निसर्गकन्या : लावणी
चांदणं गारा, श्रावण धारा, वादळवारा प्याली
मेघांची गडगड, विजांची कडकड, ऐकून ठुमकत आली
पावसात भिजली, तरी न विझली, ज्योत मनी चेतलेली
भान हरपली आणि थिरकली, वयाची वलसावली
आली निसर्गकन्या आली, ठुमकत आली, थिरकत आली .... ॥धृ०॥
हिरवळ ल्याली, पावसात न्हाली, न्हाऊन चिंबचिंब झाली
मुरडत आली, लचकत आली, लाजून पाठमोरी झाली ...... कोरस
निसवता जोंधळा जणू, दाटली तनू, चोळीला भार
उगवती वल्लरी जशी, कांती लुसलुशी, अंग सुकुमार
वनी विहरली, दिशांत फिरली, तरूवर पिंगण घाली .... ॥१॥
लैच भारी राव
:))
>>अशा आपल्या पतंगी न कटोत आणि
भारी
दोन दोन पतंगी कटी घेउन फिरतात
अवघड आहे.
ही कथा जिमो नी लिहीली असती तर
हे काये??
In reply to हे काये?? by कवितानागेश
लीमाऊजेट
In reply to लीमाऊजेट by तिमा
ही कटीपतंगची इश्टुरी आहे?
(No subject)
मस्तच , कस्स काय जमतं ब्वा तुम्हाला ?
अशी श्टुरी सांगीतली, आन ती बी
खुप खुप
In reply to खुप खुप by केदार-मिसळपाव
हेच्च
In reply to खुप खुप by केदार-मिसळपाव
स्पष्टीकरण
In reply to स्पष्टीकरण by तिमा
sashtaang
=))
दोनदा वाचल्यावर नक्की काय आहे
भारी!
मस्त पटकथासार
मस्त !!!
कटी पतंग ची कणी कापून पार
हाहा!
तेव्हा ठीक पण आता आक्षेपार्ह (?) असलेला संवाद
In reply to तेव्हा ठीक पण आता आक्षेपार्ह (?) असलेला संवाद by चेतन सुभाष गुगळे
च. मे. घो. ....
In reply to च. मे. घो. .... by नठ्यारा
नाही तो असू द्यात.
In reply to नाही तो असू द्यात. by चेतन सुभाष गुगळे
का बरं?
In reply to का बरं? by नठ्यारा
तो घोडा स्वेच्छेने बनला आहे.
In reply to तो घोडा स्वेच्छेने बनला आहे. by चेतन सुभाष गुगळे
हा देखील प्रस्ताव म्हणायचा का ?