रश्श्याचे नामकरण
आज पाहुण्यांसाठी वांग्याची भाजी केली भाजीला थोडासाच पण दाट(घट्ट) रस्सा केला.
अशा रश्श्याला आम्ही 'लपथपित' असे म्हणतो.
पाहुणे म्हणाले आम्ही 'लबलबित' म्हणतो.मग आणखी कोण काय म्हणतात यावर चर्चा झाली.
तेंव्हा आणखी शब्द मिळाले,
'अंगापुरता रस्सा'
'थपथपित
'दाटसर'
'जाडसर'
असेच आणखीही शब्द असतील
जाणकारांनी माहिती द्यावी.
आम्ही अशा शब्दांची मज्जा घेऊ.
वाचने
13412
वाचनखूण
प्रतिक्रिया
37
लपथपितच योग्य शब्द आहे.
In reply to लपथपितच योग्य शब्द आहे. by नानासाहेब नेफळे
का ?
सर्वच योग्य.
In reply to सर्वच योग्य. by प्रभाकर पेठकर
हे शब्द ऐकले होते.
'पळीसांड' चालेल काय?
In reply to 'पळीसांड' चालेल काय? by प्यारे१
@पळीसांड>>>. अरे काय
In reply to @पळीसांड>>>. अरे काय by अत्रुप्त आत्मा
शब्द माहिती नाही की बळंचकर
In reply to शब्द माहिती नाही की बळंचकर by प्यारे१
चालू द्या! _/\_
In reply to चालू द्या! _/\_ by अत्रुप्त आत्मा
ठीके.
In reply to ठीके. by प्यारे१
कडी आणि खिडक्यापण लावा
In reply to कडी आणि खिडक्यापण लावा by टवाळ कार्टा
नो पर्सनल सजेशन्स प्लिज. बा द
In reply to नो पर्सनल सजेशन्स प्लिज. बा द by प्यारे१
हा हा हा ... नक्को
भाजीला अंगाबेत रस्सा किंवा
सरभरीत रस्सा, असं माझी आई म्हणते
धाग्याचे शीर्षक वाचून वाटले
आमच्याकडे अंगरस्सा म्हणतात..
In reply to आमच्याकडे अंगरस्सा म्हणतात.. by पक्या
अंगरस्सा
In reply to अंगरस्सा by वामन देशमुख
चुकुन
रस्सा पातळ असेलतर 'शेरवा' आणी
हुम्म्म
फदफदीत
भदभदीत
दया आयडी के पिछे कुछ तो गडबड है. ;)
In reply to दया आयडी के पिछे कुछ तो गडबड है. ;) by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
दया आयडी के पिछे कुछ तो गडबड
सरसरीत!!
पाणचट!
एकच शब्द
थपथपीत !!! सपसपीत !! ओरपून
अरेच्च्या,
या रश्श्याला "थुलथुलीत" हे
In reply to या रश्श्याला "थुलथुलीत" हे by श्रीगुरुजी
अंहं
!
लथपथित
सुरबूस
बुलबुलीत
अंगापुरता रस्सा
पळीवाढ रस्सा.