मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मला पडलेले काही प्रश्न -

रविसुर्यकान्त ·
मला पडलेले काही प्रश्न - १) जर शेतजमिनीचे तुकडे करून (गुंठा) विकणे अनधिकृत आहे तर मग रजिस्ट्रेशन करताना सर्वे नंबर वरून समजत नाही का? २) ग्रामपंचायत हद्दीमधील घरांचे रजिस्ट्रेशन करताना काहीच check नाही का ? ३) अश्या अनधिकृत शेतजमीन आणि घराचे सगळ्या दैनिकांमध्ये भरपूर जाहिराती असतात तरी त्यांकडे सरकारचे लक्ष कसे जात नाही ? ४) हीच परिस्तिथी अनधिकृत मसाज पार्लरची आहे? त्यांकडे सरकारचे लक्ष कसे जात नाही? माझ्या मते या सगळ्यावर निर्बंध आणणे शक्य आहे. आपले काय मत आहे?

माझ्या काही शंका

भिंगरी ·

योगी९०० Mon, 07/07/2014 - 17:10
तुमच्या शंका वाचून माझ्याही भरलेल्या डोक्यात काही शंका निर्माण झाल्यात...!!! राहूदे विचारत नाही नाहीतर आणखी शंका तुम्हाला यायच्या...

श्रीकृष्ण नवरा मी नवरी शिशुपाल नवरा मी न-वरी आणि शंकरास सुमनाने पुजिले, शंकरास सु मनाने पुजिले, शंकरास सूमनाने पुजिले आणि कुस्करू नका ही सुमने जरी वास नसे तिळ यांस, तरी तुम्हांस अर्पिली सु-मने हे आठवले

बाळ सप्रे Mon, 07/07/2014 - 17:54
अहो या शंका सोडा.. तुमच्या दहिवड्यावरच्या तुमच्याच प्रतिसादाने भलत्यासलत्या शंका सगळ्यांच्या मनात येतायत.. तिकडे जाउन सगळ्यांच शंकानिरसन करा आधी..

In reply to by बाळ सप्रे

भिंगरी Wed, 07/09/2014 - 14:52
ओह शिट !!!! ते किनई माझा नेम चुकला. भरलेल्या खेकाड्यावर द्यायची प्रतिक्रिया चुकून दहीवड्यावर गेली. आणि माझी अवस्था दही खाऊ माही खाहू अशी झाली.

माझ्या रिकाम्या डोक्यात(म्हणजे रिंगणात) कधीकधी काही शब्दांची,अक्षरांची झटापट,मारामारी (आणि मरामरी सुद्धा)चालू असते. नवरा आणि नवरी हे शब्द इतके मारामारी करतात की त्यांची घटस्पोट घेण्यापर्यंत मजल जाते. आता पहा ना, नवरा म्हणजे न-वरा म्हणजेच ज्याला न वरावा असा. नवरी म्हणजे न-वरी म्हणजेच त्याला न वरणारी. पण प्रत्यक्षात मात्र ते एकमेकांना वरतात नंतर मात्र या वरण्यावरून (आणि वरणावरून सुद्धा) भांडत बसतात. काही अक्षरे आपल्या मृत्युमधून लिंग भेद दाखवतात. जसे च_मेली (स्त्री लिंग)------------चमेली घ _मेलं (नपुसंक लिंग)--------घमेलं झ_मेला (पुल्लिंग)-------------झमेला अगदी

ऑरेंज चीली आईसक्रिम

दिपक.कुवेत ·

आली का नवीन पाकृ. चिली फ्लेवर च्या आइस क्रीम बद्दल फक्त ऐकले आहे. कधी खाल्ले नाही. हे बरेच वेळखाऊ काम वाटते आहे तेव्हा करून बघेन वगैरे असे काही म्हणत नाही. पण सादरीकरण आणि फोटो फारच भारी.

In reply to by सूड

प्रभाकर पेठकर गुरुवार, 07/10/2014 - 11:57
दाढ काढली म्हणून एव्हढ्याशा मिरच्यांनी कांही होत नाही. (मी मिरच्यांचे लोणचे खाल्ले होते, ते असो.) आईस्क्रिम मुळे उघडलेल्या रक्तवाहिन्या बंद व्हायला मदत होईल. मिपावर कोणी दंतवैद्य असतील तर सांगतीलच.

कातिल पाक कृती. पण या दिपकशेठच्या पाक कृती घरी दाखवायची चोरी असते. ते हापुस अंब्याचे आईस्क्रीम माझ्यावरच बुमरँग झाले होते. दिपकशेठ तुम्ही नाव बदला. सध्यातरी तुमचे पदार्थ आम्हाला फोटोत बघुन मिटक्या माराव्या लागतात. पैजारबुवा,

In reply to by सस्नेह

सूड Wed, 07/09/2014 - 15:44
आलं लिंबू आणि मिरची अशा दोन फ्लेवरचं आईस्क्रीम आमच्या बदलापूरात आनंद (आताचं चितळे आईस्क्रीम) आईस्क्रीममध्ये मिळत असे एके काळी!! आता का बंद केलंनीत देव जाणे.

In reply to by सूड

भाते Sun, 07/13/2014 - 09:39
सुमारे १० वर्षांपुर्वी ठाण्याला राम मारुती रोड वर टेम्पटेशन मध्ये आलं लिंबू , मिरची आणि शहाळ्याच्या स्वादातले आईसक्रिम मिळायचे. शहाळ्याचं आईसक्रिम खाल्याचं आठवतंय. तेव्हा मिरची वैगरे खायची हिंमत झाली नाही. अजुनही तिकडे हे स्वाद मिळतात का याची कल्पना नाही.

In reply to by मुक्त विहारि

दिपक.कुवेत गुरुवार, 07/10/2014 - 18:48
दर वर्षी भारतवारी प्रमाणे आता मध्यवर्ती डोंबोलीची वारीहि ठरलेली आहे. सो यायच्या आधी व्यनी करुन फक्कडसा बेत करुच.

स्वाती दिनेश गुरुवार, 07/10/2014 - 00:20
मस्त...आइसक्रिम छानच दिसते आहे, लगेच उचलून खावेसे वाटते आहे. -असे संत्र पोखरुन त्यात संत्र्याचे आइसक्रिम, लिंबू, अननस इ. पोखरुन ते ते आइसक्रिम तर करवंटीत टेंडर कोकोनट आइसक्रिम ही फिरेन्सच्या गिलेटोरियांची खासियत! स्वाती

In reply to by स्वाती दिनेश

दिपक.कुवेत Sat, 07/12/2014 - 14:54
ईथेहि एक दोन हॉटेलात असं त्या त्या फळांचं त्या त्या फळांमधे भरलेलं आईसक्रिम पाहिलयं. प्रेझेंटेशनच्या दृष्टिने एकदम कातील दिसतं ते!

शिद गुरुवार, 07/10/2014 - 15:57
जबरा पाकृ. पण ह्या वेळी पाकृमध्ये आंबा वगळल्यामुळे धन्यवाद. ;)

इशा१२३ गुरुवार, 07/10/2014 - 17:20
मला दिसलेला हा धागा कोरा आहे.काळ्या ट्रे मधले सुंदर तीन ओरेंज मला दिसतच नाहियेत.चिलि घातलिये का चेरी सज वलिये ...काय नाविन्यपुर्ण रेसेपी आहे ..काहि म्हणजे काहिच दिसत नाहिये. मी सुखी आहे.. *wink*

In reply to by पिलीयन रायडर

दिपक.कुवेत गुरुवार, 07/10/2014 - 18:55
जळजळ होतेय का??? लगेच एक ऑरेंज कप उचल...नक्कि जळजळ थांबेल आणि हो, हा १००% सुरक्षीत आणि आरोग्यदायी उपाय आहे बरं!!!

दिपक.कुवेत गुरुवार, 07/10/2014 - 18:53
पाकृ थोडिशी खटपटिची / वेळखाउ असली तरी एकदा तरी नक्कि करुन बघा. आखीर अच्छा खाने के लीये कुछ मेहनत तो करनी पडती हहै भाई| मस्त रिफ्रेश व्हायला होतं आणि खाताना जो मिरचीचा मधुनच हलका झटका लागतो....अहाहा वर्णन करुन उपयोग नाहि तो अनुभव घ्याच.

मदनबाण Fri, 07/11/2014 - 07:24
अफलातुन ! कुठेतरी वडा आईसक्रिम पाहिल्याचे आठवत, बेसनच्या पिठात आईसक्रिमचा गोळा टाकुन तो तळुन खाण्याचा काहीतरी अजब प्रकार होता तो ! मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- Ishq Samundar :- Kaante

रमेश आठवले Sat, 07/12/2014 - 23:37
पाककृति आणि फोटो छान आहेत. अमेरिकेत गार्लिक नावाची हॉटेल्स ची चेन आहे. त्यांच्याकडे सर्व पदार्थ लसुण घातलेले मिळतात . मी सानफ्रांसिस्को मधील त्यांच्या हॉटेल मधे या स्वादाचे आईसक्रिम खाल्ले आहे.

त्रिवेणी Mon, 07/14/2014 - 14:25
हे पहा तुम्ही गोडच्याच पाककृती देता नेहमी. पण आम्हा तिखट आवडणार्यांचाही विचार करावा ही विनंती. पाकृ मस्तच पण हल्ली ईतक्या खटपटीच्या पाककृती नाही जमत वयोमानामुळे.

Final 1 साहित्यः १. संत्री - ५ ते ६ २. लिक्वीड क्रिम - २५० मिलि ३. साखर - संत्र्यांच्या गोडिनुसार कमी / जास्त ४. टँग च अर्ध पाकिट (चित्रात आहे ते १०२ ग्रॅम चं आहे) ५. सुख्या लाल मिरच्या - २ किंवा चीली फ्लेक्स १/२ चमचा (कश्या तिखट आहे त्या प्रमाणात) ६. ऑरेंज कलर - १/२ चमचा ७. एका लिंबाचा रस (to cut the sharpness of chilli) ८. लिंबाची/संत्र्याची किसलेली साल - प्रत्येकि १ चमचा ९.

कहां गये वो लोग?--संज्या

राजेंद्र मेहेंदळे ·

आवडला. अशा अनेक "संज्यानी" हा छंद जीवापाड जपला आहे. अनेकांना भटकायचे वेड लावले आहे. यातील काहीनी करिअर आणि छंद या दोन्हीतील समन्वय साधला आहे.

लेखनविषय:
लेखनप्रकार
कहां गये वो लोग?--बाबूकाका कहां गये वो लोग?--आजीबाई कहां गये वो लोग?--नाथा कहां गये वो लोग?--मंग्या कॉलेज सुरु होउन काही दिवस झाले होते.पावसाने चांगलाच जोर धरला होता.अशातच एका वीकेंडला ट्रेकला जायची टूम निघाली.ट्रेकिंगविषयी तशी फारशी माहीती कुणालाच नव्हती.कर्जत,पनवेल,

पुराणातली वांगी

माधुरी विनायक ·

मृत्युन्जय Mon, 07/07/2014 - 15:18
१८ विश्वे दारिद्र्य हाही एक चुकीचा वाक्प्रचार आहे. त्याऐवजी ते १८ विसे दारिद्र्य असे पाहिजे. १८ विसे = ३६० दिवस. म्हणजे १२ महिने दारिद्र्य. थोडक्यात अखंड दारिद्र्य.

पगला गजोधर Mon, 07/07/2014 - 15:45
गणपतीच्या आरतीत काही लोकं 'संकष्टी पावावे, निर्वाणी रक्षावे' असे म्हणतात, तर काही 'संकटी पावावे, निर्वाणी रक्षावे' असे म्हणतात, नक्की कोणते बरोबर, ते मला आजही माहित नाही.

In reply to by पगला गजोधर

बॅटमॅन Mon, 07/07/2014 - 15:49
संकटी पावावे हेच बरोबर आहे, नैतर गंपतीबाप्पा संकष्टी सोडून उरलेल्या दिवशी पावतच नाहीत असे होईल. =))

In reply to by बॅटमॅन

प्यारे१ Mon, 07/07/2014 - 15:57
+ ११११११ त्याच आरतीमध्ये 'रत्नजडीत मुगुट 'शोभतो बरा' अथवा 'शोभे तो बरा' असं म्हणताना नेमकं शोभे 'तोबरा' असं म्हटलं जातं.

In reply to by प्यारे१

बॅटमॅन Mon, 07/07/2014 - 16:06
त्याच आरतीमध्ये 'रत्नजडीत मुगुट 'शोभतो बरा' अथवा 'शोभे तो बरा' असं म्हणताना नेमकं शोभे 'तोबरा' असं म्हटलं जातं.
अगदी अगदी. याला अजूनेक प्यारलल उदा. मिले सुरमध्ये आहे. जेव्हा 'सुर का दरिया बह के सागर में मिले, बदलां दा रूप लके, बरसने होले होले' हे तमिळच्या अगोदरचे पंजाबीतले गाणे म्हणतात तेव्हा सगळे 'बदलां दारू' च म्हणतात. मीही म्हणायचो, अजूनही म्हणतो =))

In reply to by बॅटमॅन

आनंदी गोपाळ Wed, 07/09/2014 - 16:13
चिकट हे विशेषण. डिंक चिकट असतो. चिटकणे हे सहसा (आज्ञार्थी) क्रीयापद म्हणून वापरले जाते. उदा: जरा प्रयत्न करून एकाद्या नोकरीस चिटक रे बाबा. त्यातही हिंदी चिपकना च्या अपभ्रंशावरून आले असावे. चिकट हे रूप मराठी म्हणून जास्त योग्य.

In reply to by आनंदी गोपाळ

बॅटमॅन Wed, 07/09/2014 - 16:27
चिटकणे हे हिंदी प्रभावामुळेच आले असेल याबद्दल साशंक आहे-मला ते साधे वर्णविपर्ययाचे उदा. वाटते. बाकी विशेषणाबद्दल इ. सहमत आहे.

मी नै त्यातली अन कडी लावा आतली दरवाजा उघडा आणि न्हाणीला बोळा मी बा‌ई संतीण माझ्या मागे दोन तीन अंगाले सुटली खाज, हाताले नाही लाज अंधारात केले पण उजेडात आले आपली ठेवायची झाकून अऩ दुसऱ्याची पहायची वाकून. जिकडे सु‌ई तिकडे दोरा. धु म्हटले की धुवायचे लोंबतय काय ते नाही विचारायचे माकड म्हणतं माझीच लाल हे वाकप्रचार नेहमी कानावर येत असतात. पण काहीकेल्या अर्थबोध होत नाही. या धाग्या निम्मीत्त जाणकार यावर प्रकाश टाकतील का? पैजारबुवा,

कॅप्टन जॅक स्पॅरो गुरुवार, 07/10/2014 - 10:28
चारुदत्त आफळ्यांची किर्तनं ऐका बराचं खुलासा होईल. @बॅटमॅन तोबरा आणि संकष्टी का संकटी वर आफळेबुवांचं एक आख्यान आहे. सावरकरचरित्र सांगताना ह्या विषयावर त्यांनी सांगीतल्याचं आठवतय. (आफळे बुवांचा पंखा) अनिरुद्ध

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

प्रभाकर पेठकर गुरुवार, 07/10/2014 - 10:57
चारूदत्त आफळे ह्यांचे किर्तन ऐकण्याची संधी अजून गवसली नाही. पण त्यांचे पिताश्री राष्ट्रीय किर्तनकार गोविंदबुवा आफळे ह्यांचे किर्तन ऐकण्याचा एकदा लहानपणी योग आला होता. एका किर्तनातच त्यांचा पंखा झालो. तेच गुण मुलात उतरले असणार असे दिसते आहे.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

प्यारे१ Sun, 07/13/2014 - 22:47
>>> (आफळे बुवांचा पंखा) 'आमच्या' वाईच्या कृष्णाबाई उत्सवाला हमखास असतात. धमाल कीर्तन असतं. त्याबरोबरच जाज्ज्वल्ल्य हिंदूप्रेम नि भरपूर कानपिचक्या सुद्धा.

पुराणातली वांगी असा एक वाक्प्रचार बरेचदा ऐकण्यात आला. मराठीतले बहुतेक वाक्प्रचार अर्थपूर्ण आहेत. खरं तर सगळेच, पण काहींचे अर्थ मलाच माहिती नाहीत. आता पुराणातली वांगी याचा काय बरं अर्थ असेल, असा प्रश्न बरेच दिवस पडला होता. अलीकडेच या प्रश्नाचं उत्तर सापडलं. मूळ वाक्प्रचार पुराणातली वानगी असा आहे म्हणे. म्हणजे आपण म्हणतो ना, वानगीदाखल (उदाहरणार्थ), तसं... असे आणखी काही वाक्प्रचार अर्थासह समजून घ्यायला आवडतील...

एक मजेदार घटना..

अविनाशकुलकर्णी ·

In reply to by भिंगरी

पगला गजोधर Mon, 07/07/2014 - 15:57
दुकानमालकाला विचारायचे नं, 'गधड्या अरेपण, कप्पालाला लावलेलं गंध/टिकली/कुंकू बघायचं न भौ !'. निदान पायातले जोडवे तरी. (बा द वे, तरीच अशोक-सराफ चे पात्र सारखं म्हणायचं 'सौदामिनी, आधी कु कु लहाव , आदि खु खु लहाव ' रेफ : माझा पती करोडपती, आत्ता लष्करात आलं , कुकुवाच महत्व )

प्यारे१ Mon, 07/07/2014 - 14:58
खरंच मजेदार. कारुण्यरसातून नकळतपणं उत्पन्न झालेला हा विनोद वाचकांचा हशा नक्कीच मिळवतोय. बाकी: ओ काका, तुम्हाला लई काथ्याकूट करायचाय अजून. एकोळी धागे काढायचेत. जाताय कुठं? ;)

आणि स्कूटरवर फिरायला जातांना, कुत्र्याला पत्नीच्या मांडीवर बसवा. पण साखळी मोठी ठेवा, नाही तर उगीच बचत करायला जाल आणि कुत्र्यानं मोसावाल्यावर झेप घेतल्यावर, हिसका बसून... कुत्र्यासकट वहिनीपण `मोसा'वर जातील. तो सुसाट निघून जाईल आणि तुम्हाला मंगळसूत्र, वहिनी आणि कुत्रा असा तिहेरी फटका बसेल.

दांडेकर पुलावरुन जाताना एका मोसा वाल्याने एका बाईचे मंगळसुत्र चोरले....

अविस्मरणीय ग्रीस - भाग ३ - नॅक्सोस

सानिकास्वप्निल ·

चित्रगुप्त Mon, 07/07/2014 - 16:59
वाहवा. खूपच सुंदर.
506 BC मध्ये Lygdamis ला पदच्युत केले
हा Lygdamis म्हणजे तोच का '३००' वाला?

सखी Wed, 07/09/2014 - 23:27
सगळे भाग आता सलग वाचले, नेहमीप्रमाणेच छान फोटो आणि वर्णनही. या भागातला सुर्याचे आणि चंद्राचाही फोटो अतिशय सुरेख आलेत.

स्रुजा गुरुवार, 07/10/2014 - 04:52
सानिका मस्त आहे वर्णन . मला सगळ्यात जास्त आवडलं म्हणजे प्रत्येक गोष्टीची तिथली नावं आणि त्याचं महत्त्व छान सांगितलं आहे. हे सगळे संदर्भ कळल्याशिवाय सफरीची मजाच येत नाही . आज तुझ्या पाकृ पण सगळ्या शोधून बऱ्याच साठवून ठेवल्या आहेत :) लोकांचे प्रतिसाद वाचून तुझ्या पाकृ बद्दल उत्सुकता वाढली आणि ती अनाठायी नसल्याचा पण लगेच प्रत्यय आला

अविस्मरणीय ग्रीस - प्रस्तावना, भाग १, भाग २ पावणे सहाला आम्ही हॉटेल सोडले, हॉटेलच्या कॉफी शॉपमधून मस्तं कॉफी घेतली व तडक चालत ओमोनिया रेल्वे स्थानकावर आलो. पिराऊसला जाणारी ट्रेन पकडली आणि ट्रेनमध्ये सोबत असलेले ठेपले व कॉफी असा नाश्ता केला. २०-२५ मिनिटांत पिराऊसला पोहोचलो, स्थानकाच्या बाहेर येताच समोर दिसत होता मोठा समुद्र, अनेक मोठ्या बोटी, क्रुझ. एसकलेटरवरून खाली उतरून आम्ही सामान घेऊन सरळ नॅक्सोसच्या बोटीत चढलो.

उंबरठा नसलेले घर - २

मिसळलेला काव्यप्रेमी ·
लेखनविषय:
काव्यरस
कां कोण जाणे पण परत उंबरठा बांधायची हिंमतच होत नाहीये ---- न जाणो ती अंगणातली फुलदाणी घरात परत आलीचं नाही तर?! ---- मग वाटतं बरं झालं उंबरठा वाहून गेला कच्चाच होता नाहीतरी ---- तुझी डायरी तेवढी बाहेर काढून वाचायची अनिवार इच्छा होतेय किमान ती अलमारी तरी शांत होईल...

<बुकी स्टॉल >

विजुभाऊ ·

एस Mon, 07/07/2014 - 13:12
पण अनुभव असल्याशिवाय एवढं 'चित्रदर्शी' का काय ते लिहिता येणार नाही. संगम लागली होती का कधी? खरा जुगारी या प्रश्नावर फक्त स्माय्ल्ल्लं देतो ;-)

In reply to by एस

धमाल मुलगा Mon, 07/07/2014 - 15:56
इथं जोडी फुटायची मारामार, अन संगम अन् तिकडमच्या कसल्या गोष्टी करता राव. ;) इजाभाव - 'सत्त्या' नाय हो, 'लंगडा' म्हणायचं. :)

आमची संप्रेरणा http://misalpav.com/node/28254 समोर चौकतल्या त्या चिठ्ठीवाल्या बाबूकडे पाहत होतो,काय करावे काय नको वाटत होते? किरकोळ असली चिठ्ठी ही त्याची रोजी रोटी होती. अगदी चार आण्यातसुद्धा कल्याण शुभ राशी ठाणे ओपन, कराची क्लोज, सिक्कीम ऑन लाईन वगैरे सगळेच तिथे मिळायचे.

अग्रलेख

सचिन७३८ ·

योगी९०० Mon, 07/07/2014 - 11:38
टिळक यांनी लिहिलेला "या सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?" हा संपूर्ण अग्रलेख असल्यास त्याची लिंक द्यावी. टिळकांच्या काळात केसरीची आंतरजालीय आवॄत्ती निघत नसल्यामुळे लिंक देता येणार नाही...

पगला गजोधर Mon, 07/07/2014 - 15:25
टिळक यांनी लिहिलेला "या सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?", याची लिंक आंतरजालावर मिळणे, दुरापास्त असावे कदाचित. तुम्हाला सरकारी अर्काइव धुंडाळावी लागतील बहुदा. पण ऐक विनंती, तुम्हाला ती मिळाल्यास, तिची स्कान्निंग केलेली कॉपी मिसळपाव वर उपलब्ध करावी. मला सुद्धा हा मूळ लेख संपूर्णपणे वाचायला आवडेल.

टिळक यांनी लिहिलेला "या सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?" हा संपूर्ण अग्रलेख असल्यास त्याची लिंक द्यावी.