शनिवार-रविवार म्हणजे मॉल. मॉल म्हणजे शॉपिंग. मॉल म्हणजे खादाडी, अशी समीकरणं आता रूढ झालेली आहेत. ठाणे-मुंबईसारख्या जागा म्हणजे तर या दृष्टीने मॉलामाल आहेत. मोठेच्या मोठे मॉल्स, त्यातली लखलख, चकचक, ब्रँडेड वस्तूंची दुकानं, दालनं हेच शनिवार-रविवारचं डेस्टिनेशन झालेलं आहे. या मॉल्समधून असंख्य लोक पैसे खर्च करायच्या उदात्त हेतूने ओसंडून वाहत असतात. याची ‘शहरातली जत्रा’ यापेक्षा समर्पक व्याख्या मला करता येत नाही.
याच जत्रेत येणा-या प्रत्येकाला आनंद वाटावा म्हणून पडद्यामागच्या कलाकाराप्रमाणे प्रामाणिक मेहनत घेणारे अनेक लोकही असतात. उदाहरणार्थ, सफाई कामगार किंवा हाउसकीपिंग पीपल.
सन्तुलित लेख
In reply to सन्तुलित लेख by मंदार कात्रे
सहमत!.. पिक्चरमध्ये "तन्टा
In reply to सहमत!.. पिक्चरमध्ये "तन्टा by मृगनयनी
>>> (लेखक- सन्तोष पवार)
In reply to सहमत!.. पिक्चरमध्ये "तन्टा by मृगनयनी
तन्टा नाय तर घन्टा नाय
In reply to तन्टा नाय तर घन्टा नाय by धन्या
सहमत
In reply to तन्टा नाय तर घन्टा नाय by धन्या
सोप्पाय अर्थ
तन्टा नाय तर घन्टा नायजर (स्वताच्या हक्कांसाठी) भांडला नाहीत तर घंटा तुम्हाला काही मिळणार नाही. "नडाल तर घडाल, नाहीतर आहे तिथेच पडाल" हे माझे वर्जन हा :)In reply to सोप्पाय अर्थ by तुमचा अभिषेक
"तंटा नाय तर घंटा नाय" चे
असं आहे....
In reply to असं आहे.... by चौकटराजा
वेगळा विषय
लय भारी सिनेमाची कथा काय आहे?
In reply to लय भारी सिनेमाची कथा काय आहे? by रेवती
माझा उद्देष
दोनचार वर्षातून एखादा असा
दोनचार वर्षातून एखादा असा