Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by आनन्दा on Wed, 07/23/2014 - 13:06
आज पाहुण्यांसाठी एक स्पेशल धागा काढला. धाग्याला छोटीशीच पण दाट(घट्ट) प्रस्तावना केली. अशा धाग्याला आम्ही 'काकू' असे म्हणतो. पाहुणे म्हणाले आम्ही 'धागा' म्हणतो.मग आणखी कोण काय म्हणतात यावर चर्चा झाली. तेंव्हा आणखी शब्द मिळाले, 'एकोळी' 'जिलबी' 'पाटी' एत्यादी असेच आणखीही शब्द असतील जाणकारांनी माहिती द्यावी. आम्ही अशा शब्दांची मज्जा घेऊ. स्फूर्ती - साभार इथे पहा
  • Log in or register to post comments
  • 8473 views

प्रतिक्रिया

Submitted by आनन्दा on Wed, 07/23/2014 - 13:08

Permalink

बाकी मूळ धागाकर्त्याची क्षमा

बाकी मूळ धागाकर्त्याची क्षमा मागायची राहिली. तेव्हढे जरा मान्य करून घ्या हो भिंगरीताई प्लीझ.
  • Log in or register to post comments

Submitted by भिंगरी on Wed, 07/23/2014 - 14:16

Permalink

आनंदी आनंद

,जिकडे तिकडे चोहीकडे.
  • Log in or register to post comments

Submitted by भिंगरी on Wed, 07/23/2014 - 14:16

Permalink

आनंदी आनंद

,जिकडे तिकडे चोहीकडे.
  • Log in or register to post comments

Submitted by पगला गजोधर on Wed, 07/23/2014 - 14:22

Permalink

'तुंबड्या लावायची भिंत'

'तुंबड्या लावायची भिंत', असं माझी शेजारीण म्हणते
  • Log in or register to post comments

Submitted by ऋतुराज चित्रे on Wed, 07/23/2014 - 14:35

Permalink

धाग्याने भिंगरी

धाग्याने भिंगरी फिरवू नका हो , भोवरा होउन भोवळ येइल तिला.
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Wed, 07/23/2014 - 15:23

Permalink

दोन दोन पतंगी कटी घेउन फिरतात

दोन दोन पतंगी कटी घेउन फिरतात काही ;) \m/
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Wed, 07/23/2014 - 15:24

In reply to दोन दोन पतंगी कटी घेउन फिरतात by टवाळ कार्टा

Permalink

उप्स...गल्ली चुकली

उप्स...गल्ली चुकली :(
  • Log in or register to post comments
Profile picture for user धन्या

Submitted by धन्या on Wed, 07/23/2014 - 15:47

Permalink

कंपुबाजांनी कंपुबाजांसाठी

कंपुबाजांनी कंपुबाजांसाठी काढलेला धागा.
  • Log in or register to post comments

Submitted by कंजूस on Wed, 07/23/2014 - 15:56

Permalink

काय करू काय करू ?

काय करू काय करू ? नेसते लुगडे धांडे करू ? { खानदेशी म्हण }
  • Log in or register to post comments

Submitted by इरसाल on Wed, 07/23/2014 - 16:27

Permalink

ओ

ते, काम नई काय करु लुगडे फाडी दांडे करु. असे आहे
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com