३ दिवसांपूर्वी सुषमाचा फोन आला, मी म्हटले - बोल सुशे, कशी आठवण काहाडली ? सुषमा म्हणाली - तुमची मदत हवी, ACP प्रद्युम्न, आम्ही विनंती करू करू दमलो, पण हाफिजचा पत्ता लागत नाही. मी म्हणालो - तुम्ही चुकीच्या जागी शोधू राहू लागले न बाप्पा, तो तुम्हाला पाकिस्तानात सापडेल. सुषमा म्हणाली - तेवढ बघा न भाऊ. माझा पाकिस्तान्यांवर भरोसा नसल्याने, मी आपल्या टीमबरोबर, जुन्या क्वालीसमधून पाकिस्तानात गेलो. (या भारतात काही लोक आहेत कि जी जगात कोणालाही कुठेही कधीही जाऊन भेटू शकतात, त्यांना पासपोर्ट विसा प्लानिंग असं काही लागत नाही ) .
एक दुरुस्ती
... वाचतेय.
अद्याप तरी
विवेकानंद आचार्य किंवा
In reply to विवेकानंद आचार्य किंवा by ज्ञानोबाचे पैजार
प्रत्येक गोष्ट ते तर्काने
प्रत्येक गोष्ट ते तर्काने पटवुन देतात.याविषयी किंचित असहमती. माझ्या मते विवेकानंद अनेकदा भावनेला आवाहन करतात. पण अर्थात वाचकांना विवेकानंदांच्या शब्दांकडे वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहण्याचा हक्क आहे - अशा विविधतेमुळे बिघडत काहीच नाही; उलट वेगळा दृष्टिकोन मिळतो.In reply to प्रत्येक गोष्ट ते तर्काने by आतिवास
प्रत्येक गोष्ट ते तर्काने
In reply to प्रत्येक गोष्ट ते तर्काने by ज्ञानोबाचे पैजार
'ज्ञानयोग' तर्काधारित आहे -
In reply to विवेकानंद आचार्य किंवा by ज्ञानोबाचे पैजार
+१
राहूनच गेले.
In reply to राहूनच गेले. by प्रभाकर पेठकर
माझ्या स्मरणानुसार तुम्ही
वाचतेय
मस्त!
खूपच छान आढावा.
लेख आणि मांडणी आवडली.
आभार
स्वांमींच्या बद्धल काही
In reply to स्वांमींच्या बद्धल काही by मदनबाण
अशा ब-याच ठिकाणी स्वामी
खूप छान लेख
किती नेमकं लिहिलय!
अगदी नेमके.
छान लेख!
साॅरी.
In reply to साॅरी. by बोका-ए-आझम
इथे
In reply to इथे by श्रीरंग_जोशी
धन्यवाद!