मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कटी पतंग

तिमा ·

वाक्यावाक्याला बेक्कार हसतोय :)) >>पण तिला उडवणारं कोणीच नव्हतं, म्हणून ती सारखी फडफडायची.>>>> >>ही कटी पतंग आपण कधी एकदा उडवतो असं त्याला झालं होतं. पतंगीची पण मनातून तीच इच्छा होती>>>> आणि खालील वाक्यासाठी साष्टांग -/\- >>त्यापेक्षा मी तिला नवीन कणी बांधतो आणि मुक्त आकाशांत बदवतो, म्हणजे तिला मजा येईल. (स्वतःला मजा येईल हे न सांगण्याइतका तो धूर्त होता)>>

प्यारे१ 23/07/2014 - 15:31
अवघड आहे. क्रिप्टीक का काय म्हणतात ती पतंग कथा! वाचता वाचता 'ये शाम मस्तानी' वगैरे आठवलं आणि आशा पार राख झाल्या.

विजुभाऊ 23/07/2014 - 15:32
ही कथा जिमो नी लिहीली असती तर? ( एक शंका. तिमा तुम्ही चुकून जिमो या आयडीने लॉगैन करायच्या ऐवजी तिमा या आयडीने लॉगैन करुन कथा पोष्टकेली असा सौंशय येतोय

In reply to by कवितानागेश

तिमा 23/07/2014 - 18:46
ही 'कटी पतंग' या हिंदी सिनेमाची एका वेगळ्या दृष्टीकोनातून लिहिलेली कथा आहे.

तांत्रिक आणि गुढ भाषेत लिहिलेला लेख, त्याबद्दल कौतुक आहे कारण तुमचा हेतु साधा झाला आहे. समझनेवालेको समझ गया है असेही दिसतेय. प्रामाणिकपणे सांगतो मला अजिबात ठो म्हणता ठो कळाले नाही. लहानपणी मराठीच्या पुस्तलकात होते तसे ससंदर्भ स्पष्टीकरण करुन सांगा की कोणीतरी. अगदी व्यनी केलात तरी चालेल.

In reply to by केदार-मिसळपाव

तिमा 25/07/2014 - 14:19
@केदार, याची ओरिजिनल स्टोरी वाचण्यासाठी वाचा, http://en.wikipedia.org/wiki/Kati_Patang वरील गूढ कथेतल्या पात्रांची ओळख अशी: बाप्या = राजेश खन्ना कटी पतंग = आशा पारेख चळतवाला पतंगिया = प्रेम चोप्रा म्हातारा = नाझिर हुसेन आता टोटल लागतीये का पहा. - तिमा

In reply to by तिमा

साष्टांग नमस्काराची स्मायली पायजे बुवा .... सध्या इथूनच...लेखाला लेखकाला अन त्या सर्व्यांना ज्यानला हे पयल्या झटक्यात कळले

रुपी 24/07/2014 - 23:45
शेवटचा प्रयत्न म्हणून त्याने किशोरच्या आवाजात गाणे न म्हणता मुकेशचा आवाज काढून आरडीचं गाणं म्हटलं. >>> *lol* खरं तर सिनेमा पाहिला तेव्हा आवडला होता, पण तरी हे वाचायला फार मजा आली. अवांतरः असंच एकदा सकाळमध्ये सिलसिला बद्दल वेगळ्या द्रुष्टीकोनातून कुणीतरी लिहिलं होतं. ़जया बच्चनने साकारलेलं पात्र कसं स्वार्थी आहे वगैरे वगैरे.

खटपट्या 25/07/2014 - 02:40
मस्त !!! सुंदर सुंदर पतंगी फक्त दुरून बघून आस्वाद घेणारा खट्पट्या !!!

पैसा 30/07/2014 - 21:36
कटी पतंग शिणेम्याची खरीखुरी प्रामाणिक कथा!

https://youtu.be/nXOC7WJX1A8?t=2452 ४०:५२ - १९७१ मध्ये ठीक होतं पण आताच्या जमान्यात जर का या चित्रपटाची पुनर्निर्मिती (रिमेक) झालीच तर हा संवाद वगळायला हवा.

In reply to by चेतन सुभाष गुगळे

नठ्यारा 13/08/2024 - 17:30
चेतन सुभाष गुगळे, या आधीचा संवाद 'चल मेरे घोडे टिक टिक टिक' हा देखील वगळावा काय? आपला नम्र, -नाठाळ नठ्या

लेखनप्रकार
तर बरं का, एकदा एका बाप्याची पतंग कटली! म्हणजे कुणी काटली नाही. तर कणीला जिथे मांजा बांधतात ना, तिथेच निसटली. आता लोंबणारा मांजाच नाही, त्यामुळे ती काय टपरी पोरांना भेटली नाही. ती गेली उडत उडत आधीच्या उडवणार्‍याकडे! तिला वाटलं, आपल्याला बघून त्याला आनंद होईल. पण त्याच्याकडे तर कोर्‍या पतंगांची थप्पीच होती! आणि एका सुंदर पतंगीला तो कणीच बांधत होता. त्याने कटलेल्या पतंगीला पाहिलं आणि छदमीपणे म्हणाला, तू कशाला आलीस परत? आता तुझा नंबर ही सगळी चळत संपल्यावर! कटलेली पतंग फार निराश झाली. एकदम दिशाहीनपणे उडायला लागली. एका अंबॅसॅडर चालवणार्‍या डायवरला मिळाली.

झणझणीत कोल्हापूरी चिकन रस्सा !!

सानिकास्वप्निल ·

एस 23/07/2014 - 13:39
जब देखो तब हमारे वजन कम करनेके निश्चय को सुरुंग लगाता हय. बाकी ते चिकन किती वेळ मॅरिनेट करून ठेवायचं (मुरवत ठेवायचं हे कसं वाटतं?). आणि हो, हे फोटू कोण काढतं बरं? म्हणजे तुम्ही पाकृ बनवत असताना? :-)

In reply to by एस

चिकन अर्धा तास जरी मुरवत ठेवले तरी चालेल, बाकी मॅरिनेट, मुरत, मुरवत काहीही म्हणा :) आणि हे फोटो मीच काढते पाकृ बनवताना, अगदी पाकृपासून प्रेझेंटेशनपर्यंत . धन्यवाद.

In reply to by एस

आम्ही काय शिकवणार ...आम्ही तुमच्याकडून शिकणार :) मला फारसे त्यातले टेक्निकल कळत नाही , आवड म्हणून फोटो काढते, त्यात फूड फोटोग्राफी बरी जमते. फोटोग्राफीबरोबरच पदार्थाचे सादरीकरण ही मह्त्वाचे असावे असे वाटते, म्हण्जे सर्व्ह करायचे भांडे, प्लेट्स, त्याची रंग-संगती, प्लेसमॅट्स, किचन टॉवेल्स, काही फूड प्रॉप्सचा वापर, फोटो काढताना बॅक लाईटचा वापर (मी नॅचर्ल लाईटचा जास्तं वापर करते) आणि मुख्य म्हणजे भांडी किमान ज्याच्यात सर्व्ह करणार आहोत ती स्वच्छ असावी, सर्व्हिंग टेबल स्वच्छ असावे. मी काहीवेळेला खिडकी चे बॅकग्राऊंड, खुर्ची, टेबल, वुडन बोर्डचा वापर ही करते फोटो काढण्यासाठी. सध्या तितकी जागा नाही म्हणून मला काही गोष्टी करता येत नाहीये, पण लवकरच मी घरगुती लाईट बॉक्सचा वापर , वुडन प्लँक्सचा वापर करायचे ठरवले आहे आणि तशी शोधा-शोध ही करत आहे. अगदीच बेसीक डिटेलींग करते, हा पण आय किप प्रॅक्टिसींग :) धन्यवाद.

In reply to by सानिकास्वप्निल

एस 23/07/2014 - 17:32
फोटोग्राफीबरोबरच पदार्थाचे सादरीकरण ही मह्त्वाचे असावे असे वाटते, म्हण्जे सर्व्ह करायचे भांडे, प्लेट्स, त्याची रंग-संगती, प्लेसमॅट्स, किचन टॉवेल्स, काही फूड प्रॉप्सचा वापर, फोटो काढताना बॅक लाईटचा वापर (मी नॅचर्ल लाईटचा जास्तं वापर करते) आणि मुख्य म्हणजे भांडी किमान ज्याच्यात सर्व्ह करणार आहोत ती स्वच्छ असावी, सर्व्हिंग टेबल स्वच्छ असावे. मी काहीवेळेला खिडकी चे बॅकग्राऊंड, खुर्ची, टेबल, वुडन बोर्डचा वापर ही करते फोटो काढण्यासाठी.
बघा! आणि म्हणताहेत फूड फोटोग्राफी काय शिकवणार! :-) अहो हीच तर फूड फोटोग्राफी... तुम्हांला झक्कास जमतेय की. तांत्रिकता नंतर येते हो. आधी विषयात रस असला पाहिजे. इथे तर अन्नपूर्णाच स्वत: छायाचित्रणही करतेय मग अजून काय पाहिजे! :-) आमचं जाऊ द्या. आम्हांला विषयात जरा जास्तच रस असतो त्यामुळे फोटोग्राफी करायला फूडच शिल्लक रहात नाही. ;-)

In reply to by बॅटमॅन

प्यारे१ 23/07/2014 - 19:44
स्टॅण्ड बदलला काय? ;) 'विषयद्वेष्टा' म्हणून होऊ घातलेली अथवा झालेली ओळख बदलण्याच्या निर्णयाबद्दल हार्दिक अभिनंदन.

In reply to by प्यारे१

बॅटमॅन 23/07/2014 - 20:33
अरेरेरेरे.....तुमच्यासारख्या अधि़कारी व्यक्तीने षड्रिपूंची वाजवायची सोडून त्यांची अशी भलामण केल्याचं पाहून वाईट वाटलं. :)

In reply to by बॅटमॅन

प्यारे१ 23/07/2014 - 22:03
आपण 'विषयां'मध्ये असलं तरी फारसं बिघडत नाही. मात्र आपल्या आत 'विषय' नको. बाकी एखाद्या विषयात 'जास्त रस' घेऊन त्यातच बॅचलर्स पदवी घालवावी. :) चिकनचा धागा आहे. सध्या त्यात रस घ्या.

In reply to by सानिकास्वप्निल

प्रथम सुंदरसुंदर पाकृ जिवघेण्या फोटोंसह टाकणार आणि मग त्याला असे विनयाने गार्निश करणार ! हे म्हणजे हिर्‍याला सोन्याचे कोंदण झाले :)

प्यारे१ 23/07/2014 - 13:51
>>> हे फोटू कोण काढतं बरं? एवढी फेमस होत असेल तर चिकननं 'सेल्फी' क्लिक केली तर नवल काय? ;) (स्वॅप्स विचारतोय फोटो कोण काढतं म्हणजे नक्कीच कौतुक आहे)

भिंगरी 23/07/2014 - 14:06
जाळीदार घावने बघून तोंडाला इतके पाणी सुटले कि इथे पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. सानिका स्वप्नील लवकर आपत्कालीन व्यवस्थापन मंडळ पाठवा.(घावने घेऊन.)

दिपक.कुवेत 23/07/2014 - 14:10
फोटो पाहुन तोंपासु शब्द सुद्धा फिका पडावा. मसाला करुन ठेवायला हवा. छानच आहे. एक शंका आहे...हे तमालपत्र मिक्सरमधे एवढं बारीक वाटलं जात? आय मीन नंतर कचकच नाहि ना लागत?

देवा... अरे दया कर रे, आमच्यावर..आमच्या पुण्याईने आम्ही स्वर्गात जावू पण असे फोटो पाहिल्यावर आमचे आत्मे असेच भूतलावरच भटकत राहतील ना भो...! --दिलीप बिरुटे

In reply to by पिलीयन रायडर

चिंतामणी 24/07/2014 - 18:03
सहमत. टिप- तीथे तुला फोटोग्राफी करायची गरज भासणार नाही. तुझे शुटींग करुन वाजत गाजत दाखवले जाईल.

ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्हाआआआआआआआआआआआआआआआआ .. रस्सा बगून गत्प्रान झालो ना आमी! http://www.sherv.net/cm/emoticons/hungry/big-drooling-smiley-emoticon.gif .............

फुल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल करंsssssssssssssssट!!!!

येकदम ४४० व्होल्ट गुनिले १००० चा झटका बसनार बगा..ह्यो असला,असली रस्सा पिल्याव! ह्यो रस्सा बिगरचिकन बनावला,नी तेच्यात लसून मारलेली बट्टाटा भाजी न मुठभर फरसान/कांदा टाकलं..आनी आर्दी लादी पावा संगाट हानलं...तर कमीतकमी धा किलोमिटर नानश्टॉप पळत जान्या इतकी पावर येनार ..ह्ये नक्की! ============================ लाल रश्याचा फॅण--- http://www.sherv.net/cm/emoticons/hungry/lick-lips.gifअतृप्त आत्मूhttp://www.sherv.net/cm/emoticons/hungry/lick-lips.gif

vikramaditya 23/07/2014 - 20:32
सानिका, या पुर्वी कधी बटर चिकन ची रेसिपी दिली होतीत का? असेल तर प्लीज लिंक द्या.

अतिशय आखिव रेखीव मांडणी आणि सादरीकरण्..रोजच्या स्वयंपाकाला किंवा एका विशिष्ठ पदार्थ बनवताना पाककलानिपुणतेची खरी कसोटी चव व तितक्याच तन्मयतेने केलेली पेशकश..वाह..व्वा! -मयुरा.

पैसा 23/07/2014 - 21:58
नेहमीप्रमाणे शिश्टिम्याटिक पाकृ आणि जबरदस्त फोटो!

In reply to by यशोधरा

छायाचित्रांना ढापणार्‍यांना जलखुणांनी (वॉटर मार्क्सनी) कांही फरक पडत नाही. जलखुणा पुसता येतात. पण ह्या छायाचित्रांमधील जलखुणा नजरेस खुपणार्‍या आणि छायाचित्रांना उणेपणा आणणार्‍या नाहीत.

In reply to by प्रभाकर पेठकर

अगदी बरोबर आंजावर तसे काही फार सुरक्षित नाही पण तो वॉमा टाकण्याचा माझा उद्देश फक्त माझ्या ब्लॉगपुरताच आहे, कारण मागे माझ्या ब्लॉगवरुन माझे छायाचित्र चोरून कुणीतरी स्वतःहाच्या साईटवर लावले होते. सध्या तरी माझ्या ब्लॉगवर ह्याची काळजी घेतली आहे, पण ब्लॉग व्यतिरिक्त माझ्या पाककृती मी मिपा व फुडीमॅजिकवर देते त्यामुळे ब्लॉगवर देणारे छायाचित्रं इथेसुद्धा देते, वेगळे , वॉमा नसलेले देत बसत नाही. बाकी तुम्ही शंका घेताय असे माझे म्हणणे अजिबात नाही आणि दुसरे कुणी वॉमाचा वापर केला तरी मला त्याचे छायाचित्र बघायला काही वेगळे वाटत नाही. धन्यवाद.

In reply to by यशोधरा

ब़जरबट्टू 24/07/2014 - 14:47
असं कसं हो, आता उद्या तो चिकनवाला प्रत्येक तंगडीवर "आमिर" असा ठसा उमटवायला लागला, तर चालेल का आपल्याला... :). बाकी असा आ़क्षेप वैगरे नाही, पण तेव्हढीच मजा कमी होते... बघा जमलं तर..

In reply to by ब़जरबट्टू

यशोधरा 24/07/2014 - 14:50
सानिकाने टाकलेले वॉमा नजरेला खुपणारे मुळीच नाहीत, त्यामुळे मजा वगैरे कमी होत नाहीये. उत्तम आणि सुरेख फोटो आहेत. लहान बाळाला नाही का तीट लावत नजर लागू नये म्हणून, तसं समजा. हाकानाका. :)

In reply to by यशोधरा

दिपक.कुवेत 24/07/2014 - 21:09
माझा तो प्रतिसाद बजरबट्टु ह्यांना उद्देशुन होता आणि +१ तु जे म्हणालीस त्या करीता: "सानिकाने टाकलेले वॉमा नजरेला खुपणारे मुळीच नाहीत, त्यामुळे मजा वगैरे कमी होत नाहीये. उत्तम आणि सुरेख फोटो आहेत. लहान बाळाला नाही का तीट लावत नजर लागू नये म्हणून, तसं समजा" वोक्के?? *pleasantry*

In reply to by दिपक.कुवेत

ब़जरबट्टू 25/07/2014 - 15:05
काहीही ठोस असा आक्षेप नाहीच.. :) किंवा साला आपल्याला हे असले काहिच जमत नाही, म्हणून आमची जळजळ समजा... बाकी आपण @ सानिका फटूंचे पंखे आहोतच... :)

भारीच दिसतय चिकन ... तोंडाला पाणी सुटलेली स्मायली !! मागे आते तो नीर डोसा काय ? बाकी एकदा त्याचीही पाकृ टाका ना ! आपल्याला लई आवडतो नीर डोसा !!

गेले आठवडाभर गटारीनिमित्त हेच सारे बघतोय, नव्हे हादडतोय म्हणून त्रास कमीच झाला, मात्र तरीही घावण्यांनी पाणी काढलेच. :) माझ्या विशेष आवडीचे आणि आमच्या घरी आईही छानच बनवते. मऊशार जाळीदार, माझ्या शाळा-कॉलेज-ऑफिसमधील सर्वांनाच आवडतात.

. कोल्हापूरी मसाल्याच्या अनेक पाककृती आंजावर, पुस्तकांमध्ये शोधल्या आणि मग माझ्या अंदाजाने , आमच्या चवीत बसेल अश्या प्रमाणात तो बनवला. कोल्हापूरी मसाला साहित्यः १०-१२ लाल सुक्या मिरच्या ३-४ तमालपत्र २ टेस्पून सुके खोबरे ३-४ लसूण पाकळ्या ३-४ कढीपत्ता ४ हिरवे वेलदोडे १ दालचिनीची काडी १/२ टीस्पून काळीमिरी ३ मसाला वेलदोडे १/२ टीस्पून लवंगा १ नागकेशर १/२ टीस्पून हळद १/२ टीस्पून हिंग १ टीस्पून खसखस

धाग्याचे नामकरण

आनन्दा ·

इरसाल 23/07/2014 - 16:27
ते, काम नई काय करु लुगडे फाडी दांडे करु. असे आहे

आज पाहुण्यांसाठी एक स्पेशल धागा काढला. धाग्याला छोटीशीच पण दाट(घट्ट) प्रस्तावना केली. अशा धाग्याला आम्ही 'काकू' असे म्हणतो. पाहुणे म्हणाले आम्ही 'धागा' म्हणतो.मग आणखी कोण काय म्हणतात यावर चर्चा झाली. तेंव्हा आणखी शब्द मिळाले, 'एकोळी' 'जिलबी' 'पाटी' एत्यादी असेच आणखीही शब्द असतील जाणकारांनी माहिती द्यावी. आम्ही अशा शब्दांची मज्जा घेऊ. स्फूर्ती - साभार इथे पहा

मर्जी

आतिवास ·

किसन शिंदे 23/07/2014 - 12:02
कथेपेक्षाही तुम्ही करत असलेल्या कामासंदर्भातले तुमचे मनोगत अधिक वाटले.

सस्नेह 23/07/2014 - 12:10
यावरून तुमची त्या कार्यातली खोल इन्वॉल्व्हमेंट दिसून आली !

शैलेन्द्र 23/07/2014 - 12:52
"कधीतरी हे पान उलटेल. मग माझ्या मर्जीनुसार मी या सगळ्यांना वागायला लावेन. " गुंतुनी गुंत्यात या, गाठ गहन छेडली, आज मी म्रूगजळाची, सावली का खोडली?

एस 23/07/2014 - 13:17
माझीही झोप उडालीय. अंधारलेल्या रणाक्रंदनातून चालतोय. कशाचाच आनंद नाही. ना कशाची खंत. ही वस्तुस्थिती आहे? की स्वप्न? मला जाणून घ्यायचे नाही. त्यांच्या कोलाहलातही मी शांत आहे. त्यांचे घाव सोसूनही जिवंत आहे. मीही परतवतोय त्यांचे जीवघेणे हल्ले. नि:शब्दपणे भोवतालचे हलाहल रिचवतोय. जगण्याच्या दुर्दम्य आशेने माझी पावले चालत राहतात. मी अजिंक्य. अजेय. सामदामदंडभेद. त्यांचीच शस्त्रे मलाही अवगत झालीयेत. त्यांच्या डोळ्यांत रोखून पाहतो. भीती आणि आश्चर्य. त्यांच्या न संपणार्‍या भाऊगर्दीतून पुढे जात राहतोय. स्थितप्रज्ञाच्या अविचलतेने. असं किती काळ चालेल? कधीतरी हे पर्व संपेल. मग माझ्या नियमांनुसार मी या सगळ्यांना झुंजायला लावेन. तत्त्ववेत्ते कुठे लढतात युद्धे? मी लढतोय. माझ्या तत्त्वांनी लढेन. त्यांच्या तत्त्वशून्यतेने नाही. * शतशब्दप्रतिसाद

In reply to by मधुरा देशपांडे

बहुगुणी 23/07/2014 - 23:20
दोन्हीही ताकदवान आहेत. (बाकी मूळ शतशब्दकथा ही कथेपेक्षा आत्मप्रकटन वाटलं हेही खरंच.)

आयुर्हित 23/07/2014 - 13:28
कधीतरी हे पान उलटेल. मग माझ्या मर्जीनुसार मी या सगळ्यांना वागायला लावेन. आमेन!

पहाटवारा 24/07/2014 - 05:02
""मग माझ्या मर्जीनुसार मी या सगळ्यांना वागायला लावेन!"" मिळेल मग सुटका या कोलाहलातून ..?? मिळेल मग हवी ती मन:शांती ?? कथा आवडली हेवेसांनल.. -पहाटवारा

In reply to by पहाटवारा

आतिवास 24/07/2014 - 11:28
नाही. कोलाहलातून सुटका होणं ही फार अवघड गोष्ट आहे. कारण आपल्या मनाला काय पाहिजे ते वारंवार बदलत असतं - ते स्थिर नसतं. त्यामुळे पूर्ण मनःशांती हे सर्वसाधारणपणे (याला अपवाद होते, आहेत, असतील) एक मृगजळ आहे!

जयनीत 30/07/2014 - 20:37
''''''''''कारण आपल्या मनाला काय पाहिजे ते वारंवार बदलत असतं - ते स्थिर नसतं. '''''''' मनुष्याची वागणूक पण बदलत असते कालांतराने.

लेखनविषय:
लेखनप्रकार
माझी झोप उडालीय, मन:शांती लयाला गेलीय; कशातच आनंद नाही; काही सुचत नाहीये. स्वप्न आहे हे? का खरोखर घडतंय? त्यांचा सतत आरडाओरडा चालू आहे, अगदी क्षणभरही खंड नाही. प्रत्येकाला विजयी व्हायचंय, इतरांपेक्षा जास्त जगायचंय, जास्त चमकायचंय. प्रत्येकाला हवं आहे यश, प्रेम, सुरक्षितता, पैसा आणि प्रसिद्धी. प्रत्येकाला हवी आहे महत्त्वाची भूमिका. इतरांना झाकोळून टाकण्याची त्यांची किती लगबग. मार्ग काढला असता मी; पण त्यांची संख्या खूप जास्त आहे. भीती वाटतेय मला.; जो तो धमकी देतोय. असं किती काळ चालेल? कधीतरी हे पान उलटेल. मग माझ्या मर्जीनुसार मी या सगळ्यांना वागायला लावेन.

अधूरी सख्या रे तुझ्यावाचुनी मी..

आनंदमयी ·

एस 23/07/2014 - 12:05
कविता मीटरवर म्हणायला मजा आली. पण अर्थाचे म्हणाल तर त्यातल्या सखीची आर्तता तितकीशी भिडली नाही. थोडे अलंकारिक लिहिण्याच्या नादात कदाचित थोडा विस्कळीतपणा आलाय की काय असे वाटले. राग मानू नका हो. हे कदाचित फक्त मलाच जाणवले असेल. इतरांना आवडलीय म्हणजे तसे नसेलही. पुकशु.

In reply to by एस

असंका 25/07/2014 - 12:15
+१ व्याकरणाला बांधून तरीही अगदी करकचून छंदबद्ध अशी ही कविता केली आहे (कविता मीटर!! :-)) ). पण ती फारच क्लीष्ट झाली आहे वाचायला...

बहुगुणी 23/07/2014 - 23:42
(अवांतरः आनंदमयींच्या कवितांमुळे मिपावर याआधी लयदार कविता लिहिणार्‍या प्राजुची आठवण होते.)

नभी काजळी दाटता सूर ओला उरा अंतरातून बरसून गेला झरा आत वाहे,तरीही सुनी मी अधूरी सख्या रे तुझ्यावाचुनी मी कुणी हासते वा कुणी गीत गाते कुणी प्रेमरंगात रंगून जाते उभी एकटी दूर सार्‍याहुनी मी अधूरी सख्या रे तुझ्यावाचुनी मी झरावे किती मेघ आतून सारे फुलावे किती अंतरंगी शहारे फिरो गार वारा किती आसमंती तरी कोरडासा उरे जीव अंती नव्याने नटो ही धरा मेघवेडी नवी बावरी लाजुदे सांज थोडी उभी पायथ्याशी नव्याने जुनी मी अधूरी सख्या रे तुझ्यावाचुनी मी सख्या,एकदा जीव ऐसा झुरावा सुटावे जिणे,श्वास माझा सरावा उरो शेवटाला तुझी होवुनी मी अधूरी सख्या रे तुझ्यावाचुनी मी © डॉ.अदिती शरद जोशी

ओरल इन्शुलिन

उडन खटोला ·

भिंगरी 23/07/2014 - 00:50
दोन कोटी उंटांसाठी किती मोठे वाळवंट लागेल? आणि ते वाळवंट बिल्डरनी हडपल तर मधुमेह कोणाला होईल? या प्रश्नांची उत्तरे द्या नाहीतर तुमच्या डोक्याची शंभर शकले होऊन तुमच्याच पायाशी लोळण घेतील. मै चली>>>>>>>>>>>>>>>>

In reply to by भिंगरी

ऊडन खटोला यांनी स्वतःसाठी एक उंटीण पाळली तर तिला दुभती करण्यासाठी दुसरा उंट पाळावा लागेल. या उंटांच्या जोडप्याला स्वतःच्या घरात बांधण्यासाठी त्यांना वरचा मजला विकत घेऊन, मधली स्लॅब तोडावी लागेल. उंट आणि उंटीण बेडरुम मधे झोपल्यावर, उडन खटोला काय करतील? या सर्व प्रश्नांची उत्तरं दिली नाहीत तर, धाग्याची भिंगरी झाल्याशिवाय राहणार नाही.

भिंगरी 23/07/2014 - 01:15
हे क्काय बै,सारखं सारखं माझ्या मागे येणं? भिंगरीचे धागे लाजून लाजून काळे निळे झाले की!

खटपट्या 23/07/2014 - 03:29
कुक्कुट पालनासारखा उंट पालन व्यवसाय करावा म्हणतोय ! बाहेर पाटी लावणार "येथे उंटाचे (का उंटीणीचे?) धारोष्ण दुध मिळेल" "उंटाचे दुध प्या मधुमेह टाळा"

vrushali n 23/07/2014 - 09:24
insulin is a peptide,it is degraded in g.i.t(intestine),if taken orally, अस आम्हाला शिकवतात,(third year ,md pharmacology)

सुबोध खरे 23/07/2014 - 10:22
माझे दोन शब्द सर्व सस्तन प्राण्यांच्या दुधात इन्शुलीन असते. हे इन्शुलिन पोटातील विकरांमुळे(enzyme) मुळे विघटन पावते आणि शरीरात शोषले जात नाही. उन्टीणीच्या दुधात असलेले इन्शुलिन सहज पणे विघटन पावत नाही किंवा ते नानो पार्टीकल च्या स्वरुपात असते असा अंदाज आहे त्यामुळे ते शरीरात थोड्या फार प्रमाणात शोषले जाऊ शकते. प्राथमिक संशोधनात असे आढळले आहे कि उंटीणीचे दुध (यात इन्शुलिन किंवा इन्शुलिन सदृश्य पदार्थ असतात) किंवा त्यात इन्शुलिन मिसळून दिले असता मधुमेहाच्या रुग्णाची इन्शुलिनची गरज कमी होते किंवा पूर्ण नाहीशी होऊ शकते. यावर बरेच संशोधन होणे अजून बाकी आहे. ( इतक्या कमी संशोधनावर निष्कर्ष काढणे हे तितकेसे बरोबर नाही असे बर्याच शास्त्रज्ञांचे मत आहे). राहता राहिला एक प्रश्न या बर्याचशा संशोधनात उंटीणीचे दुध हे न तापवता/ उकळता वापरले आहे. कारण दुध उकळले कि त्यातील इन्शुलिन किंवा इन्शुलिन सदृश्य पदार्थ नष्ट पावतात. भारतीय मनोवृत्ती अशी आहे कि दुध हे न तापवता वापरले जात नाही. याचा फायदा म्हणजे दुधातून येणारे क्षयरोगाचे आणि इतर रोगांचे उदा ब्रुसेलोसिस जीवाणू उकळल्यामुळे मारले जातात. म्हणजे आपल्याला आत्ताच्या स्थितीत एकतर मधुमेह बरा करायचा( हे जेंव्हा सिद्ध होईल तेंव्हा) कि क्षयरोग ओढवून घ्यायचा ते ठरवावे लागेल. कारण जोवर आपले पशुधन हे काटेकोरपणे आरोग्यदायक वातावरणात वाढवून दुग्ध निर्मिती करता येत नाही तोवर दुध उकळून पिणे हे सुरक्षित आहे असे मला वाटते. राहिली गोष्ट -- भारतात उंटीणीच्या दुधाच्या विक्रीला प्रतिबंध आहे असे वाटत नाही कारण बिकानेरला उंट संशोधन केंद्र आहे आणि ते लोक तेथे उंटीणीच्या दुशावर संशिधान आणि त्याचे विपणन विक्री याला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करतात. दुर्दैवाने उंटीणीच्या दुधाला एक विचित्र वास आणि थोडीशी खारट चव असते( ती कदाचित तेथल्या मचूळ पाण्यामुळे/ पाण्यातील क्षारामुळे असेल) आणि ते आपण फार आवडीने पिऊ शकू असे मला तरी वाटत नाही. आणि मधुमेह नियंत्रणात आणण्यासाठी आपल्याला रोज ५००-७०० मिली दुध पिणे आवश्यक आहे. भारतात असलेल्या मधुमेही रुग्णांची संख्या पाहता तेवढ्या लोकांना ताजे ( न तापवलेले) उंटीणीचे दुध भारतभर पुरवणे हे कमीत कमी सहा पंचवार्षिक योजनांचे काम असावे. त्यामुळे यात बहुराष्ट्रीय कंपन्यांचा डाव आहे असे समजणे हे फारच ओढून ताणल्यासारखे वाटते.

In reply to by सुबोध खरे

चिगो 23/07/2014 - 11:06
खरेसाहेबांचा (नेहमीप्रमाणेच) संतुलित आणि अभ्यासू प्रतिसाद आवडला.. सुप्परलाईक.. (भावी मधुमेही) चिगो..

In reply to by सुबोध खरे

सविस्तर आणि चांगला प्रतिसाद. उंटीणीचे दूध इथे (मस्कतमध्ये) सुपरमार्केट मध्ये पाहिले आहे. पण कधी चव घेतली नाही. पण क्षयरोगाची वगैरे भिती असेल तर नकोच उगीच विषाची परिक्षा.

In reply to by प्रभाकर पेठकर

सुबोध खरे 23/07/2014 - 12:41
पेठकर साहेब एखादे वेळेस प्यायल्याने नक्कीच क्षय रोग होणार नाही. चव घेऊन पहा. जर विचित्रच (मचूळ) असते. लोक त्याच प्राण्याचे( घरच्या गायीचे/ म्हशीचे) दूध न उकळता बरेच दिवस प्यायले तर तो होऊ शकतो अर्थात त्या प्राण्याला क्षयरोग असेल तरच.

In reply to by सुबोध खरे

>>>> दुध उकळले कि त्यातील इन्शुलिन किंवा इन्शुलिन सदृश्य पदार्थ नष्ट पावतात. आणि न तापवता/उकळता उंटीणीचे दूध पिणे धोकादायक आहे असे आपल्याच प्रतिसादात आहे. >>>>मधुमेह नियंत्रणात आणण्यासाठी आपल्याला रोज ५००-७०० मिली दुध पिणे आवश्यक आहे. रोज एव्हढे दूध न तापविता प्यायल्यास पचवू शकेन का ही शंकाच आहे. जाउ द्या. चालणे, पोहणे आणि मेट्फॉर्मिनचा खुराक सध्या चालू आहे.

In reply to by सुबोध खरे

पगला गजोधर 23/07/2014 - 15:19
माझी आपली ऐक कल्पना हं, कृ ह घ्या, सहज पणे विघटन न पावणारे (किंवा ते नानो पार्टीकल च्या स्वरुपातील), इन्सुलिन (की जे आतड्यात शोषले जाऊ शकते), असे इन्सुलिन, 'अमुल कुल' वै. सारख्या प्याकेज्ड/पाश्चराईस्ड/सुगंधी/गोड दुग्ध पेयांमध्ये मिसळून बाजारात आणले तर ? म्हणजे सरकारने तसे करण्यासाठी प्रोत्साहन दिले तर ?

सुबोध खरे 23/07/2014 - 11:42
एक चूक क्षमस्व उंटीणीच्या दुधाला अजून कायदेशीर मान्यता नाही हे सत्य आहे. पहा http://timesofindia.indiatimes.com/india/Camel-milk-Cant-get-over-the-hump/articleshow/38777202.cms. पण त्यावरील बंदी सर्वोच्च न्यायालयाने उठवलेली आहे. ( म्हणजे ते बेकायदेशीर नाही पण मग नक्की ते कायदेशीर आहे कि नाही?) हे मला तरी सांगता येणार नाही. असो. बिकानेरचे उंट संशोधन केंद्र हे दुध विकते हे सत्य आहे आणी हि गोष्ट कायदेशीर करण्यसाठी त्यांचे सरकार दरबारी प्रयत्न चालू आहेत.

चला मान्य करू या की, उंटीणीचे दूध प्यायला मुळे, मधूमेह आटोक्यात राहतो किंवा मधूमेह होत नाही. म्हणजेच राजस्थान किंवा जगातील इतर भागांत, जिथे उंटीणीचे दूध जास्त प्रमाणांत प्यायला जाते, त्या भागातील लोकांत मधूमेहाचे प्रमाण कमी असायला हवे. हाकानाका...

कतार हा जगातला एक श्रीमंत देश आहे. पण जगाच्या नकाशात अक्षरशः एक टिंब असणार्‍या या देशात स्थुलतेचं आणि त्यामुळेच मधुमेहाच प्रमाण भयावह आहे. याबाबतित त्यांनी अमेरिकेलाही मागे टाकलय. एकंदरित स्थानिक (कतारी) लोकसंख्येच्या सुमारे १७% लोक मधुमेही आहेत, (अमेरिकेत ८% आहेत). अतिशय लहान वयात मधुमेह होतो या लोकांना. त्यामागे विशिष्ट जेनेटीक संरचना आणि जवळ्च्या नात्यांमधे विवाह करणे हि २ प्रमुख कारणे आहेत असे आता संशोधनाअंती मानले जाते. या देशाचा विकास गेल्या अवघ्या ३५-४० वर्षातला आहे. म्हणजे गेल्या जेमतेम २ पिढ्या हे ऐश्वर्य भोगतायेत. त्याआधी तर वाळ्वंटातच राहात होते आणि बहुतेक उंटांवरच पुर्ण उपजिविका अवलंबुन होती. आणि मधुमेह तर पिढ्यानपिढ्या आहे असं म्हणतायेत (जेनेटिक पूल). म्हणजे सांडणीमातेच दुध हा काही फारसा परिणामकारक उपाय नसावा असे आपले माझे मत!!

सुनील 24/07/2014 - 08:29
एक सांडणी दिवसाला साधारणपणे किती शेर दुध देते? टीप - सांडणी बिकानेरी बर्र्का, कोकणातील नव्हे!

आज एक धक्कादायक माहिती मिळाली. भारतात मोठ्या प्रमाणावर ओरल इन्शुलिन उपलब्ध आहे. पण ते विकायला बंदी आहे. सस्तन प्राण्यांच्या दुधात इन्शुलिन असते पण ते जठरात गेल्यावर नष्ट होते. फक्त उंटीणीच्या दुधातील इन्शुलिन पोटात नष्ट न होता रक्तात मिसळते. म्हणू हे दुध पिणाऱ्या लोकांना मधुमेह होत नाही. पण या दुधावर विक्री बंदी आहे हे आज कळले. भारतातील काही डॉक्टर्स हे दुध हवाबंद पिशव्यातून विकण्याच्या प्रयत्नात असून त्या साठी दोन कोटी उंटांची गरज आहे असा त्यांचा अंदाज आहे. आज जगभर ओरल इन्शुलिन बनवण्यासाठी कोट्यावधी रुपये खर्च केले जात आहेत.

रश्श्याचे नामकरण

भिंगरी ·

कुठलाही शब्द ज्याच्या वापराने भाजीच्या रंगरुपाची कल्पना येईल तो योग्य. अजून कांही शब्द आहेत जसे, 'दबदबित' आणि 'लिप्त'.

In reply to by अत्रुप्त आत्मा

प्यारे१ 23/07/2014 - 12:18
ठीके. पुढच्या वेळी तुमच्याशी बंद दाराआड ४५ मिनिटे चर्चा करुन परवानगी असली तरच प्रतिसाद टंकत जाईन. ;)

अधिराज 23/07/2014 - 10:14
धाग्याचे शीर्षक वाचून वाटले कि लेखकाने काल्पनिक पाककृती तयार करून कल्पनेतच कसलातरी रस्सा बनवलाय आणि त्या रस्स्याला नाव देण्यासाठी मिपाकरांना कामाला लावलं आहे. ठिक आहे, "गिचगिचीत रस्सा" हे नाव चालू शकेल.

In reply to by पक्या

वामन देशमुख 23/07/2014 - 11:40
आमच्याकडे अंगरस्सा म्हणतात.. थोडासाच पण दाट रस्सा असेल तर.
दाट रस्सा असेल तर अंगरस्सा म्हणा, हरकत नाही; पण तो दाट रस्सा अंगवस्त्रावर... आपलं ते हे, अंगावरच्या वस्त्रावर पडू देऊ नका म्हणजे झालं!

सुबोध खरे 24/07/2014 - 09:54
अरेच्च्या, मी पहिल्यांदा "रस्त्याचे नामकरण" वाचले. धागा उघडून पाहतो तर काय अगदीच पचपचीत

राही 25/07/2014 - 14:22
दाटसर, जाडसर पातळसर...उतळसर, चिखलसर, दहीसर, अमृतसर......

आज पाहुण्यांसाठी वांग्याची भाजी केली भाजीला थोडासाच पण दाट(घट्ट) रस्सा केला. अशा रश्श्याला आम्ही 'लपथपित' असे म्हणतो. पाहुणे म्हणाले आम्ही 'लबलबित' म्हणतो.मग आणखी कोण काय म्हणतात यावर चर्चा झाली. तेंव्हा आणखी शब्द मिळाले, 'अंगापुरता रस्सा' 'थपथपित 'दाटसर' 'जाडसर' असेच आणखीही शब्द असतील जाणकारांनी माहिती द्यावी. आम्ही अशा शब्दांची मज्जा घेऊ.

निसर्गकन्या : लावणी

गंगाधर मुटे ·

ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्हाआआआआआआआआआअ..............म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म....... धूंन्न्न्न्न्न्न्न्न्दददद.....चीं..............ब जाहलो.........!!!

चांदणं गारा, श्रावण धारा, वादळवारा प्याली
मेघांची गडगड, विजांची कडकड, ऐकून ठुमकत आली
पावसात भिजली, तरी न विझली, ज्योत मनी चेतलेली
भान हरपली आणि थिरकली, वयाची वलसावली

आली निसर्गकन्या आली, ठुमकत आली, थिरकत आली .... ॥धृ०॥

हिरवळ ल्याली, पावसात न्हाली, न्हाऊन चिंबचिंब झाली
मुरडत आली, लचकत आली, लाजून पाठमोरी झाली ...... कोरस

निसवता जोंधळा जणू, दाटली तनू, चोळीला भार
उगवती वल्लरी जशी, कांती लुसलुशी, अंग सुकुमार
वनी विहरली, दिशांत फिरली, तरूवर पिंगण घाली .... ॥१॥

’मी...ग़ालिब' ला भेटताना...

रमताराम ·

मनिष 22/07/2014 - 23:15
तिथलीच प्रतिक्रिया इथे देतो. बरेच दिवस झालेत हा प्रयोग अक्षरनंदन मधे पाहिला होता आणि ब्लॉगवर ३-४ ओळी खरडल्या होत्या. असो. मी कित्येक संदर्भ विसरलो होतो ते ह्या लेखाच्या निमित्ताने आठवले. testosterone आणी पोलिसांचा प्रसंग तू म्हटल्याप्रमाणेच अतिशय अस्थानी आणि एकूणच प्रयोगाला मारक. ह्या नाटकात (माझ्या मते) हायलाईट म्हनजे ओम भूतकर (हा नाटकाचा लेखकही आहे) ह्याला जाणवलेली 'बुत खुश, तो मै खुश' (इगो) ही इनसाईट - आणि एक अभिनेता म्हणूनही ओमने तो प्रसंग छान निभावलेला आहे. पण हा 'जर्म' नीटसा काळजीपुर्वक जोपासला नाही, असे मला वाटते. नाटक रंगभुमीवर आणतांना संहिता अजून नेमकी आणि बांधेसुद व्हायला हवी होती असे मला वातते. तुकड्या-तुकड्यात नाटक सुरेख आहे - काही खूप छान प्रसंग आणि कल्पना आहेत. पण संपुर्ण एकसंध नाटक फार परिणामकारक नाही वाटले. अर्थातच वेगळे प्रयोग करण्याबद्ल 'नाटक कंपनी'चे कौतुक आहेच - पण मला वाटते त्यांनी थोडे संहितेवर, उच्चारांवर अजून मेहनत करायला हवी. नाटककाराला 'भावलेला' ग़ालिब ह्या सबबीखाली काहिही सुट घ्यायला नको (जसे चुकीचे ऐतिहासिक संदर्भ). शब्दप्रधान ग़जल, आणि गायकीप्रधान कव्वाली ह्याबद्द्ल १०१ टक्के तुझ्याशी सहमत आहे - पण तरीही ह्या नाटकातील गायन/संगीत ह्याला एका वेगळ्याच उंचीवर नेतात. अफलातून गायकी आणि संगीत आहे. ग़ालिबच्या शब्दातील वैफल्य/दु:ख आणि स्वरांची/गायनाची आर्तता ह्या नाटकाला जो 'पॅथॉस' देतात, ते मुळातुनच अनुभवण्यासारखे आहे!

तुम मेरे पास होते हो गोया जब कोई दूसरा नहीं होता मोमीन खां मोमीनच्या या अफलातून शेरची सारी जादू, गोया (जणू काही) या शब्दात सामावली आहे. गोया या शब्दामुळे तो तीन प्रकारे लिहीला (किंवा समजला) जाऊ शकतो, म्हणून त्याचे तीन अर्थ आहेत : जब कोई दूसरा नहीं होता, गोया, तुम मेरे पास होते हो जेव्हा मी एकटा असतो (दुसरं कुणीही नसतं) तेव्हा, (तू नसतांना देखिल), जणू काही, तूच माझ्या समीप असतेस. _____________________ तुम मेरे पास होते हो गोया जब, कोई दूसरा नहीं होता तूच माझ्या समीप असतेस, तेव्हा जणू, माझ्यासाठी दुनिया विलीन झालेली असते, दुसरं कुणीच माझ्या जवळ नसतं. ____________________ आणि, ज्या अत्यंतिक अर्थासाठी ग़ालिबनं त्याची सारी शायरी या एका शेरवर कुर्बान केली, तो असा आहे. जेंव्हा तुम्ही प्रियेच्या सहवासात असता आणि तुमचं तिच्यावर नि:सिम प्रेम असतं, तेव्हा तिची उपस्थिती तुम्हाला जाणवत नाही. बुद्ध म्हणतो त्या अवस्थेला तुम्ही येता. There is no body in any body! खरं प्रेम म्हणजे दुसर्‍याची अनुपस्थिती. खरं प्रेम म्हणजे प्रियकर आणि प्रेयसी दोघंही एकमेकात विलीन होणं आणि... कुणीही न उरणं. तुम मेरे पास होते हो, गोया जब, कोई दूसरा नहीं होता. तू माझ्या जवळ असते तेंव्हा, जणू काही, कुणीही माझ्या जवळ नसतं.

पैसा 02/08/2014 - 00:02
नाटक गालिबच्या आयुष्यावर नव्हे तर नाटककाराला भावलेला गालिब असं दिसतं आहे. काही उल्लेखांवरून नाटककाराला व्यावसायिकता आणायची आहे, की प्रायोगिकतेचा अतिरेक झाला आहे असा काहीसा गोंधळ जाणवला. गालिब हा प्रचंड मोठा विषय असताना नाटकातील लेखकाचे समांतर आयुष्य त्यात कसे काय जोडले गेले आहे (म्हणजे नीट सांधे जोडले आहेत की कसे) याबद्दल कुतुहल वाटले. गज्ल आणि कव्वाली एकत्रीकरण ऐकायला नक्कीच विचित्र वाटेल. एखादी गजल अशीच भजनाच्या तालात म्हणून बघा म्हणजे नेमके काय विचित्र आहे ते कळेल!

मिर्ज़ा असदुल्ला ख़ान ग़ालिब! आपण अस्सल तुर्की वंशाचे आहोत असा अहंकारमिश्रित समज असलेला, नबाबाच्या घराण्यात जन्मलेला आणि त्यामुळेच जगण्यासाठी कमवावे लागते याची गंधवार्ता नसलेला.

कोणी आहे का इच्छुक

कबीरा ·

कपिलमुनी 22/07/2014 - 20:12
डिट्टेल वारी प्लॅन लिहा.. १. भटकंतीच्या जागा . २. जागांची ओळख ( अवघड आहे का ? तयारी काय लागेल? धबधबे आहेत का? ई.) ३. जाण्या-येण्याचे मार्ग .. ४.वाहने (ब्रह्म्यांची लुना चालेल की मनरावांची बुलेट ? कशा प्रकारची वाहने) ५. अंतर - एकुण अंदाजे अंतर किती किमी होइल ? ६.खर्च ;) असा बेशिक डिट्टेल वारी लिहा, बाकी मिपाकर्स टेंपोत बशिवतीलच.

सुजित पवार 23/07/2014 - 20:02
कोयना नगर ला परवाच जाउन आलो. कोयने पासुन १० किमि वर ओझर्डे धबधबा आहे. रस्त्यावर खुप सारे धबधबे आहेत. पुने ते कोयना अन्तर साधारन २०० किमि आहे. पुने - सातारा - ऊम्बरज - पाटण - कोयना.

पैसा 02/08/2014 - 22:43
कबीरा एवढं मनापासून विचारत होते आणि कोणीच निघाले नाहीत? कबीरा, तुम्ही कुठून निघणार, आणि इतर प्लॅन काय ते लिहा म्हणजे आणखी कोणी येतील.

९-१० ऑगस्ट ला कोयना नगर ला दुचाकी वर रपेट मारून यावी अशी इच्छा आहे. कोयना नगर ला पावसाळ्यात सुंदरच वातावरण असेल. कोणी मिपाकर आहे का इच्छुक ? डिट्टेलवारी अजून काहीच नाही. जसे मावळे जमतील तस ठरवूया.