साहित्य- ४/५ अंडी उकडून,
२/३ टोमॅटो किवा १ वाटी तयार टोमॅटो प्युरे,
२/३ मध्यम कांदे,
१ मोठा चमचा गरम मसाला,१ मोठा चमचा धनेजिरे पूड,१ चहाचा चमचा तिखट,
१ चहाचा चमचा कसूरी मेथी, १तमालपत्राचे पान
७/८ काजूबिया, साधारण अर्धी वाटी सुके खोबरे,
१ मोठा चमचा हेवी क्रिम किवा साय,२ मोठे चमचे तेल,१चमचा बटर,
मीठ चवीनुसार, १/२ चहाचा चमचा साखर
थोडी कोथिंबिर गार्निशिंग साठी.
कॄती- खोबरे किंचित लालसर कोरडेच भाजून घ्या व बाजूला ठेवा.
एक चमचाभर तेलावर चौकोनी चिरलेले कांदा व टोमॅटो परतून घ्या. त्यात गरम मसाला, तिखट, धनेजिरे पूड घालून परता, कसूरी मेथी घाला आणि काजूतुकडे घाला व थोडे परता.
चांगलंय !! फक्त तेवढे एक चे
तेव्हा आम्ही आमचा मोर्चा
In reply to तेव्हा आम्ही आमचा मोर्चा by सुधीर१३७
बरुबर हाय सुधीरसर तुमचं