९-१० ऑगस्ट ला कोयना नगर ला दुचाकी वर रपेट मारून यावी अशी इच्छा आहे. कोयना नगर ला पावसाळ्यात सुंदरच वातावरण असेल. कोणी मिपाकर आहे का इच्छुक ? डिट्टेलवारी अजून काहीच नाही. जसे मावळे जमतील तस ठरवूया.
वाचने
3366
प्रतिक्रिया
5
मिसळपाव
प्रतिक्रिया
डिट्टेल वारी
प्रतिसादाशी सहमत!!
In reply to डिट्टेल वारी by कपिलमुनी
कोयना नगर
अरे!
खरं आहे .कोणीच पुढे येत कसे