजया
(No subject)
In reply to शेजार्यांच्या घरातील पाकृच्या by धन्या
अजून शिकतोय हो! करपायचीच.
In reply to शेजार्यांच्या घरातील पाकृच्या by धन्या
आपल्यासारख्या थोर व्यक्तीने
In reply to अजून शिकतोय हो! करपायचीच. by प्यारे१
क्या आप के डिक्शनरी में
In reply to आपल्यासारख्या थोर व्यक्तीने by धन्या
क्या आप के डिक्शनरी में
In reply to क्या आप के डिक्शनरी में by प्यारे१
एक सांगायचं राहीलं, या
In reply to क्या आप के डिक्शनरी में by धन्या
चालतंय की!
In reply to एक सांगायचं राहीलं, या by धन्या
@>>> वा..वा..वा..!!!
In reply to क्या आप के डिक्शनरी में by धन्या
ही रेशीपी वाप्रुन केलेले नवी
टी-आर-पी चा धागा दिसतोय म्हणुन - बक्खळ काना.., आणि मोडके पाय.