आज एक धक्कादायक माहिती मिळाली. भारतात मोठ्या प्रमाणावर ओरल इन्शुलिन उपलब्ध आहे. पण ते विकायला बंदी आहे.
सस्तन प्राण्यांच्या दुधात इन्शुलिन असते पण ते जठरात गेल्यावर नष्ट होते. फक्त उंटीणीच्या दुधातील इन्शुलिन पोटात नष्ट न होता रक्तात मिसळते. म्हणू हे दुध पिणाऱ्या लोकांना मधुमेह होत नाही. पण या दुधावर विक्री बंदी आहे हे आज कळले. भारतातील काही डॉक्टर्स हे दुध हवाबंद पिशव्यातून विकण्याच्या प्रयत्नात असून त्या साठी दोन कोटी उंटांची गरज आहे असा त्यांचा अंदाज आहे.
आज जगभर ओरल इन्शुलिन बनवण्यासाठी कोट्यावधी रुपये खर्च केले जात आहेत. ते व्यर्थ जाऊ नयेत म्हणून भारतातील सर्वात स्वस्त दुध विकलेच जाणार नाही अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे.
सरकार आमच्या साठी आहे कि परदेशी औषध कंपन्यांसाठी आहे?
वाचने
10081
प्रतिक्रिया
22
मिसळपाव
प्रतिक्रिया
मधुमेह कोणाला होईल?
येस!
In reply to मधुमेह कोणाला होईल? by भिंगरी
हे काय ?
कुक्कुट पालनासारखा उंट पालन
.
तेच्च.. खुप बेसिक आहे हे..
In reply to . by vrushali n
माझे दोन शब्द
लाईक..
In reply to माझे दोन शब्द by सुबोध खरे
उंटीणीचे दूध.
In reply to माझे दोन शब्द by सुबोध खरे
पेठकर साहेब
In reply to उंटीणीचे दूध. by प्रभाकर पेठकर
कधीतरी चव घेऊन बघेन.
In reply to पेठकर साहेब by सुबोध खरे
दुग्ध पेयांमध्ये दिले तर ?
In reply to माझे दोन शब्द by सुबोध खरे
डॉक्टरसाहेब,
In reply to माझे दोन शब्द by सुबोध खरे
एक चूक क्षमस्व
इथे दिलाय
एक साधे आणि सोपे लॉजिक...
कतार हा जगातला एक श्रीमंत देश
सांडणीमातेच दुध
In reply to कतार हा जगातला एक श्रीमंत देश by स्वप्नांची राणी
सांडणीचे दुध
अतिअवांतर
In reply to सांडणीचे दुध by सुनील
खरे साहेब - तुम्ही दिलेली
खरे साहेब - तुम्ही दिलेली