मी आणि माझा मित्र परिवार भिमाशंकर भ्रमंतीला जाणार आहोत, आम्हाला सर्वाना गणेश घाटातून चढाई करण्याचा ५-६ वर्षाचा अनुभव आहे. परंतु सध्या ६-७ वर्षांचा खंड पडला आहे चढाई करण्यात.
ह्या वेळेस पहिल्यांदाच गणेश घाट सोडून "शिडी घाटाने" जाण्याचा मनसुबा आहे, परंतु शिडी घाट मार्गाचा कोणालाही अनुभव नाहीये. आता पर्यंत बर्याच जणांकडून वेगवेगळी माहिती मिळाली आहे, तसेच जालावर देखील बर्याच चित्रफिती आणि छायाचित्रे बघून झाली आहेत. त्यावरून तरी शिडी घाट मार्ग जर कठीणच आहे अस जाणवतंय. मुख्य म्हणजे मध्ये जो "रॉक पॅच" लागतो त्याबद्दल सर्वांच्या मनात थोडी दहशत, उत्सुकता आणि खुमखुमी देखील आहे (असायलाच हवी ना?).
मला फोटो अपलोड करता आले नाहीत
In reply to मला फोटो अपलोड करता आले नाहीत by जय२७८१
मदत -मिपावर फोटो चिकटवणे.
In reply to मदत -मिपावर फोटो चिकटवणे. by शिद
धन्यवाद....!
(No subject)
फोटो अजून टाका त्यामुळे
(No subject)
(No subject)
(No subject)
https://fbcdn-sphotos-b-a
फोटो पुष्कळ आहेत. त्यातले
सुरेख. मस्त फोटो आहेत.
In reply to सुरेख. मस्त फोटो आहेत. by प्रचेतस
असंच
मस्तच!
(No subject)
आवडले फोटो आणि लिखाण .
https://www.facebook.com
वर्णन आणि फोटो दोन्ही आवडले .